Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तुझे गीत गाण्यासाठी... ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » ललित » तुझे गीत गाण्यासाठी... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 26, 200720 11-26-07  4:46 pm

Supermom
Monday, November 26, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, इतकं सुरेख लिहितेस ग तू. अगदी काळजात उतरणारं. खरं तर तुझ्या लिहिण्याचं कौतुक शब्दात करणंही कठीणच.

Amruta
Monday, November 26, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अप्रतिम!!!.... इतक छान कस ग लिहितेस तु..

Chinnu
Monday, November 26, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, काय म्हणू गं. तुझं लिखाण वाचुन ज्ञानात नक्की चंगली भर पडते. कुठून शोधून आणतेस छान छान शब्द?
वर रसिकांनी सुचविल्याप्रमाणे मलाही अजून काही गाणी तुझ्या अनुभवातून 'ऐकायला' खूप आवडतील.


Kedarjoshi
Monday, November 26, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामक्षा हा शब्द अनेक कोकनी वातावरनात घडलेल्या (लिहीलेल्या) कादंबर्यात आढळतो. अर्थ दाद ने आधीच सांगीतला आहे. तुंबाडचे खोत ह्या खंडप्राय कांदबरीत तो अनेकदा आला आहे.

Pulasti
Monday, November 26, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, अप्रतिम लिहिलयस!
"रात्रभर रितं रितं, अस्वस्थ झालेलं मन एका समाधानाने, विश्वासाने भरून आलं..... त्याच्या कृपेची सामक्षा याहून वेगळी ती कोणती?" -- सुंदर!!

Yog
Tuesday, November 27, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छन लिहीलय. जोगियाचे मूड्स शब्दात खास पकडलेस.

Anaghavn
Tuesday, November 27, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका,
-----
No words to say
-----------
अनघा


Pama
Tuesday, November 27, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, खूप छान लिहिल आहेस. एक एक गाण कधीतरी असे तार छेडून जात कि नंतर आपल मन दिवसें दिवस झंकारतच राहत..

Jayavi
Wednesday, November 28, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, तुझ्या लिखाणाला दाद देणं खरंच कठीण आहे गं....... फ़ार उच्च लिहितेस तू... तुझं लिखाण अगदी आतपर्यंत पोचतं... आणि खूप सुख देऊन जातं.... अशीच लिहित रहा :-)

Ashwini
Wednesday, November 28, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, अगदी खरं आहे. असा निष्काम कर्मयोग साधणं फार फार कठिण गोष्ट आहे. आणि ज्या ताकदीने तू तो मांडला आहेस ते कौशल्य मिळवणं हे सुद्धा तितकच कठिण आहे. :-)

D_ani
Wednesday, November 28, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान!! भाषा आणि विचार दोन्ही.


Satyajit_m
Friday, November 30, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद - येवढी मोठ्ठी कविता पहिल्यांदाच वाचली. खर गायक तो ज्याच गाण कधी संपु नये अस वाटत आणि खरं लेखन ते जे वाचत रहावस वाटत पण ते संपतच ... अगदी मनाविरुद्ध आणि मग आपण भानावर येताच खोल मनातुन दाद येते. वाह !!!

वाह !!! वाह !!! वाह !!! (मुजरा)


Meghdhara
Friday, November 30, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! अतिशय उच्च. खरच कानाला हात.
तू खूप ग्रेट आहेस!

मेघा




Paragkan
Saturday, December 01, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा क्या बात है!

Zulelal
Sunday, December 02, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकं स्वत:ला यत्किंचित, लहान करणारे विचार सुरू होऊनही... आई-बापाच्या कुशीत हिंदकळणार्‍या लहानग्यासारखं मन निवांत झालं.


केवळ अप्रतिम!!

Daad
Tuesday, December 04, 2007 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप आभार. हे लेखन मला स्वत्:ला खूप समाधान देऊन गेलं... तुम्हालाही आवडलं! अजून काय हवं?
'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी...' तुमच्या आमच्या सारख्यांसाठी हेच खरं, नाही का?


Mankya
Wednesday, December 05, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद .. .. .. .. !!

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators