माझं गाव

Submitted by मउ on 31 March, 2013 - 02:45

माझ आजोळ बुरोंडी जे दापोली- कोरथळे मार्गावर आहे. आणि हे मनमोहित दृश माझ्या गावातील आहे ........अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, अतिशय आल्हाददायक हवामान आणि नितांत सुंदर, नितळ समुद्र किनारे हे माझ्या गावाचे वैशिष्टय़ आहे.

हा बुरोंडी - लाडघर चा समुद्र किनारा

लांबवर पसरलेला समुद्र! समोर खुणावणारे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारा वर आणि वरती निळे निळे चमकणारे आकाश.

05032011080.jpg06032011124.jpgat!t005_001.jpgat!t009.jpgat!t023.jpgat!t144-001.jpgat!t145.jpgat!t362-001.jpgat!t370.jpgDSC00740-001.jpgDSC00221-001.jpgDSCN0092-001.jpgराणे वाडीची दुर्गा देवी

23-001.jpg25-001.jpg26-001.jpg27-001.jpg28-001.jpg

एक टेकडीवर ४० मी. व्यासाच्या पृठीविवर एक २० फूटी परशुरामाचा पुतळा उभा केला.
पृथ्वी ला दारे केल्यामुळे आत जाता येते आत गेल्यावर सुखद गारवा आनिघुमाणारा आपला आवाज या कौतुकात आपण दंग होतो. अजून पृथ्वीच्या आतल्या बाजूला तारांगण होणार आहे.
अजून बाजूच्या परिसरात ‘Optic Garden’ बनवण्याचे काम चालू आहे. रस्ता घसरडा आहे

30-001.jpg31-001.jpg (17.24 KB)

33-001.jpg332-001.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत..............................

सुंदर प्र.चि. !
लाटघरला मित्राच्या नातेवाईकांकडे व 'सागर-सावली' रिसॉर्टमधें रहाण्याचा योग आला होता. खरंच छानच आहे हा परिसर.

छान!!!

मउ सुंदर प्रचि Happy

बुरोंडी वरुन लाडघरचा नजारा खूपच सुंदर दिसतो. रस्ता खराब असल्या कारणाने बुरोंडी-लाडघरला फारसे पर्यटक जात नाहीत. त्यामुळेच या किनार्‍यांवर निवांत विकांत घालवायला मजा येते. (सध्या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे.)

राणे वाडीची दुर्गा देवी शेवटी फोटोतच पहायला मिळाली.. हा झब्बु माझ्या कडुन..

मस्तच !

Pages