|
Disha013
| |
| Friday, June 22, 2007 - 6:37 pm: |
| 
|
जाइजुइ,तुझी गोष्ट नि वरची पोस्ट आवडली. छान लिहीलेस.
|
Nalini
| |
| Saturday, June 23, 2007 - 3:45 pm: |
| 
|
जाईजुई, मला कथेचा शेवट आवडला आणि तुझे विश्लेषणसुद्धा. हे ही पटलं की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. माझ्याही बघण्यात काही डॉक्टर आहेत की जे दिवसातला अधिकातला अधिक वेळ operation theater मध्येच व्यस्त असतात आणि जेव्हा पेशंटच्या व्हिजटसाठी ते पेशंटच्या खोलीत असतात तेव्हा ते पेशंट एकतर श्रीमंत घरचे असते किंवा एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीची नातेवाईक असते. अगदी आपले पेशंट मरणार आहे हे त्यांना कळत असते पण त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते आपले पैसे मिळवण्याचे एक साधन आहे असेच त्यांना वाटत असावे. हे ही तितकच खरं की सगळेच डॉक्टर असे नसतात.
|
T_pritam
| |
| Monday, June 25, 2007 - 9:30 am: |
| 
|
सुंदर गोष्ट लिहिली आहे.... लेखनशैली पण मस्त आहे.... मला पण एक्-दोन वेळा डाॅक्टरांचा असा अनुभव आला आहे.... आणि ते पण एका सुप्रसिध्द हाॅस्पिटल मधल्या... बाकी वर मनुताई ने म्हटल्याप्रमाने नायिका खलनायिका अजिबात वाटत नाही, कारण तिचे उद्गार ही त्या वेळेची प्रतिक्रिया वाटते न की तिचा मुळ स्वभाव.... बाकी, लेखिकेनं पुढच्या पोस्ट मध्ये नीट खुलासा केलाय.... एकूण छान गोष्ट आहे...पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा....
|
Svalekar
| |
| Monday, June 25, 2007 - 12:51 pm: |
| 
|
जाईजुई पहिला प्रयत्न खूप चांगला आहे. सुन्दर गोष्ट. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा
|
Atul
| |
| Monday, June 25, 2007 - 10:27 pm: |
| 
|
जाइजुई,कथा आवडली. तुम्ही कथेच्या शेवटा बद्दल स्पष्टिकरण का देताय? मला तरी त्याची गरज वाटत नाही
|
Rajya
| |
| Thursday, June 28, 2007 - 10:58 am: |
| 
|
जाईजुई, कथा आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
|
Radha_t
| |
| Friday, July 06, 2007 - 8:04 am: |
| 
|
जाई जुई मस्त आहे कथा अपल्याला आवडी बुवा .. आशय खरोखरच चान आहे
|
जाई जुई कथा छान जमुन आली आहे. असच लिहीत रहा.
|
|
|