|
Dineshvs
| |
| Wednesday, July 04, 2007 - 5:18 pm: |
| 
|
मिनोती सुंदर आकार, घटाघटाचे रुप आगळे !!! काहि वेगळ्या वस्तुही केल्या आहेत का ?
|
Karadkar
| |
| Thursday, July 05, 2007 - 2:40 pm: |
| 
|
प्रिया, तुला आवडले आहे ते आहे अजुन शिल्लक (म्हणजे पुढचे gift द्यायला लागेपर्यन्त) कधीही येउन घेउन जा शलाका, धन्यवाद! मृण, अवश्य घे. आणि हो क्लास परत सुरु केलास की काय करशील त्याचे लगेच इथे फोटो टाक दिनेश, नविन असे सध्या १ इंच उन्चीचे १० एक वेझ केलेत परवा ते घरी येईपर्यंत साधारण ६ आठवडे जातील. फोटो टाकेन बहुतेक. आणि वेगवेगळ्या मातीचे नमुने वापरुन पहाणे चाल्लेय
|
साली भांडीही एवढी सुन्दर असू शकतात हे पहिल्यान्दाच कळले. कीप इट अप मिनोती...
|
Shonoo
| |
| Friday, July 06, 2007 - 5:49 pm: |
| 
|
मिनोती लवकर विक्री चं मनावर घे बाई. मी कदाचित ऑगस्ट मधे कामानिमित्त बे एरिआ मधे येईन, तो पर्यंत भरपूर स्टॉक पण करून ठेव. आणि फोटो पोस्ट करण्यापूर्वी दृष्ट काढत जा :-)
|
Karadkar
| |
| Friday, July 06, 2007 - 6:00 pm: |
| 
|
RH - Shonoo - please let me know the time frame you will be in Bay Area. I will remember your advice about दृष्ट 
|
Zelam
| |
| Monday, July 16, 2007 - 2:29 pm: |
| 
|
कराडकर बरेच दिवसापासून द्यायच्या होत्या compliments , मुहूर्त आजचा मिळाला. छानच आहेत ही भांडी.
|
wow , काय सही भांडी आहेत! मीनोती, great job . विक्रीच खरच मनावर घे गं, मला पण विकत घ्यायला आवडतील
|
|
|