Processed with webready action and saved as Jpg at quality 2 (Low). Improving quality any better than 2 increases size over 100 KB.

|
Vikas, It is not an error but part of the action. It just asks you to adjust the opacity to taste and press on play button again. I'll recommend to use 'save for web' and keep the compression level between 70-85, depending on the size. Good to see the goodies being out to use. ciao,
|
Thank you Prashant for the explanation and thanks again for the goodies I not only admire your art but also the willingness to impart the knowledge. Since the begining of Maayboli this BB has been my most favarite. And guys like You, Maverik, Abhijit, Ajay and others have added value and quality to it. निसर्गाचं मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य इतरांपर्यंत पोहोचविण्याचं सामर्थ्य तुम्हाला लाभलं हे तुमचं भाग्य आणि त्याचा प्रसाद आम्हाला मिळतोय हे आमचंहि भाग्यच. 
|

|
Abhija
| |
| Friday, November 02, 2007 - 8:49 am: |
| 
|
Surekh!!! Lopa, sunder composition aahe! Kuthe kadhlay ha foto? Thanks for sharing a lovely photograph!!!
|
अभिजीत, आमच्या गावात हा राजवाडा आहे. इथल्या एका ओलिंपिक खेळाडुला राणीने बक्षिस दिलाय. पण आता इथे त्याचे वारसदार आहेत ते राहतात. (एकच मुलगी आहे.) तीला या घराचा टॅक्स भरणे परवडत नाही म्हणून तीने हे घर पर्यटकांसाठी खुले केले आहे. त्याच्या आसपासचा परिसर अतीशय सुंदर आहे. जेथे आम्ही रोज जोग्गिन्ग ला जातो. हा असाच मोबाइल मध्ये संध्याकाळी पाच वाजता काढलेला फोटो आहे. त्यावेळी छान ढगांची सावली आणि उन मस्त combination) होते.
|
Psg
| |
| Friday, November 02, 2007 - 9:04 am: |
| 
|
वॉव लोपा, खरच फार सुंदर फोटो आलाय हा..
|
Monakshi
| |
| Friday, November 02, 2007 - 9:13 am: |
| 
|
लोपा mind blowing, too good
|
Zakasrao
| |
| Friday, November 02, 2007 - 9:17 am: |
| 
|
लोपा छान आहे. ते निळे काळे ढग आणि उजेड बघुन कंफ़्युज झालो होतो. आरे कॉलनीचा फ़ोटो मस्त आहे
|
Itgirl
| |
| Friday, November 02, 2007 - 9:37 am: |
| 
|
लोपा, किती सुरेख फ़ोटो आहे! खूपच आवडला विकास, तुमचा शुभ्र फ़ुलांचा फ़ोटोही छान अजय, आरे कॉलनीचा फ़ोटो आवडला
|
Abhija
| |
| Friday, November 02, 2007 - 9:43 am: |
| 
|
लोपा, मोबाईलफोन ने काढलाय हा फोटो??? सहीच! It must be Nokia N95...5MP cam...right??
|
Bsk
| |
| Friday, November 02, 2007 - 10:31 am: |
| 
|
असं आकाश असतं?? काय सुरेख आला आहे फोटो! नशीबवान आहात, इतक्या सुंदर ठिकाणी राहता आहात!
|
धन्यवाद मंडळी.!!! हो अभिजित nokia N95 च आहे माझ्ज्याकडे. माझ गाव खुपच सुरेख आहे आणि एव्हढ्या मोठ्या प्रसिध्द ठिकाणी अजिबात गर्दी नसते. निवांत फ़िरता येते. कसली कटकट नाही. जवळ छान तळे आहे. त्यात थव्याने migrated पक्षी असतात. आणि भरपुर मोकळी हरणे (यांचा मागे एकदा फोटो टाकला होता)
|
Mrdmahesh
| |
| Friday, November 02, 2007 - 10:46 am: |
| 
|
लोपा, कसला फोटो आहे... सहीच.. मोबाईल मधून काढलाय यावर खरंच विश्वास बसत नाही.. कोणता मोबाईल आहे?
|
Shyamli
| |
| Friday, November 02, 2007 - 10:48 am: |
| 
|
वैशाली जबरी फोटो तुझ्या नादानी फोटो काढायचा प्रयत्न केला मीही, पण तेथे पाहिजे जातीचे लगे रहो तुझा गाव दाखवत रहा आम्हाला
|

|
Itgirl
| |
| Friday, November 02, 2007 - 11:11 am: |
| 
|
छान पकडले आहेस ग भाव चेहर्यावरचे नंदू
|
Abhija
| |
| Friday, November 02, 2007 - 11:28 am: |
| 
|
Nandini, fotomadhye expressions chhan ahet! :-)
|
Ajjuka
| |
| Friday, November 02, 2007 - 1:18 pm: |
| 
|
आत्ताच्या कोकण ट्रिपमधे काढलेले हे तीन फोटो. हेदवी ते तवसाळ या रस्त्यावरचे. तवसाळच्या जवळचे.
हे सगळे फोटो माझ्या मोबाइलमधे काढले आहेत. Motorola(razr) V3i. 1.2MP
|
मला तीसरा फोटो आवडला. अज्जुका त्या handmade paer चे पुढे काय झाले कळु दे की. painting टाक ना नंदीनी फोटो cute आहे.ग
|