Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नार्सिसस

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » नार्सिसस « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 24, 200720 07-24-07  8:54 am

Arch
Tuesday, July 24, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कथा आहे? ह्याला म्हटल तर जास्तच जास्त एखादा विचार मांडला आहे अस म्हणता येईल.



Aashu29
Tuesday, July 24, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचार छान मांडलाय पण नाव खरच नाहि पटले!!

Aashu29
Tuesday, July 24, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुमूक्षु म्हणजे काय ???????

Lampan
Tuesday, July 24, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

2 Good मजा आ गया !!!

Savyasachi
Tuesday, July 24, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनी, बागेत सकाळी रोज फ़िरायला येणारे बरेच असतात, तेंव्हा ती रोज येत असेल अशी आशा :-)
आणि बडे, नुसत्या तिच्या दर्शनाने मुक्ती मिळणार असेल तर मला कोणा बापुंचा भक्त होऊन कष्ट घेत बसायची गरज नाही ना :-)


Disha013
Tuesday, July 24, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण 'नार्सिसस' शब्द पहिल्यांदाच ऐकला. अर्थ आला लक्षात स्पष्टीकरण वाचुन. कथेतील शब्दरचना जबरी आहे पण!

Kayrao
Wednesday, July 25, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर तर हि कथा आहे असे कहि वाटात नाही , उगाच अवघड शब्द वापरले आणि काहि तरी अपूणौ लिहिल की कथा झालि असे नाही.
आज काल मायबोलि वर अशा कथा खुप दिसतात , आणि मग बरेचसे वाचक छान छान करत Reply करतात , बहुतेक मायबोलि वर खुप विद्वान वाचक झालेत , माझा सारखा सामान्य वाचका ला दुसरे काहि काळेल अशी site शोधावि लागेल.

T_pritam
Wednesday, July 25, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kayrao,

Shubhasya Shighram....

संस्कृत मध्ये लिहिता नाही आलं म्हणून English मध्ये लिहिलं

Hems
Thursday, July 26, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनी, तुझ्या कथा नेहेमीच आवडतात .. (कथा वाचून संपली, तरी संपत नाही म्हणून).. तशीच ही पण आवडली.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators