|
Arc
| |
| Friday, September 07, 2007 - 12:11 pm: |
| 
|
पुर्वी मला पर प्रान्तियान्चा राग यायचा.पण आता वाटते फ़ार चुकत होते मी. आपले घरदार सोडुन उगाच का कोनी येईल. आपनहि शिकुन सवरुन पोटापाण्यासाठि जातोच कि Us,Banglore.jobs sophisticated असतात एवढाच काय तो फ़रक. पण migration अटळ आहे. really nice story. बर्याच दिवसानि कोटुम्बिक विषय सोडुन वेगले वाचायला मिळाले.
|
रामपुर शहर मे आपका स्वागत है." >>>. . प्रत्येक हिंदी सिनेमात जे रामपुर दाखवतात ते का हे? छान लिहिलि गोष्ट नेहमीपेक्षा वेगळी..
|
Bahuthi sundar katha hai apki dear!!! Kepp it up.
|
Dineshvs
| |
| Saturday, September 08, 2007 - 5:25 am: |
| 
|
पूनम छान कथा. परतीचा मार्ग आहे याचीच कल्पना नसते, बहुतेकाना.
|
Mrinmayee
| |
| Saturday, September 08, 2007 - 2:22 pm: |
| 
|
पूनम कथा खूप आवडली. भाषा, विषय सगळं सुंदर आहे. (ज sss रासं खटकलेलं.. शेवटी चंदाचा प्रवास योग्य वाटेवर चालु झालाय असं वाटतंय. गावात येऊन ती आयुष्यात काही चांगलं घडवु शकेल हे गृहीत धरून! त्यामुळे 'एक प्रवास चुकलेला' हे टायटल शेवट जस्टिफाय करंत नाही असं वाटलं.)
|
Princess
| |
| Monday, September 10, 2007 - 1:24 am: |
| 
|
मंजुडी, अना_मीरा, चेतना, झेलम, झक्कीकाका, माणुस,मैत्रेयी, अमृता, आशु२९, केदार, रुनि, प्राजक्ताडी, माणक्या, बी, पीएसजी, मोनाक्षी, गोबुदा, एआरसी, लोपा, स्मिता, दिनेशदा आणि मृण आणि आधी प्रतिसाद दिलेल्या सगळ्याना खुप खुप धन्यवाद. आता पर्य़ंत लिहिलेल्या कथातले लोक मला कुठेतरी भेटलेले होते पण पुर्णतः काल्पनिक अशी माझी ही पहिलीच कथा होती. लोपा ते रामपुर माहिती नाही ग कुठले असते... माझ्या कथेतले रामपुर म्हणजे रामपुरी चाकुवाले गांव. मृण, मला "एक चुकलेला प्रवास" या शीर्षकातुन अभिप्रेत होते तिचा चुकलेला प्रवासच तिला तिच्या योग्य वाटेवर आणतो - लोकल मध्ये जाताना ती चुकीच्या स्टेशनवर उतरते तो चुकलेला प्रवास तिला जाणीव करुन देतो की आतापर्यंतचा तिचा सगळाच प्रवास चुकीच्या वाटेवर असेल तरी आता ती तो दुरुस्त करु शकते. झक्कीकाका, तुम्हाला खरेच तडक उठुन भारतात यावेसे वाटतेय का ?
|
Daad
| |
| Monday, September 10, 2007 - 1:43 am: |
| 
|
पूनम, सुंदर कथा. भाषेचा बाजही वेगळा, कथेची घडणही "मराठी" नाही. वेगळेपणामुळे तर आवडलीच. झपाट्याने पूर्ण केलीस त्याबद्दल आभार! एक सांगू, आपला काळा भूतकाळ विसरण्यासाठी ती 'रामपूरला' जाईल हे मला पटत नाहीये. पण आधाराला म्हणशील तर, शक्य आहे.... गोष्टं आवडलीच!
|
छान लिहीली आहे गं पूनम. आशावादी. अमराठी गरिबांचे अंतरंग छान रंगवलेयस. पण शेवट धूसर. ती आता नक्की काय करणार याचा अजिबात अंदाज येत नाही. शिवाय अशा मुलीला रामपूरमधे काही फार सुरक्षित आयुष्य असेल असेही नाही. (जे गाव नेमक्या याच कारणासाठी तिचे आईवडील सोडून येतात.) तरीही एक नवी सुरूवात करण्याची धमक तिच्यात आहे हे मात्र आवडले. लिहीत रहा.
|
|
|