Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:51
मोदक, निवगर्या आणि वर तुपाची धार, गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, लाडू - पेढे, वडया, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वरणभाताची मूद, रंगीबेरंगी चटण्या-कोशिंबिरी, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर चटकदार वाटली-डाळ! गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं! मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांना वाटायची खिरापत काय तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.
नैवेद्याची प्रकाशचित्रं, माहिती आणि आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया मी घरी
गणपती बाप्पा मोरया
मी घरी केलेले पिस्ता नारळ पेढे !
वाह! सुंदर प्रचि. सॉलिड
वाह! सुंदर प्रचि. सॉलिड टेस्टी असणार पेढे _/\_
दिनेशदा मस्त!
दिनेशदा मस्त!
चिंटु मोदकाच्या पारी लेकीने
चिंटु मोदकाच्या पारी लेकीने केल्या आहेत !
गणपती बाप्पा मोरया !
|| श्री गणेशाय नम: ||
|| श्री गणेशाय नम: ||
अंतरा , खूप सुन्दर झालेत
अंतरा , खूप सुन्दर झालेत मोदक
शब्दाली , चिंटूले मोदक गोड दिसतायत
वा मस्त ! शब्दाली, चिंटूले
वा मस्त ! शब्दाली, चिंटूले मोदक क्यूट दिसत आहेत. अंतरा, मोदकाला कळ्या फार सुरेख पडल्यात .
गणपतीबाप्पा मोरया मी केलेले
गणपतीबाप्पा मोरया

मी केलेले मोदक
मस्त आहेत सगळे फोटो.
मस्त आहेत सगळे फोटो.
***
***
ऋषीपंचमीची भाजी
ऋषीपंचमीची भाजी
सुंदर मोदक आहेत सर्वांचे.
सुंदर मोदक आहेत सर्वांचे.
IMG-20160905-WA0015.jpg
IMG-20160905-WA0015.jpg (127.35 KB)
मस्त झालेत मोदक सर्वांचेच.
मस्त झालेत मोदक सर्वांचेच. आर्चचे नेहमीप्रमाणे देखणे मोदक
हा आमचा नैवेद्य
हा आमचा नैवेद्य

सर्व नैवेद्य सुंदर.
सर्व नैवेद्य सुंदर.
(No subject)
~साक्षी
~साक्षी
हे मी केलेले. आणि हा
हे मी केलेले.

आणि हा सफरचंदांचे हंस बनवायचा प्रयत्न

सोनू अप्रतिम . मोदक आणि हंस
सोनू अप्रतिम . मोदक आणि हंस ही
साक्षीचे मोदक हि सुन्दर. मधला मस्त दिसतोय
मस्त प्रसाद सगळ्यांचेच!
मस्त प्रसाद सगळ्यांचेच!
साक्षी, मधला करमलाचा मोदक खूपच सुंदर दिसतोय.
साक्षीचे मोदक हि सुन्दर. मधला
साक्षीचे मोदक हि सुन्दर. मधला मस्त दिसतोय >> १००००
कसा केला?
सर्व प्रसाद सुंदर !
सर्व प्रसाद सुंदर !
या वर्षी घरात सगळेच पेशंट,
या वर्षी घरात सगळेच पेशंट, आणि हॉस्पिटलायझेशन मागे लागलंय. त्यामुळे माझ्या हातून जेमतेम ११ मोदक घडले. तेही बाप्पाजवळ ठेवायच्या आधी फोटो घेतला म्हणून दिसतायत, नाहीतर बाप्पा आणि नैवेद्य असा एकत्र एकही फोटो नाही. असो.
अवांतरः आमच्याकदे मोदक-करंजीबरोबर सिद्धलाडू करायची पद्धत आहे. सिद्धलाडू म्हणजे गणपतीची सिद्धासन मांडी मानली जाते, अर्थातच शुभप्रतीक म्हणून तो नैवेद्य करताना आवश्यक असतो. सासरी ही पद्धत माहिती नव्हती, पुण्यात सगळीकडे असते का नाही माहिती नाही म्हणून लिहिलं.
हा आमचा नैवेद्य. यंदा
हा आमचा नैवेद्य. यंदा पहिल्यांदाच मोदकांसारखे मोदक झालेत
हा आमचा नेवैद्य
हा आमचा नेवैद्य
सगळ्यांचे प्रसाद
सगळ्यांचे प्रसाद सुंदर!
धन्यवाद! मधला कसा केला ते वेळ झाला की दाखवेन. फोटो काढेन.
~साक्षी
सगळ्यांचे मोदक छानच, एका
सगळ्यांचे मोदक छानच, एका पेक्षा एक, दा, पेढे भारी..
सफरचंदाचा हंस भारीये..
शब्दाली मोदका बरोबर मुरडपोळी
शब्दाली मोदका बरोबर मुरडपोळी आणि ते शीर लाडु का?
सायु, एक मुरुडीची करंजी आहे
सायु, एक मुरुडीची करंजी आहे आणि ते नुसत्या उकडीचे आहे त्याला आम्ही गाठोडे म्हणतो.
माहेरी नैवेद्याला मोदकासोबत गव्हाची खीर पण असते, त्यासोबत ही गाठोडी खायची
Pages