Karadkar
| |
| Wednesday, May 30, 2007 - 11:27 pm: |
| 
|
khi khi khi khi 
|
Zakasrao
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:40 am: |
| 
|
वा! मस्त फ़ोटो आहेत सगळे. अभि ती दोन झाडे कि काय आहेत ति दोन डायनॉसोर असल्यासारखे वाटले मला.
|
Monakshi
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:47 am: |
| 
|
मला तर ते जिराफ वाटतायंत!
|
Bee
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:41 am: |
| 
|
सगळ्यांनाच ते जिराफ़ वाटत आहेत.. तुलाच नाही की
|
Monakshi
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:43 am: |
| 
|
झकासरावांना कुठे वाटताहेत ते जिराफ? त्यांना तर डायनासोर वाटतायंत.
|
Runi
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:35 pm: |
| 
|
ए झकास ते दोन जिराफ वाटताहेत मला पण. तुला कसे काय डायनोसार वाटले, डायनोसार एवढे हडकुळे नसतात ना .
|

|
Bee
| |
| Friday, June 01, 2007 - 1:47 am: |
| 
|
खि खि खि, रुनी.. मी झक्कासचे पोष्ट वाचलेच नव्हते..
|
Dhumketu
| |
| Friday, June 01, 2007 - 6:24 am: |
| 
|
का बा मराठी माणसा हळुच लपून पुण्यावर वार करतोस? भडका उडायचा उगिचच..
|
I am myself a Pukka Puneri Punekar ....भडका उडायचा Prashnach yet naahi..
|
नायगारा मधल्या horse shoe falls चा वरून घेतलेला फ़ोटो. खाली उजव्या कोपर्यात maid of the mist ची बोट दिसतेय.

|
Pittsburgh च्या washington point वरून घेतलेले Pittsburgh downtown चे फ़ोटो.

|
Farend
| |
| Tuesday, June 05, 2007 - 2:39 am: |
| 
|
अमेय सही. नायगारा चा फोटो हेलिकॉप्टर मधून की ते एक बलून वर जाते त्यातून घेतला आहेस? बलून मधे मी बसलो आहे पण असा व्ह्यू मिळत नाही.
|
हेलिकॉप्टर मधून आहे हा. बलून मधून हॉर्स शू दिसत नाही.(त्या बलून राईडच्या ऑफ़ीसमधे फ़ोटो लावले होते बलून मधून कसं दिसेल त्याचा, फ़ॉल्स फ़ार कमी दिसतात त्यातून.) जबरी थ्रिलिंग वाटतं हेलिकॉप्टर मधून.
|
Badbadi
| |
| Tuesday, June 05, 2007 - 10:56 am: |
| 
|
अमेय, मस्त च रे!!! कधी गेला होतास?
|
मागच्या विकेंडला .. ..
|
अभी, नलिनी, अमेय, फ़ोटो खुपच छान काढले आहेत. अमेय, हरकत नसेल तर कृपया कॅमेरा आणि लेन्स सेटिंगज् लिहिशील का?
|
अमेय,सुरेखच फोटो आहेत रे..
|
विकास, ते रात्री काढलेले फ़ोटो night vision mode मधे काढलेत. कॅमेरा canon A95 . night vision mode मधे कॅमेरा प्रचंड sensitive होतो. हातात धरून काढला तर हमखास ब्लर येतो. ट्रायपॉड किंवा काहीतरी सपोर्टला असलं तरच नीट येतो. धबधब्याचा नॉर्मल ऑटो मोड वरतीच काढलाय.
|
धन्यवाद अमेय. छान रीझल्टस् आहेत अ-९५ कॅमेर्याचे आणि तुझ्या सौंदर्यदृष्टिचेपण
|