Sayuri
| |
| Monday, June 18, 2007 - 10:11 pm: |
| 
|
http://mysketchingworld.blogspot.com/2007/06/blog-post.html My new sketch
|
Bee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 2:15 am: |
| 
|
सायुरी, तिचे डोळे छान आलेत. तू वरचा भाग कट नव्हता करायचास. ती अशी कटछाट केलेली बघायला आवडत नाही हे चित्र खूप चित्रकारांच आवडतं असतं का.. कारण मी खूपदा हे चित्र काढलेलं पाहिलेलं आहे. आणि बहुतेक वेळी हे एक pencil work असतं..
|
Sayuri
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:52 am: |
| 
|
Thanks Bee. पण त्या original शॉटमध्येही वरचा भाग कट झालेलाच आहे. But as u said वरचा भाग काढला असता तरी चाललं असतं. हो हे चित्र सर्वात सुंदर आणि शार्प फिचर्स असलेल्या व्यक्तिचं असल्याने सगळे जण हे चित्र काढतातच. 
|
Sneha21
| |
| Tuesday, June 19, 2007 - 6:30 am: |
| 
|
सायुरी, छान आहेत तुज़्हि..पैन्टिन्ग्स.....मला पन फ़ार आवडते स्केचेस काढायला
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:51 pm: |
| 
|
सायुरी, सुंदरच आहे चित्र. मुगले आझममधेच तिचा एक पांढर्या मेकपमधला प्रसंग आहे. मोहे पनघटपे, या गाण्याच्या आधीचा. ती पोझ चित्रात साकार करणे, कुणाही चित्रकाराला आव्हान ठरेल.
|
Sayuri
| |
| Tuesday, June 19, 2007 - 3:28 pm: |
| 
|
Thanks Sneha, Dinesh. तो पांढरा मेक-अप. संगमरवरी पुतळाच जणू. त्या पांढर्या मेक-अप चे चित्र साकारणे खरोखर अवघड आहे. मी अजून कोणी काढलेलं पाहिलंही नाही. कोणाला माहित असेल तर कृपया लिंक द्यावी.
|
Sayuri, खूप छान आहेत sketches ! Great Work आवडली तुझी वेबसाईट ...
|
Sayuri
| |
| Friday, June 22, 2007 - 3:36 pm: |
| 
|
Chatrapati, Thanks for the comment 
|
Ajai
| |
| Saturday, June 23, 2007 - 10:15 am: |
| 
|
काही दिवसान्पुर्वी दलालान्च्या चित्रान्च प्रदर्शन झाल होत. त्यातल्या येक चित्र लोकसत्ताच्या येका लेखासोबत छापुन आले होत.त्याचि copy

|
अजय, आता प्रतिक्रिया द्यायची भिती वाटतेय! कॉपी पेस्ट होईल की काय 'तो ती आणि हे' मधे! तरी सांगते.. बढीया! (वॉटर कलर्सनी रंगवणं महाकठीण).
|
Ajai
| |
| Saturday, June 23, 2007 - 4:35 pm: |
| 
|
thanks@mrinmayee.. aata tya BB var "the end" chi paati taakley tyamule c&p naahi BTW.. malaa kharach watercolours aawadataat ) aaNI shikkayachaa pryatna karatoy
|
दोन छोटे water colour paintings वरचे दुपारचे आणि खालची सायंकाळ..
|
Shyamli
| |
| Wednesday, June 27, 2007 - 10:18 am: |
| 
|
are waa vai bryaacha divasaani tujha painting ga donhi chaan aahet paN saMdhyaakaal jaastee aavadalee tyaa bhiMteeMvar umatalelaa kesharee raMg sahee distoy
|
Bgovekar
| |
| Wednesday, June 27, 2007 - 1:14 pm: |
| 
|
ति मुलगी गुरं राखणारी आहे न? इतकी modern ?? बरं तिचा शरीराचा भाग खुपच बारीक झालय.. अजय काही ठीक नाही ते चित्र वाटत.. वास्तवता कमी वाटतेय कुठेतरी.. लोपा छान आहेत गं चित्रं.. संध्याकाळचा रक्तीमा थोडा हवा होता. थोडा कमीच वाटतो नाही का?
|
Neelu_n
| |
| Wednesday, June 27, 2007 - 2:05 pm: |
| 
|
लोपा.... चांगला प्रयत्न आहे. पण... तु राग मानु नकोस पण watercolur विषयी मला जरा जास्त जिव्हाळा आहे म्हणुन सांगते वरच्या चित्रात ठिक आहे पण खालच्या चित्रात watercolour चा ईफेक्ट नीट जमला नाहिय. म्हणजे बघ watercolour चा freshness .. तो आला नाहिय. आम्हाला आमचे सर सांगायचे watercolour वापरताना कमीतकमी brashstrokes वापरा. जितके brashstrokes जास्त तितके हे रंग muddy होत जातात.. अर्थात तु शिकतेयस तर तुला अजुन प्रयत्नाने नक्कीच जमेल.
|
खरय ग भावना पण सुर्य समोरुन आहे त्यामुळे किल्ल्यावर उजेड दिसतो पण आकाश लाल नाहिये., नीलु पहिलाच प्रय्त्न आहे मी कधी watercolour केले नाहियेत.शिकतेय असच गाईड करा.
|
Sayuri
| |
| Wednesday, June 27, 2007 - 2:35 pm: |
| 
|
मलाही संध्याकाळचं चित्रं जास्त आवडलं. डाव्या कोपर्यात वर असलेल्या झाडाचा भागही छान वाटतोय.
|
Shivam
| |
| Wednesday, June 27, 2007 - 2:49 pm: |
| 
|
लोपा, चित्रकलेतले आतले बारकावे फारसे कळत नसल्याने इतकंच सांगू शकतो की चित्रं सुरेख आहेत. अन पहिलाच प्रयत्न छान जमलाय. Keep it up! 
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 27, 2007 - 4:22 pm: |
| 
|
लोपा, मला वॉटर कलरमधे फ़िके रंग जास्त आवडतात. मी ईमेलमधे फ़र्माईश केली आहेच.
|
Dhumketu
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:58 am: |
| 
|
मला काही चित्रकलेतले जास्ती कळत नाही... पण लोपमुद्रा, पहील्या चित्रात झाडांच्या सावल्या पाहून ती दुपार वाटत नाही.. दुपारी अशा side ला सावल्या अती उत्तरेकडच्या देशात दिसू शकतील कदाचीत..
|