Submitted by Mi Patil aahe. on 23 November, 2018 - 06:49
मराठी माझी मायबोली
तरीही वेडावते इंग्रजी
काही गणित कळत नाही
सायन्स अजून वळत नाही
इतिहास तसा कच्चाच आहे
भूगोलाचा गोल शून्यच आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डबल पोस्ट झाल्यासारखी वाटते
डबल पोस्ट झाल्यासारखी वाटते आहे.
पण ह्याचे शीर्षक जास्त आवडले.