|
Imtushar
| |
| Wednesday, June 20, 2007 - 9:18 am: |
| 
|
झेलम, कथा खूपच छान आहे... तुमची लिहिण्याची शैली तर छान आहेच, पण त्याच बरोबर कथाबीजही सशक्त आहे... कथेची हाताळणी उत्तमच केली आहे... पात्र व्यवस्थित उभी राहिलेली आहेत... कथा एकदम सुसंगत आहे, कुठेही कच्चे दुवे सापडत नाहीत. उगीच भाषासौंदर्यासाठी भरीचे तपशील दिसत नाहीत. वाचकांच्या मनोरंजनासाठी उगीचच चटकदार संवाद नाहीत. आणि असे असूनही कथा श्व्वटपर्यंत खिळवून ठेवते... आणि वाचून खाल्यावर परत एकदा वाचावीशी वाटते. अशी परीपूर्ण कथा मायबोलीवर खूप दिवसांनी बघायला मिळाली, त्याबद्दल तुमचे आभार, आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा. - तुषार
|
Zelam
| |
| Wednesday, June 20, 2007 - 12:22 pm: |
| 
|
आभारी आहे लोक्स. कथा वाचल्याबद्दल आणि शुभेच्छांबद्दल.
|
Sashal
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:21 pm: |
| 
|
मस्त जमली आहे कथा .. आवडली ..
|
Ashwini
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:48 pm: |
| 
|
झेलम, सुंदर आहे कथा. शेवटपर्यंत सुरेख जमली आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, June 21, 2007 - 4:46 pm: |
| 
|
सुंदर कथा आणि निर्दोष मांडणी. खुप विचार करुन मांडणी झालीय ही.
|
झेलम, फारच खिळवून ठेवणारी कथा आहे, खूप आवडली ! Suspense अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मुरून राहिलाय. फारच मस्त ! शद्बांची निवड आणि वापर पण सुंदर केला आहेस. कथेमधली पात्रे, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कथानक अगदी सुसूत्र आहे. एक कल्पना आहे ... या कथेची पटकथा करता येईल का ? याची उत्तम एकांकिका होऊ शकेल. अगदी पारितोषिकपात्र
|
Zelam
| |
| Friday, June 22, 2007 - 12:15 pm: |
| 
|
धन्यवाद मंडळी. तहे दिलसे शुक्रिया. छत्रपती
|
Srk
| |
| Sunday, June 24, 2007 - 6:56 am: |
| 
|
झेलम,शेवटाचा जरासा अंदाज आला तरी तसच होईल याची खात्री नव्हती. मस्तच झालीये कथा.
|
Rajya
| |
| Thursday, June 28, 2007 - 11:42 am: |
| 
|
माझा तर संशय शशांक वरच होता, पण शेवट वाचुन धक्काच बसला. झेलम, अगदी छान जमलीय कथा. एवढी छान कथा दिल्याबद्दल धन्यवाद!!
|
Princess
| |
| Friday, June 29, 2007 - 3:48 am: |
| 
|
छान लिहिलय झेलम. उत्कंठा कथेच्या शेवटापर्यंत टिकवुन ठेवण्यात यश मिळालय तुला. कथेचा शेवट धक्काच देतो.
|
R_joshi
| |
| Saturday, June 30, 2007 - 6:03 am: |
| 
|
झेलम खुपच छान कथा लिहिलिस. एकाच घटनेचे अनेक परिणाम अनेकांवर होतात. कथेतील रहस्य अगदी शेवटपर्यंत कायम ठेवलस.
|
|
|