|
Chchotu
| |
| Sunday, October 21, 2007 - 9:05 am: |
|
|
अरे इथे कुनिच कसे नाही. काहीच्या काही कवित म्हणजे टाइमपास कविता का?
|
Devdattag
| |
| Tuesday, October 23, 2007 - 10:20 am: |
|
|
प्रेरणा: सरणार कधी रण(कुसुमाग्रज) बसणार किती जण बघू तरी रे कुठवर येउ, बार दुरी आठवडाभर नजर ठेवून शरीर थकले थकले डोळे अन सुधावारचा अखेर ये क्षण सुधावारचा अखेर ये क्षण बोलवशील का आज तरी! दिसु लागले चंद्र सभोती गेली पोटा जरी ही राती अजुन जळते जहालपोटी अजुन जळते जहालपोटी कशी आवरु आग परी जशी तनुही डोले जोगन ब्रम्हानंदी टाळी लागुन मिटण्या झाले अधीर लोचन मिटण्या झाले अधीर लोचन लोटांगण हे भुमिवरी!!
|
Etukali
| |
| Tuesday, October 23, 2007 - 3:27 pm: |
|
|
वर टिपलेलि कुसुमग्रजांच्या ओळिंसमोर जणु सुर्यासमोर काजवा.. काहिच्या काही म्हणजे .. शब्द्श: अर्थ घेउन, लिहिते.. :-) तो आहे आईच्या बाळाला झोपविण्यासाठी.. का बाहेर पडलेल्यांच्या परतितसाठी.. स्वप्ननगरी रंगावून, प्रेयसिला पटविण्यासाठी.. का......सप्तरथाच्या प्रतिष्ठेसाठी !!! मला तर वाटतं .. तो फक्त त्याच्या चादंण्यांसाठी.. का नाही कधी येत माझ्यासाठी...? नेहमी मी त्याला पहाते.. कधि ढगांच्या गर्दीतून.. तर कधि झाडांच्या आडोश्यातून जवळ वाटावा म्हणून जेंव्हा बघते दुर्बिणीतुन, तर Dracula त्याला टाकतो खाउन.. मन माझे जाते कोमजून मग कसा हसतो स्वत:ला कोरुन !!!
|
देवा, झकास!! बुधवारच्या "अरुणोदयी" ही कविता म्हणजे... अगदी on the rocks !
|
वाचून चढली रे...! झकास आहे
|
|
|