जुन्या पत्रिकापासून सुंदर ग्रीटींग

Submitted by sarika choudhari on 20 October, 2018 - 07:21

जुन्या पत्रिकापासून सुंदर ग्रीटींग बनवुन वाढदिवसाला , सेवानिवृत्तीला देते. हातानी बनवलेल ग्रीटींग खुप छान वाटत.20170814_113445.jpg20170814_113445.jpg20170814_113359.jpg20170814_113359.jpg20170814_113359.jpg20170814_113359.jpg20170814_113359.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आयडिया आहे!

ते शीर्षकात ग्रीटिंग चे ग्रेटिंग झालंय, शीर्षकात ग्रीटिंग कार्ड्स केलंत तर बरं होईल.

पत्रिकेचे ग्रीटिंग बनवायची कल्पना छान आहे.
पण फक्त हल्ली पत्रिका फार येत नाहीत कोणाच्या लग्नाच्या..