पिंपरी-चिंचवड

Submitted by दीप्स on 29 April, 2008 - 07:23

कुणी आहे का इकडे ?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमूरी
योगुली
पिल्लू छोटा ( योगिता )
झकासराव
आबासाहेब
सूर्यकिरण
लिंबुटीम्बु
दिप्स
मल्ली
अजून नावे ऍड करा रे

चिमूरी - मी भेटलो आहे. ही माऊ फारच प्रेमळ आहे.
योगुली - मी भेटलो आहे
पिल्लू छोटा ( योगिता ) - बहुतेक मी भेटलो आहे ( झकासराव च्या वास्तू शांती च्या वेळी )
झकासराव - सर्वात जास्त संवाद सुकी आणि तुझ्या सोबत झालाय
आबासाहेब - फक्त मायबोलीवर संवाद
सूर्यकिरण - प्रत्यक्ष भेटलोय - खुपच गप्पा मारल्या आहेत.
लिंबुटीम्बु - कालच परत भेटलोय
दिप्स - नावच माहित आहे
मल्ली - भेटलो आहे

खालील मायबोलीकरांशी लवकर भेट होईल असे दिसत नाही. कारण मी मार्च मधे पुण्याला रहायला चाललो

लंपन
रीया
चंपक
चंपी
हर्षदा

पिंचिकर्स,

माझ पिंपरी चिंचवड सोडुन मी पुण्याला स्थायीक झालो आहे.

@झकासराव

का बरे नितीन ? फोन कर

का बरे नितीन ?

चिमुरी
तुला आहेस का माबोवर अजून?

नितीन पिंची सोडून पुणेकर झाले
मितान सोबत फार फार वर्षे झाले काहीच कॉन्टॅक्ट नाही
आबा, मी, योगुली, सुकी , मल्ली, योगिता ह्यांना विसरलीस काय

योगिता भेटते अधेमध्ये

Are wa

झकोबा, तुम्ही मलाच विसरलात पण
चिमू, कशी आहेस? इकडे जेंव्हा जेंव्हा डार्क चॉकलेट पहाते तेंव्हा तेंव्हा आवर्जून तुझी आठवण येते

हाय री

माझ्या वाटचे खात जा ग डार्क chocolate

Hello

मुलासाठी LKG ऍडमिशन घ्यायची आहे.

न्यू पुणे पब्लिक स्कूल / CMS highschool

यातील Better option कुठला आहे ?