|
Ajai
| |
| Friday, June 22, 2007 - 7:28 am: |
| 
|
काहीच्या काही गद्य असा BB नसल्यामुळे इथेच post करतोय.. note - पुर्ण काल्पनीक साम्य आढळ्ल्यास योगायोग समजावा
|
Ajai
| |
| Friday, June 22, 2007 - 8:58 am: |
| 
|
<http://~~~~~~.blogspot.com/2007/02/blog-post.html> ABOUT ME तो BORIVALI,MUMBAI View my complete profile paintings..my hobby-my passion | <Friday, February 23, 2007> असाच येक उनाड शनीवार. weekend चा काहीच plan नव्हता .बहुतेक friends ची लग्न झालीत. ..त्यान्च्या weekend plan मधे मी बसत नाही हल्ली. .खुप वेळ लोळुन झाल्यावर त्याचाही कन्टाळा आला. bike काढली आणि नाक्यावरच्या टपरीवर कटीन्ग मारली. अशी पारोशी कटीन्ग मारण्यात काय स्वर्गसुख असते नाही. मुम्बैया lingo ची येक गम्मत आहे. ईथे आम्ही सगळेच मारतो..म्हणजे अगदी चहा असुदे नाहि तर गाडीचा टर्न.. signal पे left मारना . अगदीच काहि काम नव्हते म्हणुन म्हटल जरा घोडबन्दर रोड पर्यन्त चक्कर टाकवी. मी बर्याचदा असा वेल्ला फ़िरतो.बरोबर camera आणि watercolours असतातच. तसा मी काही pro नाहीये पण paint करयला मजा येते. its my passion त्यादीवशी मी केलेले हे painting post करतोय..घोडबन्दर किल्ल्यातून केलेले seascape . critique welcome tools used- watercolour, handmade paper BTW घोडबन्दरच्या थोडे पुढे 'किनारा' मधे सही seafood मिळते. seascape नन्तर seafood मजा आ गया. ghoDabandar.jpg <posted by > to <at 3:30 PM> _______________ 10-comments xyz-1 said Oh my God! Its awsome!> <Friday, February 23, 2007 at 4:35 PM> xyz-2 said This is amazing! Love it. <Saturday, February 24, 2007at 11:03 AM> xyz-3 said खुप सुरेख वाह..क्य बात है!! खरच फ़ार छान आहे Saturday, February 24, 2007 at 2:05 PM ..... ..... ..... .....
|
Abhijat
| |
| Friday, June 22, 2007 - 9:45 am: |
| 
|
Where is the painting???
|
Ajai
| |
| Friday, June 22, 2007 - 9:50 am: |
| 
|
its story.. so no real painting there.. काल्पनीक कथेतल काल्पनीक चित्र
|
Bee
| |
| Friday, June 22, 2007 - 10:08 am: |
| 
|
चित्र खूप सुंदर आहे, घोडाही छान आहे आणि बंदर तर विचारूच नका :-)
|
सुरुवातीलाच... एकदम सही.. मजा येतेय.पुढचा भाग लवकर प्लीज. "काहीच्या काही गद्य" ची जबाबदारी आम्ही सांभाळतो. तुम्ही असेच लिवा.. किंवा चित्र काढा..
|
Ajai
| |
| Friday, June 22, 2007 - 10:14 am: |
| 
|
Bee guess ur MF Hussain fan :-p दीवा घे
|
Ajai
| |
| Friday, June 22, 2007 - 10:51 am: |
| 
|
/hitguj/messages/75/12xxxx7.html?117~~~~~ Login/Logout | Profile | Help | Register Last 1|3|7 Days | Search | Topics Hitguj » Gulmohar » चैत्र » इतर कला » माझी चित्रकला
tee | <Wednesday | March 28 | 2007 - 9:32 am: > | मला watercolor हे माध्यम खुप आवडते. आतीशय प्रवाही. आणि कामही किती झटपट्त होते. .फ़टाफ़ट wash मारयचा. थोडे wet in wet काम केल्यावर dry brush आणि थोडे detailing मस्त चित्र तयार होते. oil सराखे येक येक wash सुकायला दिवस दिवस वाट पहायलाअ नको. Acrylic सरखे कायम ब्रश ओला तेव्हायचि कन्टाळवाणि कसरत नको. Pastel शाळेतच सुटले.. have been painting for years now... Painting for me is neither a profession, nor a hobby, but an addiction. इथे फ़ार पुर्वीपासुन मी पोस्ट करते.आणि तुमच्या प्रतिक्रियानी माझा हुरुप वाढतो. असो.. माज़े recent painting upload करतेय.. thanks in advance for comments and feedback watercolour.jpg
haa-1 | <Wednesday | March 28 | 2007 - 10:15 am: > | ateesundar
haa-2 | <Tuesday | March 29 | 2007 - 7:37 am: > | tujhee sagaleech chitra chhan asataat..<be it simple sketc or watercolour>
hee-1 | <Tuesday | March 29 | 2007 - 7:45 pm: > | झकासजुन येवुन्देत
haa-3 | <Tuesday | March 29 | 2007 - 9:10 pm: > | जिवन्त वाटतय अगदी
hee-2 | <Tuesday | March 29 | 2007 - 9:32 pm: > | tujhya haatat jaadu aahe .... .... ....
|
Manutai
| |
| Friday, June 22, 2007 - 12:42 pm: |
| 
|
काय फालतूपणा आहे? एकदम टुकार. परत वाचायला येणार नाही.
|
Preetib
| |
| Friday, June 22, 2007 - 1:42 pm: |
| 
|
Is this story..kahich link lagat nahiye
|
Mansmi18
| |
| Friday, June 22, 2007 - 2:06 pm: |
| 
|
अजाइ, तुम्ही हे "इतर कला" मधे टाकायला हवे होते असे वाटते.
|
काय time pass लावला आहे? तुम्हाला सतवण्यासाठी काय मायबोलीकरच मिळाले होते का? Mod, please उडवून लावा वरचे पोस्टस.
|
Divya
| |
| Friday, June 22, 2007 - 3:28 pm: |
| 
|
अजय सगळ सलग पोस्ट कर, वाचायला आवडेल.
|
Karadkar
| |
| Friday, June 22, 2007 - 5:46 pm: |
| 
|
Here come the dup IDs Ajai, good going !!!
|
Disha013
| |
| Friday, June 22, 2007 - 6:34 pm: |
| 
|
आई गं,'काहीच्या काही गद्य' मराठी इतके अवघड असते हे मला वर जे काय लिहिलेय ते वाचल्यावर कळाले. कशाचा कशाचा पत्त्या न्हाय! परत आले तर फ़क्त प्रतिक्रिया वाचुन पळ काढेन!
|
Pancha
| |
| Friday, June 22, 2007 - 8:32 pm: |
| 
|
Ajai, Great!! Very Nice. The Miracle of Copy/Paste. Its time to check IQ of some Maaybolikars 
|
Ajai
| |
| Saturday, June 23, 2007 - 3:01 am: |
| 
|
» Gulmohar » चैत्र इतर कला» माझि चित्रकला TO <Sunday April 1 2007 – 8:00 pm: > I found this site today, rather this BB while googling today खुप सुरेख site आहे. त्याबद्दल मायबोलि व्यवस्थापनाचे अभिनन्दन आणि इतकी वर्ष ही site मला माहित नह्वती याचे वाइट ही वाटते. मला गुलमोहर हा विभाग विषेश करुन आवडला. खुप सुन्दर कथा कविता प्रकाश चित्र post केलीत. मायबोलिकरन्च्या प्रतिभेला सलाम. येक गोष्ट मात्र खेदाने नमुद कराविशी वाटते. या महिन्याच्य चित्रकला BB ती या member ने post केलेले चित्र मी काढलेले आहे. ंई archive check केले त्यात माझि बरिच चित्र तीने इथे पोस्त केलेली आढललि. ईतक्या चानग्ल्या आणि मराठमोळ्या site वर अशा प्रव्रुत्ति असाव्यात याचे वाइट वातते. swaagat samitee <Sunday April 1 2007 – 9:00 pm: > तो तुज़े मायबोलिवर स्वागत hee-1 <monday April 2 2007 – 8:04 am: > मी ही तीचा निषेध करते. गेलि अनेक वर्ष तीने आमचि आणी मायबोलिचि फसवणुक केलिय. जर दुसर्यन्चि चित्र post? kraayacha 'sos' hotaa tar net वर हजार sites आहेत you should have spared maayboli hee-2 <monday April 2 2007 – 9:07 am: > दुसर्या site वर का? copy/paste करण्यात कसलि आलीय कला. गुल्मोहर्च्या posting instructions वाचल्या नाहित का? its states 'Your own masterpiece Please !! ' masterpiece चे जावुदे गेलाबाजर your own च तरी बघा. haa-2 <monday April 2 2007 – 9:07 am: > पण तो म्हणतो ते खर कशावरुन? आपण तीला किति वर्ष ओळखतोय आणि कोन्कुठचा तो आरोप करतो आणी तील आपण आरोपीच्या पिन्जर्यात उभे करतो हे बरोबर नाही haa-1 <monday April 2 2007 – 9:10 am: > हा-१ तु तो चा blog चेcक केलास का?तो म्हणतो त्यात तथ्यान्श नक्किच आहे. BTW ती च्य प्रत्येक गोष्टील छान छान म्हणायचे तु कधि सोडणार? ..दिवा घे <.... ....... ............ ............. .....> moderator-x <Tuesday April 2 2007 – 11:01 am: > हा वाद घालायचि ही जागा नव्हे. हे discussion V&C var shift करतोय <............ ................... ......> tee <Tuesday April 2 2007 – 03:01 pm: > मी painting स्वान्त सुखाय करते.त्यामुळे मला या टिकेचे काहिही वाटत नाही.काल जॉइन झालेल्या memeber वर विश्वास ठेवुन तुम्हि सर्वानि जि धुळवड चालवलिय त्यमुले मी इथे परत येयीन असे मला वातत नाहि. तरीही मला आतापर्यन्त मिळालेल्या प्रेमाबद्दल आभर मानुन मी तुमचा निरोप घेते to <Tuesday April 2 2007 – 03:56 pm: > गेल्या दोन दिवसात मायबोलिकरनि दिलेलेया पाठिम्ब्याने मी अगदी भारवुन गेलोय.मी यापुधे नियमीत्पणे इथेय येत राहिन आणि जमेल तसे माझि चित्र post करत राहिन
|
Ajai
| |
| Saturday, June 23, 2007 - 3:11 am: |
| 
|
diary of TO Tuesday April 2 2007 चला मायबोलिवर 'ती 'ची exit झालि. आता ती’च्या साठि नवीन site शोधायला हवी. ती आणि तो कुठेतरि जीवन्त रहायलाच हवेत. नाहितर 'हे' सारे friends कुठे मिळणार? रात्र खुप झालिये. झोपल पाहिजे. उद्या Dr. Nadakrni ची appointment आहे. Schizophrenia ची treatment मधेच थाम्बवुन नाहि चालायच. ----------------------- समाप्त
|
Schizophrenia ची treatment मधेच थाम्बवुन नाहि चालायच>> लोल. अजय अरे अजुन वाढवु शकला असतास. ते जाउ दे काही आयडीज ला डॉ नाडकर्नींचा पत्ता देशील का? त्यांना गरज आहे. 
|
Ajjuka
| |
| Saturday, June 23, 2007 - 5:02 am: |
| 
|
छान आहे. शेवट गुंडाळल्यासारखा वाटला. फॉर्म चांगला आहे. सलग टाकली असतीस तर वरचे काहींचे संभ्रम आणि चिडचिड कमी झाली असती.
|
|
|