Krishnag
| |
| Tuesday, September 04, 2007 - 5:56 am: |
|
|
मिल्या.. शेवटली ओळ लई भारी!!
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:19 am: |
|
|
मिल्या मी सोफ़्टवेअर मधे नाही त्यामुळे जास्त टेक्निकल नाय कळाल पण मोरा ने पकडलेली ओळ मस्तच आहे. छान जमलय विडंबन
|
Kandapohe
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:21 am: |
|
|
सही रे मिल्या. भारी जमलं.
|
Abhi_
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:42 am: |
|
|
मिल्या लय भारी रे!!
|
Psg
| |
| Tuesday, September 04, 2007 - 7:06 am: |
|
|
ह्म्म! ऑफ़िसमधे हेच करण्यात इतके बिझी असता वाटतं? आवडलं!
|
Dhumketu
| |
| Tuesday, September 04, 2007 - 7:50 am: |
|
|
विडंबने का bug-tracing ? नक्की कशावर रोख आहे?
|
Zakki
| |
| Tuesday, September 04, 2007 - 2:08 pm: |
|
|
'सापडला नि काढला तर बग नाहीतर New and Improved feature '.
|
Amruta
| |
| Tuesday, September 04, 2007 - 3:05 pm: |
|
|
मिल्या, बायकोच्या आवडत्या संदिप खरेच्या कवितांच विडंबन करतोस, मग घरी गेल्यावर परिणाम काय होतात रे??
|
Milya
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:30 am: |
|
|
धन्यवाद मंडळी धुमकेतू : तो रोख विडंबनावर असावा... कारण सुदैवाने bug tracing चे काम मला करावे लागत नाही... माझी team अशी वागते म्हणून तर असे विडंबन करावे लागते अमृता त्यानिमित्ताने तरी घरी संदिपची गाणी बंद होतील अशी आशा आहे...
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 2:59 pm: |
|
|
माझी team अशी वागते म्हणून....फ़िक्स कर हा बग लगेचच, बॉसने फ़र्माविले म्हणजे, ही सगळे तुमच्या team member च्या मनातली वाक्य आहेत होय. का मी शेंगा खाल्या नाही, मी टरफल उचलनार नाही. तस मी कोडींग करत नाही, मी बग फिक्स करनार नाही
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:11 pm: |
|
|
अरे वा! मी एव्हढे कोडींग केले तर तू आता बग तरी फिक्स करायला नको का? का सगळे मीच करायचे? पगार देणार का डबल मला?
|
Storvi
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:57 pm: |
|
|
अरे वा! मी एव्हढे कोडींग केले तर तू आता बग तरी फिक्स करायला नको का? >> या या अश्याच वागण्या मुळे झक्कीम्च्या सारखे COBOL गुरूंनी आमच्या माथी y2k फ़ोडला... झक्की खरं सांगा y2k मध्ये तुमचा हातभार किती
|
Manuswini
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:04 pm: |
|
|
मिल्या तु IT मध्ये का रे? आम्ही IT वाल्यांन IT उंदीर म्हणतो, जो बग कुरतडतो
|
Zakki
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:39 pm: |
|
|
आमच्या माथी y2k !! अहो, असंख्य भारतीयांना न भूतो न भविष्यति अशी श्रीमंत होण्याची संधि मिळाली, जगप्रवास घडला त्याला 'माथी फोडला' म्हणता! दुर्दैवाने, याचे श्रेय मला घेता येणार नाही. मी तेंव्हा इंजिनियरिंग प्रोग्रॅम्स नि सिस्टीम्स करत होतो. ते सगळे तेंव्हा मेन फ्रेमवरचे प्रोग्रॅम असल्याने, ते १९९५ पर्यंत अक्षरश: 'मेले', नि त्यांची भुते आता पीसी वर आहेत. मी लवकरच म्हणजे १९७७ मधेच प्रोग्रॅमिंगची कामे, हाय स्कूल पास, इंग्रजी चे पदवीधर, संगीताचे पदवीधर अश्या समर्थ लोकांकडे सोपवली नि स्वत: मॅनेजर झालो. त्याच वेळी लक्षात आले की या असल्या लोकांपेक्षा भारतातले So called software engineers फारच स्वस्त आहेत की! मी मात्र टीमवर्क ऐवजी ' synergy of efforts across the diversified disciplines, within the entire enterprise, towards achiving a common goal ' असे बोलायला लागलो. तसे बोलले की जास्त पैसे मिळतात.
|
hya manasakade achat vinod buddhi ahe... ani pranchand vidamban xamata.. Milya.. trivar mujara...
|
Milya
| |
| Friday, September 07, 2007 - 6:18 am: |
|
|
तस मी कोडींग करत नाही, मी बग फिक्स करनार नाही >>> तसे नाही रे माणसा... मला कोडींग येत नाही मी बग फ़िक्स करणार नाही.. असे आहे ते झक्की : हे मात्र खरे y2k च्या गंगेत खूप जणांनी हात धुऊन घेतले... मनू म्हणजे तू IT त नाहीस का? इथे बरेचजण IT वालेच आहेत म्हणून विचारले... सत्याभाई : धन्यवाद रे.. काय बर्याच दिवसांनी उगवलास... बायको इकडे येउन देत नाही की काय?
|
Monakshi
| |
| Friday, September 07, 2007 - 7:57 am: |
|
|
मी पण IT वाली नाही, त्यामुळे फार काही समजले नाही. घरी जाऊन नवयाला विचारीन. पण जे काही थोडंफार समजलं आहे त्यावरुन खूप आवडलं. तुमच्या लिहिण्याची शैली खूप छान आहे.
|
मिल्या तसा मी IT वालाच . पण डिग्रीपुरता . इंजीनियरिंग ला अभ्यास केला नाही हे आत्ता अगदीच प्रूव्ह झालं कदाचित त्यामुळे असेल पण विडंबन ठीक ठाक वाटलं. नेहेमीचं छप्परफाड नाही वाटलं. क्षमस्व
|
Zakki
| |
| Friday, September 07, 2007 - 3:02 pm: |
|
|
अहो हे विडंबन नाहीच आहे मुळी. इथल्या पूर्वीच्या AT&T, GM सारख्या कंपन्यांमधे हीच कामाची पद्धत असायची. याला Dilbert Methodology म्हणतात! तिथे Dilbert Management Paradigm वापरला जातो.
|
Mansmi18
| |
| Friday, September 07, 2007 - 4:34 pm: |
|
|
नमस्कार "देव म्हणजे काय" या BB वरील पोस्ट्स वाचुन सुचलेली ही कविता. देव म्हणजे देव म्हणजे देव असतो तुमचा आणि आमचा अगदी सेम असतो ख्रिस्ती लोक "गॉड" म्हणुन हाक मारतात मुस्लीम लोक "अल्लाह" म्हणुन साद घालतात भाषा वेगळी असली तरी देव तोच असतो बाहेर तो दिसत नाही त्याला आत पहावा लागतो समर्थाना "राम" बनुन भेटतो मीरेला "श्याम" बनुन भेटतो आपल्याला मात्र तो कधी दिसत नाही कारण अहंकाराचा चष्मा आपण कधीच काढत नाही(२) कोणी म्हणतात देवाची मला गरज पडत नाही कारण त्याच्यावाचुन माझे काही अडत नाही गरजेपोटी केली त्याला भक्ती म्हणत नाहीत जीवन जगण्याची त्याने शक्ती मिळत नाही देव म्हणजे देव म्हणजे देव असतो यांचा आणि आमचा मात्र सेम नसतो सहान्च्या पाशातुन सुटल्याशिवाय देव दिसणार नाही किती अवडम्बरे केली त्याला देव फसणार नाही देव अनुभवायला आहे एक रामबाण उपाय अहंकाराला बाजुला सारुन धरा सद्गुरुंचे पाय आता देवा तुमच्या चरणी आहे एक प्रार्थना संतांचा केमिकल लोच्या केलात तसा आमचा पण करा ना!!(१) सन्दर्भ्: १."देव म्हणजे काय" या BB वरील काही पोस्ट्स. या posts मधे ज्ञानेश्वर, समर्थ रामदास वगैरेना "मुन्नाभाई" सारखा "केमिकल लोच्या" झाला होता असे काहीनी मांडले होते. आणखी एकाने ज्ञानेश्वरंच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि त्यान्नी "सन्जीवन समाधी" न घेता "आत्महत्या" केली होती असेही लिहिले होते. २."विट्ठल तो आला आला" हा nandini911 चा लेख (यातील एक उपमा मी वापरली आहे). धन्यवाद नन्दिनी! वरील सन्दर्भ देण्याचे कारण काही वाक्यांचा reference लागणार नाही म्हणुन.
|
मिल्या भाऊ तुझी भीड चेपलि आहे : विवाहनामक बेडीमधला कैदी घाबरतो
|
Milya
| |
| Monday, September 10, 2007 - 5:36 am: |
|
|
वैभवा अगदी पटेश रे... थोडे बग राहून गेलेत विडंबनात. शेवटी तसेच deliver केले झाले... मूळ कवितेतच खोड आहे बघ मोनाक्षी : धन्स पण अहो जाहो नको गं.. म्हातारा झाल्यासारखे वाटते सत्या :असा घाबरू नको... एक बुधवार कर सगळी भिती पळून जाईल... मनोज छान जमलेय विडंबन...
|