Neelu_n
| |
| Friday, November 16, 2007 - 9:24 am: |
| 
|
नंदिनी मस्त!!!!!! एकदम आवडली कथा.
|
Anaghavn
| |
| Friday, November 16, 2007 - 9:29 am: |
| 
|
Heart touching !! शब्दश हरवले होते वाचताना. इतकं सुंदर वर्णन्--भावनेचं. Great अनघा
|
Anaghavn
| |
| Friday, November 16, 2007 - 9:31 am: |
| 
|
अय्या नीलु तु पण याच वेळेस वाचत होतीस?
|
Mankya
| |
| Friday, November 16, 2007 - 9:32 am: |
| 
|
नंदिनी .. कथा जाम आवडली ! जगातल्या कुठल्याही रिती रिवाजापेक्षा, नात्यापेक्षा आणि संस्कारापेक्षा महत्वाचा. माझा शब्द... माझं वचन ... हे मानतो म्हणून अगदी भिडलं, अता कायम लक्षात राहतील हे 'शब्द' ! "माझी नाही. वैभव जोशीची आहे. सिच्युएशनला फ़िट बसत होती म्हणून...." .. वैभवा .. अभिनंदन रे ! तूझ्या कविता अता कथेच्या अनुरूप प्रसंगातूनही प्रसिद्ध होतायेत आणि विशेष म्हणजे त्या तितक्या अप्रतिम आहेतच. माणिक !
|
Akhi
| |
| Friday, November 16, 2007 - 9:37 am: |
| 
|
बाप रे!!! सुन्न फार वेगळा शेवट....... मला जो शेवट कळला तो बरोबर आहे ना??? नंदीनी खुप छान.......
|
Neelu_n
| |
| Friday, November 16, 2007 - 9:38 am: |
| 
|
होय मग अनघा.. तिथे मुलुंडला नंदिनीची पोस्ट बघितली लगेच इथे धावत धावत आले माणिक अनुमोदन
|
Princess
| |
| Friday, November 16, 2007 - 9:39 am: |
| 
|
वॉव नंदु. जबरदस्त. काय लिहिलय. आणि पटकन पुर्ण केलीस ते पण छान. आता त्या रेहानला पुर्ण केले नाहीस तरी चालेल. (एशानची सर त्या रेहानला नाही ग बाई) वैभवची कविता मस्त वापरलीस हं. आवडले
|
Psg
| |
| Friday, November 16, 2007 - 9:45 am: |
| 
|
वॉव.. इतकी रोमॅंटिक कथा.. मस्त लिहिली आहेस नन्दू.. तुझ्या टीपिकल स्टाईलमधे शेवट अपेक्षित, पण आवडला.. (सर्वात आवडलं ते तू कथा दोन दिवसात पूर्ण केलीस ते.. वेगळा सत्कार केला पाहिजे तुझा त्याबद्दल )
|
Prajaktad
| |
| Friday, November 16, 2007 - 9:52 am: |
| 
|
सही जमलिय कथा,जबरी आवडली. 
|
Manjud
| |
| Friday, November 16, 2007 - 10:10 am: |
| 
|
शेवट वाचकांवर सोडलाय... (नं.१) नायिकेचं नाव कथेत कुठेच आलं नाहीये....(नं.२) भावनांच सच्चेपणा....(नं.३) शब्दसामर्थ्य.......(नं.४) (शुद्धलेखन जरा बघयला हवंय पण ते negligible आहे). कथा अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण केली.....(नं.५) या ५ नंबरांमुळे मला कथा आवडली.
|
खूप सुंदर आहे कथा. कथेचे चित्र जसेच्या तसे डोळ्यासमोर तरळून गेले. शेवटचा भाग वाचल्यावर परत एकदा संपुर्ण वाचुन काढली. इतक्या छान कथेसाठी धन्यवाद
|
Monakshi
| |
| Friday, November 16, 2007 - 10:31 am: |
| 
|
हे नंदू, जियो. क्लासच. मस्त वेगवान लिहिली आहेस. keep it up
|
नंदु, अगदी छान कथा. प्रसंग मस्त रंगवलास. शेवट खासच.
|
Zakasrao
| |
| Friday, November 16, 2007 - 10:56 am: |
| 
|
मंजु तुझे ५ नं माझे पण कथा लवकरात लवकर पुर्ण केल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे शेवट ज्याला जसा हवा तसा. हे जरा जास्तच आवडल मला.
|
Manogat
| |
| Friday, November 16, 2007 - 12:46 pm: |
| 
|
नंदु, अप्रतिम, सुरेख, छान..... अगदी जेवढे पण स्तुती करण्याजोग शब्द असतील..या तुझ्या "शब्दाला" (कथेला) मझ्यातर्फ़े अर्पण असेच लिहित रहा अणि अम्हा वचकांना तृप्त करत रहा
|
Divya
| |
| Friday, November 16, 2007 - 2:25 pm: |
| 
|
छान गोड कथा, बाकीच्या तुझ्या कथांवरुन इतका गोड शेवट असेल अस वाटल नव्हत, पण मस्तच लिहीतेस तु. 
|
Gautami
| |
| Friday, November 16, 2007 - 3:28 pm: |
| 
|
आज पर्यंत तुझ्या खूप कथा वाचल्या आहेत पण हि सर्वात जास्त भावली.
|
ए मला तो शेवट सुखान्त व्हावा असा वाटत होत.... आणि मी माझ्यासाठी तो तसाच ठेवणार आहे...कुणिही काहीही म्हणो...
|
अरे हो सांगायचच राहिल कथा खूप आवडली.....
|
चांगली कथा आहे. मला वाटल होतं तसच होत गेल. फ़क्त मधेच निधर्मवादी सेक्युलर जंगलात वाट चुकते की काय अशी भिती निर्माण झाली होती पण सुदैवाने तशी वाट चुकली नाही. शेवट ज्याला हवा तसा नाहिये माझ्यामते. हीरॉइननी त्याला हो म्हटलय आणि त्यांच लग्न झालय नाहितर शेवटच वाक्य 'त्याने माझा हात अजुनही सोडला नाहिये,स्वत्:चा शब्द पाळलाय ' असा झाला नसता. फ़क्त तस स्पष्ट लिहिल नाहिय. पण 'भावनाओंको समझो' यार!!
|