Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सरपंच

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » सरपंच « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 21, 200720 07-21-07  6:20 am

Princess
Saturday, July 21, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलय अजय. भाषा आवडली.
ठक्याची सत्यासाठी आणि स्वाभिमानासाठी लढाई असा सुखांत शेवट आवडला. पण तुम्ही दुसर्‍या पद्धतीने लिहिलेला शेवट आजच्या काळात अधिक योग्य वाटला असता (हे माझे मत).


Daad
Saturday, July 21, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस शी सहमत. अजय, एक वेगळा भाषेचा बाज्- सुंदर राखलाय कथाभर. शेवटही मला आवडला. तुम्ही म्हणता तसा नकारात्मक (पण 'वास्तव'?) शेवटही चांगलाच होता.
पॉझिटीव्ह एन्ड्- ही स्ट्रॅटेजी मला आवडते. पण कथा त्या दिशेने थोडी फुलवली असती तर? तुमच्या ह्या भाषेचा बाज आणि ते पेलण्याची तुमची ताकद ही strenght आहे कथेचा, असं मला वाटतं. तोच वापरून्- म्हणजे अजून संवादातून कथा अजून फुलवली असती तर, शेवट कसाही केला असतात तरी चाललं असतं.
लिहा हो! आमच्यासाठीतरी 'कंटाळा' न करता लिहा, चांगलं लिहिता.
पुढच्यी कथेची वाट बघतो


Runi
Sunday, July 22, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय तुमच्या स्केचेस् सारखीच कथा पण एकदम भावुन गेली. दाद म्हणतेय तसा लिहिण्याचा कंटाळा न करता आमच्यासाठी लिहित रहा.

Ajai
Monday, July 23, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार...............
दाद्- तुम्ही गज़ल कार्यशाळे सारखी कथालेखन कार्यशाळा करा मायबोलीवर. कथाविस्तार कसा करायचा हे शिकायला आवडेल.


Mahe
Monday, July 23, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, कथा आवडली अजुन जर तुज़्याकडे ह्यासारख्या दुसर्‍या कथा असतील तर वाचायला आवडतील..
भाग्यश्री


Sanghamitra
Wednesday, July 25, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, विषय छान आणि भाषा पण. पण फारच छोटी झाली की गोष्ट.
असो. लिहीत रहा.


Chinnu
Wednesday, July 25, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, छान आहे गोष्ट. मोजके पण बोली धाटणीच्या संवादाने गोष्ट व्यवस्थित रंगली आहे. तुमच्या कंटाळ्याला थॅंक्स. सकारात्मक शेवट छान वाटला.

Disha013
Wednesday, August 01, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय,छान गोष्ट. ठरवलेला शेवट झाला नाही तेच छान झालं.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators