|
Itgirl
| |
| Monday, October 01, 2007 - 2:08 pm: |
| 
|
अजय, अभी, सुरेखच फ़ोटो माणसा, फ़ुलांचा फ़ोटो आवडला प्रितम, शेवटचे २ फ़ोटो मस्तच आहेत देवा, छान आहे फ़ोटो
|
Maanus
| |
| Tuesday, October 02, 2007 - 2:16 am: |
| 
|
धन्यवाद लोकहो देवा अजुन टाक रे मुळशीचे फोटो... picasa वर upload कर चांगल्या resolution che
|
Abhija
| |
| Tuesday, October 02, 2007 - 10:35 am: |
| 
|
आज २ ऑक्टोबर! सकाळी मणि भवनला गेलो होतो. एतद्देशीय फारसे दिसले नाहीत. गो-या टूरिष्टांची आणि शाळकरी मुलांची गर्दी होती. जी थोडकी मंडळी सहकुटुंब आली होती, ती अगदी मनोभावे वंदन करताना दिसत होती:-) लहान मुलांना गांधीजींबद्दल महिती देत होती... फोटो फुजी ९६०० वर काढलाय. ४०० आय.एस.ओ., हॅंड-हेल्ड...फ्लॅश नाही!

|
आभिजित सर्व फोटो आवडले घराचे तर फ़ारच आवडले,निसर्ग फ़ारच सुन्दर आहे.
|
Ajai
| |
| Tuesday, October 02, 2007 - 12:51 pm: |
| 
|
अभिजीत्- औचित्यपुर्ण फोटो. लोक मुन्नाभाईला डोक्यावर घेतात पण गांधींचा मात्र त्याना विसर पडतो. आज orkut च्या काहि commnuinties वर share market आज बंद का? अशा विचारणा करणार्या थ्रेड्स आहेत. विषयांतराबद्दल क्षमस्व..
|
Itgirl
| |
| Tuesday, October 02, 2007 - 2:53 pm: |
| 
|
आताच पाहिला फ़ोटो, अजय, खरय. अभिजित, मणिभवन बाहेरून फ़ोटो काढण्यासारख नाहीये का? मला माहीत नाहीये, म्हणून विचारते..
|
Phdixit
| |
| Tuesday, October 02, 2007 - 5:46 pm: |
| 
|
सोमवार पेठेतील गणेशोत्सवच्या वेळेस काडलेले हे काही निवडक फोटो....
सुदिप मित्र सहकार
|
Phdixit
| |
| Tuesday, October 02, 2007 - 5:48 pm: |
| 
|
अमर ज्योती मित्र मंडळ
|
Phdixit
| |
| Tuesday, October 02, 2007 - 5:51 pm: |
| 
|
गोसावी पुरा मंडळाचा विसर्जन मंडळात सहभागी झालेला कुर्म रथ
|
Phdixit
| |
| Tuesday, October 02, 2007 - 5:52 pm: |
| 
|
समजसेवा तरुण मित्र मंडळ
|
Abhija
| |
| Wednesday, October 03, 2007 - 6:33 am: |
| 
|
phdi, pahila photo khasach:-)
|
Lopamudraa
| |
| Wednesday, October 03, 2007 - 12:32 pm: |
| 
|
दोन्हि अभिजित नी टाकलेले फोटो सुंदर आहेत.. गोकाक कुठे आहे
|
Abhi_
| |
| Wednesday, October 03, 2007 - 3:19 pm: |
| 
|
लोपा, हि घे गोकाकबद्दलची माहिती.
|
Abhija
| |
| Wednesday, October 03, 2007 - 3:24 pm: |
| 
|
ajai, lopa, shailaja, pratikriyebaddal dhans! :-)
|
Ajai
| |
| Thursday, October 04, 2007 - 2:59 am: |
| 
|

|
Sampadak
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:38 am: |
| 
|
"नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली" प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी! आनंद आणि उत्साहाचे उधाण म्हणजे दिवाळी! प्रेमाचा आणि सौहार्दतेचा पुरस्कार म्हणजे दिवाळी! तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची आणि संपन्नता, सौख्य व संस्कृतीच्या पावलांवर चालत येणारी दिवाळी आता जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक. गेली सात वर्षं आपला अंक अधिकाधिक बहारदार होत चालला आहे. याचे पूर्ण श्रेय अर्थात मायबोलीकरांच्या प्रतिभाशाली योगदानाला आहे. यावर्षीचा दिवाळी अंकही या परंपरेत एक पुढचे पाऊल ठरेल यात आम्हाला शंका नाही. अंकाची तयारी जोरदार सुरु आहेच. मायबोलीवरचे सर्व साहित्यिक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, व्यासंगी आणि ज्ञानी सभासद दिवाळी अंकात उत्स्फूर्तपणे भाग घेतील व अंकासाठी आपल्या प्रवेशिका पाठवतील अशी आशा आहे. अशा या सर्वांना म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून निमंत्रित करण्यासाठी ही एक आठवण. तुमच्या प्रवेशिका २४ ऑक्टोबर पूर्वी आमच्यापर्यत पोचल्या पाहिजेत. म्हणजेच येत्या वीस दिवसात! तेव्हा, 'सावकाश लिहू', किंवा 'मनात आहे पण शब्दात नाही' यासारख्या विचारांना (वाचा सबबींना) थारा न देता लवकरात लवकर आपले साहित्य नवीन मायबोलीवर उपलब्ध असलेला "दिवाळी अंक लेखन" हा दुवा वापरुन पाठवा. आपले प्रश्न किंवा शंका संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. धन्यवाद!
|
Itgirl
| |
| Friday, October 05, 2007 - 1:55 am: |
| 
|
अजय, मस्त ग्रिटींग कार्डावर वापरायला हरकत नाही
|
Bee
| |
| Friday, October 05, 2007 - 6:06 am: |
| 
|
खरे आहे अजय.. अभिजित, फोटो बघून डोळ्यात पाणी आले..
|
Abhi_
| |
| Friday, October 05, 2007 - 3:05 pm: |
| 
|
सातार्यात चारभिंती नावाची टेकडी आहे. तिथून हा फोटो काढला आहे.

|
Taraka
| |
| Friday, October 05, 2007 - 3:21 pm: |
| 
|
वाह... अप्रतिम.... निसर्गाची अनोखी छटा आहे ही!
|
|
|