|
Nilima_v
| |
| Friday, July 20, 2007 - 9:18 pm: |
| 
|
स्वाती छान कथा आहे. "welcome to club" हा उल्लेख पण बरोबर वाटला. लेखक कळ्सुत्री बाहुली कधी बनतो, स्वतःच्या त्या असहाय्यतेची जाणीव झाल्यावर.
|
Ajjuka
| |
| Saturday, July 21, 2007 - 2:42 am: |
| 
|
स्वाती, छान गं! welcome to the club एकदम योग्य आहे. मला काही problem नाही आला कळायला. श्रिनीचं स्पष्टीकरण छान आहे पण त्याने कथेतली गंमत गेली असं वाटलं. खरतर वाचणार्याने थोडंसं alert राह्यलं तर अजिबात हरकत नाही कळायला. सगळंच संत्र सोलून तोंडात टाका यात काय अर्थ? खाणार्याने थोडे कष्ट घ्यावे की हो!
|
Jo_s
| |
| Saturday, July 21, 2007 - 4:03 am: |
| 
|
स्वाती, छान आहे कथा ...
|
Abhija
| |
| Saturday, July 21, 2007 - 6:23 am: |
| 
|
शहाळ्याचं पाणी पिऊन झालावर चमच्याने मलई खरवडून काढावी तसं हे जगण्यातलं दाहक सत्य गाभ्यापासून खरवडून काढलंय. जीवनाचे किती पापुद्रे! कितीही उलगडले तरी बाकी असतातच. "‘निरर्थक..?’ ‘हो..’ " अनुदिनी अनुतापे तापण्याचा जो संघर्ष आहे त्याची कारणमीमांसा केल्यास "‘निरर्थक..?’ ‘हो..’ " हेच उत्तर मिळत असावे. A highly philosophical narration! Class!! जीयो उस्ताद...
|
Disha013
| |
| Tuesday, July 24, 2007 - 7:37 pm: |
| 
|
वेगळीच कल्पना अन मस्त आटोपशीर कथा लिहीलिये स्वाती. आवडली.
|
Hems
| |
| Thursday, July 26, 2007 - 7:33 pm: |
| 
|
स्वाती, सही ! कथा अगदी सहज आणि प्रामाणिक उतरली आहे !
|
|
|