|
Marawa
| |
| Thursday, June 14, 2007 - 1:32 pm: |
|
|
माझा जन्म एका संस्कारशील,खानदानी घरात झाला.माझी नाती -गोती खंडिभार. एकत्र कुठूंबात असल्यामुळे मला दुःखाच्या झळा पोहोचण जरा काठीण होतं. हळुहळु मी शिकत गेले. आई कितीही ओराडली तरि , आईचं भरपूर् प्रेम् होतं माझ्यावर. वडीलांच्या पगारात घरखर्च व शिक्षण कसे भागवात असतील याचा विचार मी नेहमीच करायची. लहानपाणापासून सगाळ्यानचे वाढदिवस, लग्नाचे दिवस सजारे करायची आवाड...माझा भाउ खुप लाडाचा पण त्यालाही परीस्तीथीची जाण असल्याने कधी कुठे अवास्तव खर्च मी व त्याने केला नाही. मी ग्रॅज्युएट झाले,नोकरीला लागले... त्यावेळी मी माझ्या भूतकाळी जीवनाकडे वळून पाहीले व मनाशी पक्के ठरवीले,की आई,वडील व भाऊ यांना खुप सुखात ठेवायचे. माझ्या लग्नाची थोडिफर तयारी माझ्या आईने तुटपुंज्या संसारातून करुन ठेवली होती, माझ्या वडिलांना अगदी त्यांच्या मनाप्रमाणे नवरा मुलगा सापडत नव्हता.शेवटी एका अनमोल रन्ताच्या गळ्यात मी वरमाला घातली. क्रमशः
|
Rajya
| |
| Friday, June 15, 2007 - 4:29 am: |
|
|
ह्म्म्म्म्म, मालिनी मावशी येऊ देत अजुन मग बोलु.
|
Sneha21
| |
| Friday, June 15, 2007 - 6:31 am: |
|
|
हो ,,,अहो जरा अुन येउ dya ki
|
|
|