Daad
| |
| Thursday, June 28, 2007 - 8:03 am: |
| 
|
जबरदस्तच, मिल्याभाऊ. मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफ़िकची वनवे म्हणुनी लांबून जाणे - नामंजूर.... क्या बात है!
|
मिल्या, नेहमीप्रमाणेच छान झाले आहे विडंबन
|
Milya
| |
| Thursday, June 28, 2007 - 12:40 pm: |
| 
|
सर्वांचे खूप खूप आभार. खूप दिवसांनंतर उगवलो तरी मायबोलीकर माझ्यावर तसेच प्रेम करतात बघून खूप छान वाटले... याच कवितेचं मी मागच्यावर्षी विडंबन केलं होतं>>> देवा अत्ता ट्यूब पेटली... चौकीला नेणॆ गाऱहाणे ओळ लिहिताना ही ओळ आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटत होती रे.. बहुतेक तुझ्या विडंबनामध्येच असावी ती.. ही ओळ नकळत ढापली गेली असे वाटतेय माफ़ कर. ती लिंक टाक ना रे इथे.. आणि कृपया ह्याला प्रेरणा समज रे... उचलेगिरी नको वैभव : ह्या ओळिबद्दल जे कौतुक केलेस ते देवाचे केले पाहिजे...
|
Anilbhai
| |
| Thursday, June 28, 2007 - 1:04 pm: |
| 
|
क्या बात है मिल्या.. सही रे.. 
|
मिल्या, चौकीला नेणॆ गाऱहाणे ही ओळ सुचणे अगदी नैसर्गिक आहे रे... त्यामुळे उचलेगिरी वगैरे शक्यच नाही.. त्या विडंबनाची लिन्क ही इथे..
|
मला वैभवचंपण हे विडंबन आठवलं ' नामंजूर'चंच.
|
वैभव.. सहीच रे.. अख्खा तो महिना वाचून काढला.. मजा आली..
|
वाहवा! वाहवा! अशीच विडंबने वाहवा!
|
Paarava
| |
| Friday, June 29, 2007 - 8:42 am: |
| 
|
मिल्या छानच लिहिलयेस. मला मागल्या गणपति विसर्जन मिरवणुकितील एका मन्डळाने लावलेले फलक आठवले. "खड्डेच खड्डे चहु कडे ग बाई गेले रस्ते कुणीकडे" २०१०, पुणे आन्तराष्ट्रिय हवाई "अड्डा"? छे छे.. "खड्डा" आणि असे बरेच होते.
|
Shyamli
| |
| Sunday, July 01, 2007 - 6:12 am: |
| 
|
.. .. .. . .. 
|
Neelu_n
| |
| Sunday, July 01, 2007 - 3:46 pm: |
| 
|
>>>>मी गर्दीला ह्या शाप मानले नाही अन नियम तोडणे पाप मानले नाही खड्डा ज्यावर एकही पडला नाही मी पथ असला अद्याप पाहिला नाही
 मिलिंद मस्तच... काय चपखल बसलय. अर्थात सर्वच कडवी छान आहेत. मी अगदी मुळ गाण्याच्या चालीवर म्हणुन पण पाहिली... मस्तच धमाल आली. 
|
Mahaguru
| |
| Monday, July 02, 2007 - 5:38 am: |
| 
|
मी इकडे कधी बघितलेच नव्हते. एकदम भन्नाट लिहले आहे. फिट्ट बसले आहे. HHPV
|
apratim ani chapakhal.. 100% shuddha vidamban .. zakkas milya
|
Milya
| |
| Tuesday, July 03, 2007 - 7:46 am: |
| 
|
परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार
|