|
R_joshi
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:44 am: |
|
|
चेतना सर्वात प्रथम तुझ अभिनंदन. कथेची सुरवात आणि शेवट दोन्ही चांगल्या प्रकारे हाताळलेस. तुझी कथा वैचारिक पातळीवर खुप काही सांगुन जाते. पुढच्या कथेसाठी शुभेच्छा
|
Princess
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:57 am: |
|
|
सुरेख लिहिलय चेतना. शेवट छानच केला. कथा पटकन पुर्ण केलीस, हे पण छानच.
|
Mahe
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:30 pm: |
|
|
चेतना, अभिनन्दन! खुप वेगळी छान कथा लिहीली आहेस. शेवट आवडला. आता पुढची कथा कधी? भाग्यश्री
|
Mrinmayee
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:45 pm: |
|
|
चेतना, अत्यंत गंभीर विषयावरची ही कथा खूप संयमीत शब्दात आणि उत्तम हाताळलीस! एकच सांगु का? पात्रांमधले संवाद 'बोली' भाषेत असावेत असं नाही का वाटंत? उदा: 'माझ्या बाबतीत जे घडले त्यातनं तू मला सावरलेस.' या ऐवजी 'माझ्या बाबतीत जे घडलं त्यातून तु मला सावरलंस' (एक सहज वाटलं म्हणुन सुचवलं. राग नसावा.)
|
Chetnaa
| |
| Friday, July 27, 2007 - 3:09 am: |
|
|
दिशा,विजय,संघमित्रा,रुपल,प्रिंसेस,भाग्यश्री,म्रुण्मयी... अभिप्राय बद्द्ल सर्वांचे खुप आभार...... खरेच खुप प्रोत्साहन मिळाले इथे सर्वांचेच.... म्रुण्मयी ( म्रु नाही लिहिता येत अजुन ) अगं हाताने लिहिताना तु म्हटले आहेस तसेच लिहिलय, पण इथे टायपताना घाईत बर्याच चुका झाल्या. एकतर सर्वर पण अचानक बन्द होते त्यामुळे खुपच घाईत लिहिले.. तु आवर्जुन सांगितलेस, थॅंक्स. विजय, तुमचे बरोबर आहे तरी दाद ने पण म्हटल्या प्रमाणे आपल्याला सुखद शेवट असला की खरेच बरे वाटते. म्हणुन आपल्या सारखी लोक निदान साहित्यात तरी ते घडल्याचे अनुभवु शकतो. आणि तसा बदल समाजात घडत गेला तर किती छान. परत एकदा सर्वांना धन्यवाद
|
khup chhan katha lihili aahes Sanvaad khup aavadale malaa kharach khup chhaan aahe --- "Abhinandan "
|
|
|