आज कसाबसा मायबोलीवर प्रवेश मिळालाय. सगळेजण कसे आहात?
प्राणा, आज फोनवले होते. काही नाही सहजच! पुन्हा विकांती ट्राय करते.
कल्पू, आधी कामातून मोकळी हो. निवांत फोन कर.
विन. , अमया, कशा आहात?
सुप्रभातला तर आजकाल वेळ नसणारच.
सुप्रिता, तुला ईमेल मिळाली की नाही ?
काय तरी बाई सगळ्याजणी मला विसरल्या.
विको आणि अप्रतिम
इलिनॉय बाफ वर स्वागत!
नाही हो मायबोलीकर सगळे शिकागोच्या नॉर्थ-वेस्ट उपनगरात आहेत.
विको: अहो "हेड्-क्वार्टर" पासून रॉकफर्ड एवढ लांब नाही. गटग ला जरुर या. विपू मधून संपर्क करा.
दिवाळिच्या निमित्ताने इलिनॉयमधील मायबोलीकरांच गट्ग आयोजित केल आहे. इलिनॉय मधे राहणार्या वा या तारखेला शिकागोत असणार्या सर्व मायबोलीकरांना आग्रहाच आमंत्रण! जमत असल्यास आणि यायची इच्छा असल्यास मला विचार-पूस मधे मेसेज टाका किंवा याच धाग्यावर प्रतिसाद द्या.
तारिखः शनिवार, ऑक्टोबर २५.
स्थळ : मायबोलीच इलिनॉय हेडक्वार्टर, अर्थात बफेलो ग्रोव (विन यांच्या घरी)
आज कसाबसा मायबोलीवर प्रवेश

कल्पना मायबोलीची ओळख करून
कल्पना मायबोलीची ओळख करून देण्याबद्दल धन्यवाद. मी अर्चना आजच ह्या ग्रोउप वर सामिल झले अहे.
बर्याच दिवसांनी इथे हालचाल
बर्याच दिवसांनी इथे हालचाल दिसलि.....
काय मंडळी कसे आहात!
योगी, कस्काय, आहे का ओळख
योगी, कस्काय, आहे का ओळख
मैत्रेयी: इथे कुठे!!! मी
मैत्रेयी: इथे कुठे!!! मी मजेत, तु काय म्हणतेस! तुला mesg केला होता.... काय सुरु आहे सध्या!
springfield मध्ये कोणी रहात
springfield मध्ये कोणी रहात का?
Rockford मधे कोणी मायबोलीकर
Rockford मधे कोणी मायबोलीकर आहे का?
विको आणि अप्रतिम इलिनॉय बाफ
विको आणि अप्रतिम
इलिनॉय बाफ वर स्वागत!
नाही हो मायबोलीकर सगळे शिकागोच्या नॉर्थ-वेस्ट उपनगरात आहेत.
विको: अहो "हेड्-क्वार्टर" पासून रॉकफर्ड एवढ लांब नाही. गटग ला जरुर या. विपू मधून संपर्क करा.
कोणी आहे का ? आज मुहुर्त
कोणी आहे का ? आज मुहुर्त लागला बा.फ. जिवंत करायचा...
इथले सगळे hibernation मधे
इथले सगळे hibernation मधे आहेत....
मी....आहे
मी....आहे
माझी पण हजेरी.
माझी पण हजेरी.
येत्या रविवारी तापमान ६१ आहे.
येत्या रविवारी तापमान ६१ आहे. तेव्हा येतील hibernation मधून बाहेर.
६१....बेष्ट!
६१....बेष्ट!
(No subject)
(No subject)
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
नमस्कार मंडळी: दिवाळिच्या
नमस्कार मंडळी:
दिवाळिच्या निमित्ताने इलिनॉयमधील मायबोलीकरांच गट्ग आयोजित केल आहे. इलिनॉय मधे राहणार्या वा या तारखेला शिकागोत असणार्या सर्व मायबोलीकरांना आग्रहाच आमंत्रण! जमत असल्यास आणि यायची इच्छा असल्यास मला विचार-पूस मधे मेसेज टाका किंवा याच धाग्यावर प्रतिसाद द्या.
तारिखः शनिवार, ऑक्टोबर २५.
स्थळ : मायबोलीच इलिनॉय हेडक्वार्टर, अर्थात बफेलो ग्रोव (विन यांच्या घरी)
नक्की या बरका! भेटूच
कल्पू
.
गुड गोईंग,कलपुू
गुड गोईंग,कलपुू
बर्याच दिवसांनि इथे कोणितरी
बर्याच दिवसांनि इथे कोणितरी फिरकल.....
कल्पु: मज्जा करा...
16 days to go for Diwali
16 days to go for Diwali GTG!
लोकहो, निर्णय कळवा पटकन.
सुप्रभात- +१
सुप्रभात- +१
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
(No subject)
झोपले का इल्लींऑई कर
झोपले का इल्लींऑई कर