|
आरसा --------------------------------------------------- मी प्रत्येक क्षणी तुमच्याकडे लक्ष ठेवुन होतो, पण अति सत्ताधंने तुम्हाला माझ्याकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. एकीकडे तुम्ही दारुचे ग्ल्लास रीचवत होतात, तर त्याचवेळेस माझी भाबडी जनता पाण्यावाचुन तडफडत होती. या साठी मी देवाकडे साकडे घातले. 'देवा तु यावर उपाय कर, काहि लोकाकडे मौजमजेसाठी भरपुर धन तर काहिकडे अन्नासाठी उपासमार, शेतकरी कष्ट करुन धान्या पिकवतो तर त्यावर पोसणा-या बगळ्याचाच फायदा. या परीस्थितीवर मात कर. माझी प्रार्थना मान्य कर. शेवटी मी हे सर्व लोकासाठीच मागतो आहे व हे सर्व जग सुखी व्हावे असे मला वाटते आहे, मला अशी काहीतरी दीव्य वस्तु दे दी मी त्याद्वारे मी ही परीस्थिती नियत्रीत करु शकेल.' देवाने मंद स्मित केले, हात वेगाने फिरवुन एक आरसा माझ्या हातात देवुन देव अंतर्धान पावला.
|
फारच रात्र झाल्यामुळे बाकी उद्या पोस्ट करतो. धन्यवाद. शुभरात्री.
|
पुढे या समस्येवर हा काय उपाय झाला. मी सहज आरश्यात पाहीले, त्यामध्ये मला दिसले 'मी घरी दिलेला त्रास, ऑफिसमध्ये सहकार्याना दिलेली वागणुक, छोट्या छोट्या कारणावरुन लोकाबरोबर केलेले वाद, सर्व सर्व काही मला 'आरश्यात' स्वच्छ दिसत होते. मी प्रत्येक चुकाबद्दल दुसर्याना दोष देत होतो, पण माझ्यामध्येही अनेक दोष आहेत. हे या आरश्यानी मला दाखवुन दिले. देवाचे आभार मानून या आरश्याचा वापर माझ्यापेक्षा इतर लोक चागल्या पध्द्तीने करु शकतील, म्हणून समाजामध्ये अतिशय शंत
|
Anaghavn
| |
| Thursday, October 11, 2007 - 5:05 am: |
|
|
कल्पना छान आहे.पण पुढे काय?ऊत्सुकता आहे.लवकर लिहा.
|
|
|