चाफ़्फ़ा,सही आहे रे कथा.. एकदम आवडेश.. तुझ्या आधीच्या कथांपेक्षा बरीच वेगळी मांडणी आहे पण भट्टी छान जमली आहे.
|
Sush
| |
| Thursday, October 18, 2007 - 3:59 am: |
| 
|
वाचायला सुरुवात करताना आधि वाटले कि चाफ्याने भयकथा लिहायच्र सोडुन दिले कि काय.(सगळ्या वस्तु पछाडुन झाल्या म्हणुन) पण नन्तर हळुहळु अन्दाज येतो कि नाहि हि भयकथाच आहे. असो तुम्हि तुमचि परम्परा राखलित. कथा सुन्दरच आहे. पण आधि आधि वाटतं कि आपण निबन्ध वाचतोय. पण उत्तरार्ध छान जमलाय. ( मला जे वाटलं ते मी सन्गितलं दिवे घ्या)
|
Manjud
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:47 am: |
| 
|
चाफा, सॉलीड आहे रे कथा. मागच्या कथेपेक्षा जास्त आवडली. मला तर वाटलं होतं की सगळे मायबोलीकर लेखक दिवाळी अंकासाठी कथा राखून ठव्त आहेत की काय. अश्विन महिना सुरू होऊन इतके दिवस झाले तरी नेहमीचे यशस्वी कलाकार शांत बसून होते. असो, त्या शांततेला तडा दिल्याबद्दल धन्यवाद.
|
Psg
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:33 am: |
| 
|
छान लिहिलेय चफ़्फ़ा गोष्ट. भयकथा नाही वाटली, गूढकथा म्हणू शकू का?
|
Cutepraju
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:38 am: |
| 
|
वा मस्तच आहे कथा!!!!! अजुन येउद्यात!!!!!!!!!!!!!
|
Swa_26
| |
| Thursday, October 18, 2007 - 7:27 am: |
| 
|
चाफा, मस्तच झालीय कथा!! शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राहिलाय.
|
Ana_meera
| |
| Thursday, October 18, 2007 - 8:14 am: |
| 
|
चांगली आहे कथा चाफा... जेव्हा त्याला ते भूत मदत करत नं, दादासाहेबांचे तेव्हा तो मृत्यू पावलाय अस वाटल मला तुझी कथा आहे म्हणून..
|
Chaffa
| |
| Thursday, October 18, 2007 - 12:11 pm: |
| 
|
पुन्हा एकदा धन्यवाद sush दिवे न देता सांदितले अस्तेत तरी मान्य केले असते कारण मुळात सुरुवातीला ते निबंध वाचल्यासारखे मलाही वाटले (उशिरा). माझ्या शुध्दलेखनाची जरा बोंबच आहे हे आधिही एकदा लिहीलेय. आणि कृपया मला कुणिही आहो जाहो करु नका ( उगिचच म्हातारे झाल्यासारखे वाटते ) मी इतका मोठा नाही कोणत्याच अर्थाने.
|
Tiu
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:04 pm: |
| 
|
चाफा...मला ही कथा तुझ्या आधीच्या कथांइतकी नाही आवडली! तुझ्या बाकीच्या कथेत जो पंच आणी ट्विस्ट असतो तो ह्या कथेत नाही. कदाचीत मी चाफ्याची कथा म्हणुन त्या अपेक्षेने वाचली असेल म्हणुन माझा जरा अपेक्षाभंगच झाला! neways, सगळ्यांनी कौतुक केलंय. त्यात माझीच एक अशी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल सॉरी!!!
|
Chaffa
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:18 pm: |
| 
|
नाही tiu सॉरी वगैरे काही नको जे वाटलं ते लिहीणे यालाच प्रतिक्रीया म्हणतात ना
|
Amruta
| |
| Friday, October 19, 2007 - 5:13 pm: |
| 
|
छान आहे कथा... आवडली. पण नेहेमीसारखी भितीदायक नाही वाटली ह्या वेळी मात्र हितचिंतक कोण असतील हे काही शेवट पर्यंत नाही कळल.
|
T_pritam
| |
| Saturday, October 20, 2007 - 5:02 am: |
| 
|
छान आहे कथा.....वाचताना शीर्शकावरुन मला जरा शंका आली होती की कदाचित वास्तुदोषावर असेल.... पण मजा आली वाचताना..... waiting 4 the next one now....
|
Durandar
| |
| Friday, October 26, 2007 - 5:25 pm: |
| 
|
अरे रे कथा दिवाळि अन्कासाठी का पाठवली नाहीस? छान आहे.-- हितचिंतक
|
Chyayla
| |
| Tuesday, October 30, 2007 - 10:25 am: |
| 
|
चाफ़्या, भूताडल्याSSS मला वाटलच तुझी कथा अशीच असणार.. पण वाह भाइ दाद द्यावी अशीच कथा आहे. कथानक आणि विशय छान जुळलेत.
|
Manasi_mi
| |
| Friday, November 09, 2007 - 6:44 am: |
| 
|
dev2{faarach sundar kathaa ahe. manaalaa khup bhaavalii.Anii kuthetari antaraatmyaalaa jaaga thevala paahije hee jaaniiv jhaalii. maajhaa vaastushaastraashii nehamiichaa sambandha aahe. tyaamule asshyaa goshtinchaa anubhav barryaach velaa yeto.}
|
छान आहे कथा!!!ओशोंनी एका अशाच घटनेबद्दल लिहिलेले आहे. पण तिथे असा लाकडात दोष नव्हता तर वास्तुत दोष होता. एक १००० वर्षापुर्वीचा आत्मा त्या घरातल्या एकावर परिणाम करत होता. hypnosis करुन ओशोंनी त्याचा पुर्ण इतिहास जाणुन घेतला होता असे वाचले होते.
|
Aashu29
| |
| Sunday, November 11, 2007 - 5:18 pm: |
| 
|
चिन्या, हे ओशो कोण?
|
आशु,ओशो कोण हे खरच लिहिलय का उपहासानी????ओशो म्हणजे रजनिश.
|
Aashu29
| |
| Monday, November 12, 2007 - 9:19 am: |
| 
|
उपहासाने कशाला लिहेन बाबा, रजनिशांना मी रजनिश म्हणुनच ओळखते
|
हो, पण रजनिशांना नंतरच्या काळात ओशो म्हणुन संबोधीत केले जायचे. रजनिश माहित असुन ओशो माहित नाही हे ऐकुन आश्चर्य वाटल.
|