|
Karadkar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 5:37 pm: |
| 
|
बाथरूममधे सिंकजवळ, कानातले, पिन्स वगैरे ठेवण्यासाठी काहीतरी हवे असते कारण सामान इतस्तत्: पसरण्याची शक्यता आणि हाताशी सामान असण्याची गरज असते. तसेच किल्ल्या, ब्लुटुथ कर्ण्यंत्र वगैरे पण पसारा आजकाल खुप असतो आणि तो एके ठिकाणी ठेवण्यासाठी एखादा काहीतरी असावे वाटते. मी मायकेल्स मधुन drain dish आणुन त्यावर टेराकोटावर पेंटिंग करण्यासाठी स्पेशल रंग मिळतात ते वापरुन मी ह्या डिशेस बनवल्य आहेत. उपयोग वरील गोष्टींच्यासाठी. 
|
Itgirl
| |
| Wednesday, October 24, 2007 - 5:56 pm: |
| 
|
खूप छान दिसतय, आवडल, मस्तच आयडिया
|
Chchotu
| |
| Sunday, October 28, 2007 - 8:32 am: |
| 
|
कराडकर, फ़ारच छान. सुंदरच.
|
|
|