|
Amruta
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:00 pm: |
| 
|
झेलम, सुरेख लिहिल्ये कथा. परिस्थिती बदलते. आपल्याबरोबरची माणसं बदलतात. त्यांच्या सहवासाने आपले विचारही बदलू शकतात. ---- १००% बरोबर.
|
Sashal
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:18 pm: |
| 
|
छान आहे कथा ..
|
Chinnu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 12:56 am: |
| 
|
झेलम सुटसुटीत आहे कथा. फ़क्त एक विचारयाचं होतं. स्वप्नाळू नजर धूसर होवु शकते, पण गढूळ कशी काय गं? cbdg
|
Mankya
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:05 am: |
| 
|
झेलम .. कथा आवडली ! माणिक !
|
T_pritam
| |
| Wednesday, July 25, 2007 - 5:49 am: |
| 
|
मस्त आहे कथा....शेवट तर एकदम छान आहे.... निशीचं explanation at the end सही आणि जबरदस्त आहे...
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 10:07 am: |
| 
|
झेलम, मला अभिप्राय द्यायला उशीर होतोय, कारण बरेच दिवस इथे आलो नव्हतो. मला खुप आवडली कथा. त्या वयात आणि त्या वेळेस, हा समजुतदारपणा कुठे गायब होतो, तेच कळत नाही.
|
Disha013
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:22 pm: |
| 
|
झेलम,खुप खुप छान. शेवटचे संवाद अगदी अप्रतिम जमलेत.
|
Zelam
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:08 pm: |
| 
|
अमृता, सशल, चिनू, माणिक, प्रितम, दिनेश, दिशा - वेळ काढून कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. बरं वाटलं तुमचे अभिप्राय पाहून. चिनू यू आर म्हणिंग राईट. अगं मला मन गढुळलं type म्हणायचं होतं.
|
Arch
| |
| Wednesday, July 25, 2007 - 10:22 pm: |
| 
|
आजचे आपले निर्णय आपण आपल्या जोडीदाराबरोबर घेतलेत. आता त्यात यश आलं तर दुपटीनं साजरं करायचं आणि काहीतरी चुकलं असं वाटलं तर तो भार दोघांनी हलका करायचा.’ >> झेलम, छानच लिहिली आहेस कथा. वरच वाक्य तर एकदम पटल आणि त्यामुळेच संसार सुखाचे होऊ शकतात.
|
झेलम कथा आवडली एकदम संयत वाटली.
|
Princess
| |
| Thursday, July 26, 2007 - 2:16 am: |
| 
|
झेलम, छान लिहिलीय. अगदी आपल्या आजुबाजुला घडणारी गोष्ट वाटली. लिहित राहा.
|
Hems
| |
| Thursday, July 26, 2007 - 7:18 pm: |
| 
|
वा झेलम , छान लिहिली आहेस कथा.. आता खरं म्हणजे "नेहेमीप्रमाणेच छान " लिहिली आहेस असं म्हणायला हवं !! चांगला flow आलाय कथेला.
|
Zelam
| |
| Tuesday, July 31, 2007 - 12:53 pm: |
| 
|
अरे हे पाहिलंच नव्हतं. धन्यवाद आर्च, मराठी fan , प्रिन्सेस, हेम्स.
|
अगदी अगदी जिव्हाळ्याचा विषय स्वाती म्हणते तसे. खुप काही वाक्य मनाला पटली. ......... पण हा समंजसपणा यायला काळ जावा लागतो बहुधा.
|
|
|