|
i guess you know what i mean.>>> Umm, I can guess. However, I'll stay away for various reasons. And no, am not a professional. It is a hobby which I take seriously. I do earn little bit via workshops and prints but that is a very small amount compared to the investment. However, the joy of seeing a nice print, simply being out there in the nature is priceless.
|
Chinnu
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:47 pm: |
| 
|
लोपा फोटो आणि टायटल दोनही मस्त!
|
Itgirl
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:52 pm: |
| 
|
पन्ना, लोपामुद्रा, अभिजित, नलिनी: सगळ्यांनी काढलेले फ़ोटो छानच छान आहेत
|
Giriraj
| |
| Tuesday, August 21, 2007 - 3:09 pm: |
| 
|
शिवरायांचे आठवावे रुप-प्रतापगड.. .. .. मला उगीच वाटत असे की शिवरायांची आठ रुपे होती आणि त्यामुळेच ते शत्रूच्या हाती सापदत नसत!
|
Panna
| |
| Tuesday, August 21, 2007 - 8:41 pm: |
| 
|
आयटी थँक्स! लोपा ,"का रे दुरावा"!! अगदी योग्य नाव सुचलय!! मी उगाचच त्या दोघांच्या चेहर्यावर कुठे उदासी दिसतेय का ते शोधत होते. मस्त फोटो! गिरीराज, फोटो बघितल्यावर पहिल लक्ष पावसाच्या थेंबांकडे गेलं आणि नंतर बकग्राउंड ला शिवाजी महाराज दिसले. अर्थात हे माझं observation..मी फोटोग्राफित तज्ञ नाही. प्लिज, राग मानु नका.
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:50 am: |
| 
|
वैशाली का... रे दुरावा मस्तच अजून आहेत ते फोटोपण टाक ना इकडे
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:54 am: |
| 
|
हा फोटो बाहरेनच्या राजस्त्यावरचा clock Tower, धावत्या गाडीतून घेतलेला
|
Abhija
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:45 am: |
| 
|
Itgiral, Thanks:-) Giriraj, foto awaDala. Angle wegLa aahe. Shyamli, foto bhari aalaay!:-)
|
Devdattag
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:53 am: |
| 
|
हॉलंड मधल्या वास्तव्यातील काही फोटो.. 
|
श्यमली फोटो छाने देवा बाकिचे "काही" फोटो कुठे आहेत?
|
Devdattag
| |
| Thursday, August 23, 2007 - 10:42 am: |
| 
|

|
Is it Zaanse Schans Devdatt? reminded me of our trip there.
|
Devdattag
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:35 pm: |
| 
|
you are correct prashant. the first snap is from Zaans Schans and the second is from Amsterdam.
|
Phdixit
| |
| Friday, August 24, 2007 - 4:38 pm: |
| 
|
दिल्लीतील एक उष्ण संध्याकाळ...

|
Phdixit
| |
| Friday, August 24, 2007 - 4:46 pm: |
| 
|

|
Ajai, Sa, Sorry I deleted Ajai's email accidentally so will write here. In short: It was a problem with CPS from who we loaned 2 professional L lenses and a body. Unfortunately it was raining and one of the lense always attached to a weather-sealed body but still malfunctioned as it was raining. They asked for a full refund which was totally wrong. It is other story that after a letter from a lawyer they took the kit back without further trouble. As far as 350D is concerned it is a very good camera. All my images during that trip are made with that camera. You can download images/slideshow here, Dolomites exe file. However, if you have Nikon glass already it makes sense to get D40 which is a nice little camera. IMO, most of these new digital SLRs are so good that even a novice using program mode can get away 80% of the time. All the best, and share the images here you two.
|
Devadatt, It is my favorite village in HOland. Wonderful those windmills are.
|
Bee
| |
| Monday, August 27, 2007 - 10:15 am: |
| 
|
प्रशांत, देव तुम्हाला त्या पवनचक्की असलेल्या खेडेगावाचे नाव आठवते का? हॉलंड मधे पवनचक्कींसाठी तेच सर्वात छान ठिकाण आहे. आधी Rotterdam ला जायचे. मग तेथून cab करून किंवा बसनी पुढे त्या खेडेगावात जायचे. एका ओळीनी सुंदर सुंदर पवनचक्क्या बघायला मिळतात. तिथला निसर्गही खूप रमणीय आहे. उंच उंच गवताचे पाते आणि स्वच्छ काचेसारखे पाणी, मधेच पोहणारी बदके, बाग देणारे कोंबडे सर्वच सुंदर वाटतं बघायला. तिथे प्रत्येक पवनचक्कीजवळ त्या चक्कीविषयी माहिती लिहून ठेवलेली आहे. १५०० शतकात उभारलेल्या चक्क्या आहेत त्या.
|
Kinderdijk and Zaans Schans are the famous villages/places for windmills. I guess you mean the former.
|
Bee
| |
| Monday, August 27, 2007 - 10:46 am: |
| 
|
Kinderdijk ला गेलो होतो. तेंव्हा प्रचंड कडाक्याची थंडी पडली होती. रविवारचा दिवस होता आणि बसेस बंद होत्या. शेवटचा दिवस होता म्हणून पैसेदेखील संपत आले होते. तरी देखील हिम्मत करून पहाटे ४ ला उठून मी आणि आदल्या रात्री ओळख झालेला एक अमेरिकन पोरसवदा मुलगा असे आम्ही दोघे जण Kinderdijk ला पोचलो. त्यावेळी तो तर अगदी कंगाल होता आणि माझ्याजवळ जेमतेम Euro शिल्लक होते. मधे जर काही गडबड घोटाळा झाला तर आफ़त आली असती. पण देवाचा धावा करून शेवटी आम्ही दोघांनी रॉटरडॅमहून cab केली आणि तिथे ८ ला पोचलो. एक वाजता माझी Basic Q अशा काही नावाची फ़्लाईट होती Nice पर्यंत. ही फ़्लाईट पकडली तीही धावतपळतच. खूप मज्जा आली Kinderdijk ला परंतू इतक्या कमी वेळेत हा भाग मनात साठवून ठेवायला कठिण आहे. पाय निघता निघत नाही इतके सुंदर खेडेगाव आहे. शिवाय माणसांचा गजबजाट जाणवत नाही. तिथली घरे थोडी आधुनिक आहेत परंतू सुंदर आहेत. डच घराच्या आत शिरून बघायचे होते पण कुणी ओळखीच ना पाळखीचे तिथे. पण खरी गम्मत म्हणजे त्या अमेरिकन मुलाने पोष्टाने मला पैसे पाठविले. मी त्याला राहू दे असे कितीवेळा बजावले पण शेवटी त्यानी ३० Euro चा चेक पाठविला. मला Anne Frank चे पोष्टर विकत घ्यायचे होते ते मी विसरून गेलो. ह्या मुलानी House of Anne Frank ला भेट देऊन माझ्यासाठी पोष्टर विकत घेतले नि पाठविले. कधीकधी प्रवासात चांगली आठवण राहणारी माणसे देखील भेटतात त्याचे हे एक उदाहरण.
|
|
|