|
Tiu
| |
| Friday, August 24, 2007 - 5:37 pm: |
|
|
भयकथा आहे हे माहित असेल तर वाचतांना मनाची तयारी झालेली असते की आता काहितरी भयंकर घडणार...मग तसं घडल्यावर आपण आधीच ready असल्यामुळे जास्तं घाबरायला होत नाही. आता तुम्ही असं काही न लिहील्यामुळे सुशला वाटलं साधीच कथा असेल आणि शेवटी एकदम असा अनपेक्षीत twist आल्यावर ती office मधेच घाबरुन ओरडली असेल... because she was not mentally prepared to read that! हे आपलं माझं analysis ...
|
Aashi
| |
| Friday, August 24, 2007 - 5:50 pm: |
|
|
सही कथा एकदम झेलम!
|
Mansmi18
| |
| Friday, August 24, 2007 - 5:59 pm: |
|
|
झेलम, छान कथा आहे. एक सांगू का? sith sense, the others वगैरे सारखे चित्रपट पाहिल्याने हल्ली अनपेक्षित असे काही राहात नाही. उलट हल्ली अनपेक्षित हेच अपेक्षित झाले आहे. तरीहि छान!
|
Disha013
| |
| Friday, August 24, 2007 - 7:37 pm: |
|
|
मनस्मीला अनुमोदन! कथा लिहिलिये छान. पण अगदी सुरुवातीपासुनच थोडा अंदाज येत गेला की काय असेल पुढे. अन ' भयकथा' आहे असे आधीच नका 'जाहीर करु. घाबरायला होत नाही मग.
|
Sush
| |
| Monday, August 27, 2007 - 4:44 am: |
|
|
टिउ तुम्हि म्हणता तोच विचार मी केला होता. पण office मधे ओरडले वगैरे नाहि हं. पण काय झालं मागे एकदा एक भयकथा वाचलि, आणि माझी कलिग मझ्याजवळ येवुन म्हणाली,' काय गं काय झालं? मी म्हणाले काहि नाहि. तर म्हणते कशी,'मला वाटलं तु काहितरि चुक केलियेस आणि आता boss ला काय उत्तरे द्यायचि याचा विचार करतियेस असा भयभित चेहेरा केलायेस.' म्हणुन भयकथा असं वाचल तर कथा नन्तर वाचता येइल. असो, विनोदि लिखाण वाचताना पुर्वकल्पना असुनहि तुम्हि हसताच ना, मग तसे घाबरायल काय होतय? माझे मत मी सान्गितले असो, सर्वानि दिवे घ्या.
|
Gobu
| |
| Monday, August 27, 2007 - 6:03 pm: |
|
|
झेलम, सही है बॉस! वेगळी कथा आणि हो बारकावे छान लिहीलेस ह! अभिनन्दन!
|
|
|