Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
AnoLakhee

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » AnoLakhee « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 25, 200720 07-25-07  7:32 am

Yogita_dear
Wednesday, July 25, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

plz कोणितरी शेवट सांगेल का मला समजावुन???मला कळला नाही...

Swa_26
Wednesday, July 25, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगिता डियर, अगं ते तेच नवरा-बायकोच असतात!! आधी खोट्या नावाने chatting करत असतात, पण ते शेवटी कळते त्यांना.
आफताब, छान जमलीय कथा!!


Monakshi
Wednesday, July 25, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब, ग्रेट, मस्तच जमलीये गोष्ट,

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.


R_joshi
Wednesday, July 25, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब खरच छान लिहिलिस कथा:-)

Yogita_dear
Wednesday, July 25, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे म्हणजे माझा guess बरोबर होता तर... अस मला सुरवातीलाच वाटल होत ज्या वेळी तो तिची समजुत काढत होता ना तेव्हा...
ne ways कथा छान होती....


Dineshvs
Wednesday, July 25, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली आहे कथा. मलाही तो मित्र सिनेमा आठवला. पण प्रत्येकजण वेगवेगळ्या तर्‍हेने कल्पना फ़ुलवु शकतो.

Rajya
Wednesday, July 25, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पहिला प्रयत्न वाटतो का?

आफताब, मस्तच:-)


Aaftaab
Wednesday, July 25, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात हे दाखवायचं होतं की नेटवर एकमेकांना न दिसणार्‍या दोन व्यक्ती कधी कधी बरंच काही share करतात.. तसं करताना एक वेगळीच comfort feeling असते.. या कथेमध्ये जसं दोघांना हे कळालं की दोघंही एका प्रकारे cheat करतायत, तसंच त्यांना हेही कळालय की या मार्गाने का होईना, एकमेकांशी संवाद तर सुरु झालाय.. एकमेकांच्या खर्‍या भावना तरी समजल्या.. हे ही नसे थोडके! आता या नंतर ते दोघं cheating केलं म्हणून अजून आखडतात की थोडे तरी mental blocks दूर झाले म्हणून एक नवीन सुरुवात करतात, हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच..
सर्वांचेच मन:पूर्वक आभार..


T_pritam
Wednesday, July 25, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब,
मला तुझं
cheating चं स्पष्टीकरण पटलं नाही...कदाचित तुला तसं दाखवायचं असेल.....पण मला तरी शेवट वाचल्यावर ती दोघंही प्रामाणिक वाटली... in a sense, it looked like they were supposed to meet each other as normal friends....may be really to help her get out of her problems... पण मग परत प्रश्न हा आहे की त्याने आॅफिसमध्ये तिला खोटं नाव सांगायला का सांगीतलं... and I don't have any explanation for this...

Kayrao
Wednesday, July 25, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कथा आहे , विषय तर चागला आहेच पण कथेतील संवाद real वाटतात , तु छान minute observation केल आहे chatting बद्दल आणि कथे मधे perfect वापर केला आहेस त्याचा.

Disha013
Wednesday, July 25, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे कथा.
असं प्र्त्यक्ष घडलं तर काय होईल? :-)


Bee
Thursday, July 26, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मुलगा आणि त्याची बहिण आपापल्या रूममधील संगणकावर एकमेकांशी बोलत असतात पण त्यांना हे माहिती नसतं की आपण ज्यांच्याशी बोलत आहोत ती व्यक्त आपली बहिण वा भाऊ आहे. नंतर ही दोघं वेबकॅम वर एकमेकांना बघतात पण त्यांचे चेहरे ते एकमेकांना दाखवत नाहीत. पुढली स्टेप काय असेल हे सांगवत नाही. नंतर दोघेही जण आई जेवायला हाका मारते आहे म्हणून खाली येतात. एकमेकांचे कपडे बघून ती दोघेही जबरदस्त लाजिरवाणी होतात. तात्पर्य हे की चॅटींग वेबकॅम हे प्रकार विचार विनिमय करून वापरा. ही एक जाहीरात मी यूट्यूब पाहिलेली आहे. असे होईलच असे सांगता येणे कठिण आहे. पण world is small म्हणून असे होऊ देखील शकते.. तेंव्हा संभाळून..

Aaftaab
Thursday, July 26, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रितम, तुमचं काही अंशी बरोबर आहे..
जरी तो तिला मदत वगैरेसाठी भेटेन म्हणाला तरी ते लग्न झालेलं असताना एका पर स्त्रीला चोरून भेटणंच ठरेल, नाही का? आणि तिचं घरचे problems एका त्रयस्थाला सांगणं आणि भेटायची तयारी almost दाखवणं हेही प्रतारणा नसली तरी त्याची सुरुवात असू शकते.. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे त्या दोघांनीही तुमच्यासारखा विचार केला तर शेवट गोड होईल यात शंका नाही.. धन्यवाद.


Hems
Thursday, July 26, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवट कळला होता आधीच. तरी कथा वाचत राहावी अशी झाली आहे. आफताब , कथेचा पहिला प्रयत्न म्हणता? मग छानच आहे!!

Manuswini
Thursday, July 26, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Whatever ways, its cheating in my opinion, If you cant talk with your partner, but you can share with total stranger, plus you can assure some other strangerr and show confidence that you can solve her problem , how is that possible? This is a perfect example of psychologist. Guys you must be knowing most of the psychologist are born because they are themselves in a search of answer to their mental,psychological situation. and they derive the pleasure by offering help to others. This is what eventually happenes to all this psychologist. It is not joke but some studies have shown it. Have you ever met any psychologist, they have kind o split persona also. here the husband does not have guts or desire to open up but he expresses through this medium where he feel secured and comfortable. sad truth but emotional cheating is also a cheating in marriage.
mitra movie was good though


Ajjuka
Friday, July 27, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Marriage Counselors, Shrinks यांची मदत घेतली जाते तेव्हा हेच नसते का? संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी आपल्या आतलं काहीतरी मांडणं! ते सोपं असतं. समोरचा माणूस त्यात involve नसतो. त्यामुळे तो counter arguments करत नाही. फारच comfortable असतं... मला हे cheating वाटत नाही. कदाचित यातून पुढे जाऊन cheating च्या वळणाला लागू शकते प्रकरण पण कथेत तरी नाही. असो शेवट अपेक्षित होताच. चढण चांगली आहे कथेची. भाषा टिपिकल आहे आणि नॉर्मली चॅटस वर असते तशी थोडी kinky ही. ते लेखकाला अपेक्षित आहे की नाही कल्पना नाही. पण दोन्ही व्यक्तिरेखांबद्दल थोडं negative मत सुरूवातीपासूनच बनायला लागतं!

Aaftaab
Friday, July 27, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, thanks
chat वरची typical भाषा, त्यातला एकमेकांवरचा अविश्वास, english चं मिश्रण, मुलाचं extra आश्वासक बोलणं, हळूहळू वेगवेगळी नावं वापरून मुलीशी जवळीक साधायचा प्रयत्न (स्वाती, dear , स्वीटी वगैरे), मुलीचंही हो-नाही करत त्याच्याशी flirt करणं, तू म्हणालीस तसं थोडंफ़ार getting kinky .. हे सगळं intentional होतं.. कदाचित यात लेखकाचा स्वत:चा chat चा अनुभव उपयोगी आला असेल. :-) just kidding.. thanks again everybody..



Nilima_v
Friday, July 27, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka,
I think this is cheating. If you found out that your husband/wife has met someone on chat and discussing your marital problems with other at coffeeshop after first chat, will not you find cheated.
I liked Aftab's frank assessment of his own story.

Manuswini
Friday, July 27, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajjukaa,

going to the doctor and talking your issues is different thing, but i meant cheating if you talk to a strnager ,begin whole approach on lies initially is cheatng.


Ajjuka
Friday, July 27, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fine lets agree to differ!

Gobu
Wednesday, August 08, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब,
अतिशय मोजक्या पण सुन्दर शब्दात तु ही कथा लिहीलीस!
अभिनन्दन मित्रा!
मला वाटत मायबोलिवरच्या सुन्दर कथापैकी ही एक कथा ठरावी!


Zakki
Wednesday, August 08, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी आपल्या आतलं काहीतरी मांडणं! ते सोपं असतं. समोरचा माणूस त्यात involve नसतो. त्यामुळे तो counter arguments करत नाही. फारच comfortable असतं...

या इंटरनेटचा हा एक मोठ्ठाच फायदा आहे. ज्या गोष्टी मनात दाबून ठेवणे अशक्य होते, कुणाला तरी ओरडून सांगावेसे वाटते ते शेवटी इंटरनेटवर लिहील्या जाते. मन बरेच शांत होते.

त्याला मिळालेले उत्तर आवडले नाही, कुणि चेष्टा केली, नावे ठेवली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याच हाती असते. पण कधी कधी सज्जन नि शहाणे लोकहि भेटतात इथेच.

मायबोलीवरील माझा अनुभव असाच आहे. म्हणून मी इथे सतत येतो.


Manogat
Friday, August 10, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब,
छान लिहीली आहेस कथा.. keep it up


Aaftaab
Friday, August 10, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन:श्च धन्यवाद, गोबु आणि मनोगत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators