Submitted by मॅगी on 22 June, 2019 - 03:43
परतायलाच हवं आता समुद्राकडे
एकांड्या लाटा आणि रित्या आकाशाकडे
पुरेसं आहे एक होडकं आणि दिशेपुरता एक तारा
वल्ह्याची खळबळ, फडकते सफेद शीड अन सुम्म वारा
समोर चेहरा गोंजारणारे कबरे धुके आणि क्षितिजावर फुटणारा एक निर्मम दिवस...
Watercolor on handmade paper
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप भारी..
खूप भारी..
ही जागा कुठं आहे
ही जागा कुठं आहे
नितांत सुंदर
नितांत सुंदर
धन्यवाद चैतन्य आणि हर्पेन
धन्यवाद चैतन्य आणि हर्पेन
चैतन्य, आंजर्ल्याचा समुद्र आहे. ता. दापोली.
वाह! अप्रतिम!
वाह! अप्रतिम!
क्लास !
क्लास !
वा सुंदर
वा सुंदर
सुरेख!!
सुरेख!!
आंजर्ले! मस्तच.
आंजर्ले! मस्तच!
हे चित्र आहे ?
हे चित्र आहे ?
Great.
मला संधीप्रकाशात काढलेला फोटो आहे असं वाटलं.
खूप सुंदर..
खूप सुंदर..
अप्रतिम!
अप्रतिम!
फक्त काळ्या पांढर्या रंगात इतका सुंदर पाण्याचा इफेक्ट नव्हता पाहिला.
छान
छान
मस्त !
मस्त !
अप्रतिम!
अप्रतिम!
फक्त काळ्या पांढर्या रंगात इतका सुंदर पाण्याचा इफेक्ट नव्हता पाहिला. >>>>> +999
खुप छान...
खुप छान...
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
व्वा मस्त!
व्वा मस्त!
थँक्स एमी.
थँक्स एमी.
अप्रतिम!
अप्रतिम!
जबरी भारी!
जबरी भारी!
चित्र आणि काव्य दोन्ही
चित्र आणि काव्य दोन्ही अप्रतिम.