व्हँकूव्हर, कॅनडा बद्दल माहिती हवी आहे

Submitted by दैत्य on 31 January, 2014 - 11:07

नमस्कार!

मी पुढच्या आठवड्यात व्हँकूवर, ब्रिटीश कोलंबिया मध्ये मूव्ह होत आहे. कॅनडात कधीच न गेल्याममुळे नवीन देश आणि शहर कसं असेल ह्यबद्दल खूप शंका आहेत आणि उत्सुकताही!

मला पडलेल्या असंख्य प्रश्नांपैकी ह्या काही प्रश्नांची उत्तरं कोणी देऊ शकेल का? आणि सरुवातीला मदत करू शकेल का?

१) राहण्याचं ठिकाण (डाउनटाउन मध्ये किंवा जवळ) , लोकल ट्रान्सपोर्ट आणि चारचाकी वाहनाची गरज
२) व्हँकूव्हर मधलं राहणीमान (यु.एस. च्या तुलनेत महाग/ स्वस्त)
३) तिथल्या कंपन्या (नोकरीसाठी)
४) इन्श्योरन्स ( मेडिकल, ऑटो, रेंटल इइ)
५) कनेडियन क्रेडिट सिस्टीम , सोशल सेक्युरिटी
६) व्हँकूव्हर मधले भारतीय बांधव आणि इतर लोक - सोशल लाईफ

धन्यवाद!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users