Hems
| |
| Tuesday, August 21, 2007 - 3:48 pm: |
| 
|
झुलेलाल , खूप आवडला हा लेख! जगण्यातला विरोधाभास आणि तन्मयताही सुरेख रंगवली आहे यात. --- आणि ' रत्नांग्री ' बद्दल म्हणाल तर, I can't agree enough !
|
Sunidhee
| |
| Tuesday, August 21, 2007 - 10:36 pm: |
| 
|
अहाहा!! किती सुरेख लिहिले आहे झुलेलाल!! तुम्ही "स्त्री" नसुनही तुम्हाला आई कळली आहे. अगदी... अगदी असच होतं आई झाल्यावर!! जगातलं प्रत्येक मूल आपलच वाटु लागतं.
|
Kanak27
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:40 am: |
| 
|
जगातलं प्रत्येक मूल आपलच वाटु लागतं. हे जरि खर असल तरि कोणतिहि आई आपल्या नवजात बाळाल हात नहि लाउ देणार ति पैसे देईल खाण्यास देईल तिला खुप किव पण येईल. पण Even she take cares when her husband or family members touching to baby. It's my feeling . may be it is differnt for others.
|
Ladaki
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:51 am: |
| 
|
लहानपणापासुन मला 'रत्नागिरी' असच ऐकायची सवय आहे... त्यामुळे बाकीचे शब्द ऐकायला... उच्चारायला... लक्षात ठेवायला... आणि लिहायलापण कठीण जातायत... its ok... मी फक्त विनंती केलीये... now its all upto zulelaal... whether to change it or keep it... as it is right now... लाडकी...
|
झुलेलाल, छान लिहीलेय. वर्णनात्मक लेखन करण्याची तुमची हातोटी अगदी खास आहे. फापटपसारा न करता योग्य तो परिणाम साधणे जमणे फार अवघड. ती देणगी लाभलीय तुम्हाला. फक्त ही कथा न वाटता ललित लेखन वाटतेय. बाकी... लिहीत रहा.
|
Sunidhee
| |
| Wednesday, August 22, 2007 - 4:08 pm: |
| 
|
kanak27 हो गं मी फक्त आईपणाची "भावना" ह्या बद्दलच बोलले. बाकी तूझ बरोबर आहे, वैद्यकीयद्रुष्ट्या नवजात बाळाला हात लावु देणे वगैरे काळजी घ्यावीच लागते.. झूलेलाल तूमचा blg आवडला.
|
Zakasrao
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:54 am: |
| 
|
झुलेलाल छान लिहिताय. वर्णन नेमक आहे.
|
R_joshi
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:22 am: |
| 
|
झुलेलाल अप्रतिम वर्णन केलत मातृत्वाच खुपच सुरेख लिखाण.
|
Kanak27
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:03 am: |
| 
|
अग, सुनिधि ते तुला उद्देशुन अस काहि नव्हत type चा कन्टळा म्हनुन तुझ copy केल ते Zulelal साठि होत कि वर्णन सुन्दर आणि खर वाटत पण ते थोड अति वाटत. Sanghmitra ला अनुमोदन फक्त ही कथा न वाटता ललित लेखन वाटतेय.
|
Chaffa
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:14 pm: |
| 
|
सुंदर लिखाण मग ते ललित असो वा कथा प्रसंग अगदी हुबेहुब साकारलात.
|
Amruta
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:47 pm: |
| 
|
मस्तच लिहिलयत. डोळ्यांसमोर सगळ उभ रहात. आणि अजुनही अस्सल कोकणातले लोक रत्नागिरीला रत्नांग्रीच म्हणतात, अगदी अनुनासीक
|
Veenad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:38 am: |
| 
|
आईचं अस्सल चित्र वाचलं, आणि ‘मायबोली’वर यावंसं वाटलं. ‘हितगुज’ हे सदर खरंच ‘बोलणाया मनांच’ आंगण आहे. शुभे्छा!!
|