|
दाद, कथेचा अंदाज़ आधीपासून आला होता पण तुमची लिहिण्याची शैली एकदम अप्रतिम!! कथा मनाला कुठेतरी स्पर्शून जाते आणि हेलावूनही... शेवटच्या प्रसंगातला suspense खरच छान टिकवलात. आणखि एक जास्त आवडले ते म्हणजे कथा पुर्ण करण्याचा वेग.
|
Sumedhad
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:20 pm: |
| 
|
खुप सुंदर कथा. लिहिण्याची शैली खुपच छान आहे.
|
Preetib
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:16 pm: |
| 
|
ख़ुपच सुन्दर कथा आहे. लिहिन्याचि शैली अप्रतिम आहे. अजुन अश्य कथान्चि वाट बघत आहोत.
|
Disha013
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:23 pm: |
| 
|
दाद,मस्त कथा! तुझ्या कथा वाचणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो.
|
जबरदस्त अनुभव!शलाका अतिउत्तम कथा
|
Daad
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:21 pm: |
| 
|
सगळयांचे खूप खूप आभार. मराठमोळी, ह्या कथेतल्या काही गोष्टी वास्तवातल्या आहेत. लहान वयात लग्नं होऊन मोठ्ठ्या घरी गेलेल्या आई, त्यांचं घर सोडून जाण्याचं कारण, रवीने शिकून मोठ्ठं होणं हे सगळं खरं. बाकीचा भाग थोडा कल्पनेचा थोडा खरा. नंतर खरी हकीगत कळल्यावर रवीने आपल्या आईला रहाण्यासाठी आपल्याकडे नेणं हे मात्रं खरं! ह्या आई मला भेटल्या (दिसल्या आहेत), एका लग्नात त्यांच्या नातवाबरोबर आणि एका जवळच्या नातेवाईकाकडून कळलेली ही हकीगत. नावं अर्थात बदलली आहेत. माझ्या लिहिण्याच्या वेगाबद्दल म्हणायचं झालं तर, कथा 'बरहा' सॉफ़्टवेअर वापरून आधी लिहित्ये. कथा पूर्णं होऊन माझी स्वत:ची काही वाचनं झाल्याशिवाय पोस्ट करायला सुरूवात करत नाही. posting here is just the copy paste . त्यामुळे वाचणार्यांपेक्षा पोस्टायची मलाच जास्तं घाई असत्ये असं म्हणायला हरकत नाही. परत एकदा सगळ्यांचे आभार.
|
दाद अप्रतिम कथा.. तुझी लिखाण शैली जबरदस्त आहे. ग्रेट!!! मेघा
|
Thanks Daad , मीता च पात्र मला सगळ्यात जास्त आवडल. she seems so real, you developed her wonderfully !
|
Reshim
| |
| Friday, July 06, 2007 - 5:14 am: |
| 
|
दाद, अप्रतिम कथा! लिखाणाची शैली, कथेचा flow , भाषा आणि कथा post करण्याचा वेग यामधील कोणत्या गोष्टीचे जास्त कौतुक करावे तेच कळत नाही. काहीवेळा, नुसतीच उत्कंठा वाढवत ठेवण्यापेक्शा कथा लवकर पुर्ण करून वाचकांना समाधान देणही महत्त्वाचं, नाही का?
|
Radha_t
| |
| Friday, July 06, 2007 - 9:51 am: |
| 
|
के व ळ .. अ प्र ति म .. ..
|
Manutai
| |
| Friday, July 06, 2007 - 10:14 am: |
| 
|
पूर्ण अनुमोदन रेशीम.. ठराविक वेळेत पूर्ण केलेली गोष्ट जास्त आनंद देते. दाद, पुन्हा एकदा चांगली कथा वाचायला मिळाली. अश्याच लिहित रहा. शुभेच्छा
|
एकदम फ़ालतू.. बेकार आणि अतिशय सुमार कथा.. सगळे इतकं चांगलं म्हणत आहेत, नजर लागेल म्हणून जरासं "तीट" लावलं.
|
Itgirl
| |
| Saturday, July 07, 2007 - 8:13 am: |
| 
|
कथा तर मस्तच, पण तीट लावायची idea पण great च आहे!!
|
Manjud
| |
| Saturday, July 07, 2007 - 11:58 am: |
| 
|
नंदिनी, ..... दाद, ते बरहा सॉफ्टवेअर मी पण डाऊनलोड केलं आहे पण डोंट नो हाउ टू वापर...
|
Meenu
| |
| Saturday, July 07, 2007 - 2:24 pm: |
| 
|
.. .. .. .. ...
|
For Baraha select Unicode...devnagri ani then marathi....such similar sequence..
|
दाद, तुमच्या सगळ्या गोष्टी वाचण्यात जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. पण इतक्या दिवसात मी कधी प्रतिक्रिया दिली नाही. माझं पामराचं तेव्हढ धाडस नाही झालं पण आता रहावत नाही. मला तुमच्या लिखाणानी खूप प्रेरणा मिळते . मी खूपच कमी वेळा इथे लिहिते पण मलाही छान प्रोत्साहन मिळते त्यामुळे आणि तुमच्या सारख्या लेखिकेच्या कथा वाचूनही इथे लिहावसं वाटतं!
|
Daad
| |
| Sunday, July 08, 2007 - 10:26 pm: |
| 
|
नंदिनी, तुझं तीट आवडलं. ( thanks ga.n ) मंजू तुला बरहाच्या "वापर"साठी वेगळं मेल केलय. मेघा, रेशिम, राधा, मनूताई, Itgirl , मीनू सगळ्यांचे मनापासून आभार. श्रुती, thanks , खरच. तुला लिहावसं वाटतय, अजून काय हवं? अगदी लगेचच लिहायला सुरूवात कर.
|
Manjud
| |
| Monday, July 09, 2007 - 8:59 am: |
| 
|
मंजू तुला बरहाच्या "वापर"साठी वेगळं मेल केलय. कुठे गं? मला नाही मिळालं अजुन... हो, आणि एक, मला जर या कथा वर्ड मध्ये सेव करायच्या असतील तर कश्या करू? मला आईला प्रिंट्स द्यायच्या आहेत वाचायला.... मी हा प्रश्न अयोग्य ठिकाणी विचारते आहे हे मला कळत आहे....
|
Manju, for that you have to download "Arial Unicode MS" font. The font size is around 20-22 Mbs I think.
|
Milya
| |
| Wednesday, July 11, 2007 - 6:27 am: |
| 
|
दाद नेहमीप्रमाणेच सुंदर.. एखाद्या दिवाळीअंकातली कथा वाचत आहे असे वाटले.. खास एकदम
|
Maudee
| |
| Friday, July 13, 2007 - 5:31 am: |
| 
|
रवी वाणीला उचलून घेऊन नाचत सुटला होता खोलीभर, तिच्याबरोबर "भुर्र स्स्स ..." करीत..... पु. लं. च्या चितळे मास्तरची आठवण झाली हे वाक्य वाचून....
|
|
|