स्वाती, अतिशय सुरेख कथा. खूप आवडली.
|
Meenu
| |
| Friday, June 15, 2007 - 7:35 am: |
|
|
स्वाती खरोखर सुरेख कथा ..!!
|
Gs1
| |
| Friday, June 15, 2007 - 8:10 am: |
|
|
>>मृत्यू हा विषय त्यातल्या गूढ भयरम्यतेमुळे कलाकारांना नेहेमीच जवळचा वाटत आलेला आहे खर आहे स्वाती, आणि म्हणूनच पहिला भाग वाचल्यावर तू कसा हाताळला आहेस हे वाचण्याची उत्सुकता होती. छानच. कथा आवडली.
|
Dineshvs
| |
| Friday, June 15, 2007 - 11:21 am: |
|
|
स्वाती, छान विषय. मला नाही आठवत आधी कधी तुझी कथा वाचल्याचं. टिपिकल निरवानिरवीची भाषा न वापरता कथानक रंगवलय. हे वेगळेपण, मला खुप आवडले.
|
Gobu
| |
| Friday, June 15, 2007 - 11:29 am: |
|
|
स्वाती, छान कथा आहे ह! आवडली मला! शेवट फार सुरेख केलाय ह!
|
Ajjuka
| |
| Friday, June 15, 2007 - 2:42 pm: |
|
|
अरे व्वा!! मला शेवटी काय होते हे न सांगितल्यामुळे गोष्टीत खूपच मजा आलीये. मृत्यू या विषयाशी अनेकांनी खेळून बघितले आहे. तू पहिल्यांदाच या विषयाला हात घातलास... धाडसी आहेस. आवडली गोष्ट. BTW मृत्यूशी संबंधित आळेकरांचं एक अजरामर नाटक 'महानिर्वाण' वाचलंयस का? किंवा पाह्यलंयस का? जरूर पहा / वाच. तसंच चंद्रशेखर फणसळकरचं 'राम नाम सत्य है!' हेही. अर्थात ते अजून प्रकाशित झालं नाहीये.
|
जबरी लिहीली आहेस कथा. मस्तच!! शेवट अनपेक्षीत केल्यामुळे आणखी मजा आली.
|
मस्तच जमली आहे कथा.. अजून लिही आता.
|
स्वाती, छान आहे कथा.. (थोऽऽऽडी अजून आटोपशीर चालली असती का ? ) शेवट विशेष आवडला.. नाव पण जबरी !!!
|
Hems
| |
| Friday, June 15, 2007 - 5:53 pm: |
|
|
मस्तच जमलीय कथा ! आवडली !!
|
Savani
| |
| Friday, June 15, 2007 - 7:43 pm: |
|
|
स्वाती, तुझ्या कविता नेहमी वाचते. छानच असतात. कथा पण खूप आवडली.
|
कथा एकदम सुन्नं करून गेली. थोड्यावेळ तशीच बसून राहिले...याला बहूतेक दोन योगायोग असावेत. एक तर माझे नाव कथा लेखिकेशी जुळते आणि दुसरे म्हणजे माझ्या भावाचे कथा नायकाशी...
|