सुमॉ apratim ...khoop avadali hee goshta
|
Mankya
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:17 am: |
|
|
सुमॉ .. विषयही छान अन मांडणीही अप्रतिम ! खिळवून ठेवलस अगदी शेवटपर्यंत ! शेवटचा प्रसंग सुशांत अन सुनिलीची भेट खासकरून आवडला ! माणिक !
|
Sakhi_d
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:09 am: |
|
|
सुमाॅ छान... खुपच छान
|
सुमॉ मस्तच गं. फार आवडली. हृदयस्पर्शी झालीय अगदी. नायक भजी खायला निघालेला असताना वाचकांच्या डोळ्यातून पाणी काढणं फक्त तुलाच जमू शकतं. लिहीत रहा.
|
Sush
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:10 am: |
|
|
सहि!!!!!!! सुन्दर कथा वाचल्याचा आनन्द मिळाला. शेवट अपेक्शित असुनहि शेवटपर्यन्त वाचायचा मोह आवरता येत नाहि. पुढिल कथेसाठि शुभेच्छा.
|
Arc
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:17 am: |
|
|
हे असेच होणार ह्याचा अन्दाज होताच पण प्रसंग खुप छान रंगवले आहेत.
|
R_joshi
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:53 am: |
|
|
सुपरमॉम यु आर ग्रेट.... खरच इतकि छान कथा लिहिलिस ना. एखाद्याचे भावविश्व इतक्या सहजपणे तु कशी रेखाटतेस.
|
Sneha21
| |
| Thursday, June 14, 2007 - 7:03 am: |
|
|
एक्दम मस्त......सुपर्मोम पुढिल कथेसाठि शुभेच्छा. ......
|
Psg
| |
| Thursday, June 14, 2007 - 7:41 am: |
|
|
सुमॉ, भावभावना फ़ार छान दाखवतेस तू! एक शंका: सुनिल स्वार्थी, आत्ममग्न आहे. तो सुशांतला भेटायला यायचे कारण काय असेल? 'एकटेपणा' हे कारण असेल तर मग तो पहिल्या भेटीत सुशांतची जास्तीतजास्त सहानुभुति मिळवायचा, त्याला स्वत:कडे आकर्षून घ्यायचा प्रयत्न करेल ना? ज्या माणसाने स्वत:च्या मुलाची जबाबदारी त्याच्या जन्मापासूनच टाळली, तो अचानक ही नवी जबाबदारी अंगावर घ्यायला तयार होईल? सॉरी, माझे प्रश्न अगदीच अस्थानी आणि अज्ञानी वाटले तर.. दुखवायचा हेतू नाही.. प्लीज डोन्ट माईंड.. कथा छानच आहे. लिहत रहा
|
Prajaktad
| |
| Thursday, June 14, 2007 - 10:05 am: |
|
|
सुमॉ काय जबरी लिहतेस ग तु!मस्तच..
|
Jaijuee
| |
| Thursday, June 14, 2007 - 12:52 pm: |
|
|
तुझं सगळच लिखाण छान आहे सुमाँ! सहज आणि सुन्दर! कुठेही बडेजाव नाही, जड भाषा नाही ! कोणाही सामान्य रसिकाला कळेल आणि भावेल अश्या कथा!
|
सुपरमोम, खुपच छान कथा! कथावस्तु नविन नसले तरी त्यातले भावबंध, विशेष करून, श्याम अन सुशांतचे, अत्यन्त परिणामकारकपणे रंगवले आहेत. एकटेपणा जाणवल्यामुळे सुनिलने कदाचित सुशांतची भेट घ्यायचे ठरवले असेल पण त्याच्या एकंदर वागणुकीतून वास येतो तो निव्वळ स्वार्थाच! मला तरी हे तसे जाणवले खरे. तुझ्या सर्वच कथा खूप आवडल्या आहेत. असेच लिहित रहा!
|
Savani
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:48 pm: |
|
|
सुमॉ, कथा छान आहे नेहेमीप्रमाणेच.
|
Supermom
| |
| Thursday, June 14, 2007 - 3:51 pm: |
|
|
सगळ्यांचे मनापासून आभार. कथेची मूळ कल्पना मुळीच नवीन नाही हे मला अगदी मान्य. लिहायच्या आधीपासूनच ती जाणीव मला होती. पण प्रयत्न करावा असे वाटले. सुनील नुसता स्वार्थीच नव्हे, तर भेकडही आहे. म्हणूनच आधी अमेरिकेत केलेले लग्न आईवडील वा वैदेहीपासून तो लपवून ठेवतो. दुर्दैवाने हे असे लोक खरेच अस्तित्वात आहेत. मला या कथेत फ़क्त श्यामच्या मनाचा विलक्षण मोठेपणा आणि त्याने मनापासून केलेल्या सुशांतच्या संगोपनातून सुशांत शेवटी त्यालाच पिता म्हणून स्वीकारतो हेच फ़क्त सूचित करायचे होते. पूनम, आता त्याला जबाबदारी ही अशी काय घ्यावी लागणार? नाही का? मुलगा आता तरुण झाला आहे. झाड एखाद्याने लावायचं अन फ़ळं दुसर्याने चाखायची तसाच प्रकार हा. उलट आता त्याच्या सरत्या वयात मुलालाच त्याचं करावं लागणार. म्हणजे तो फ़ायद्यातच.
|
Disha013
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:10 pm: |
|
|
सुमॉ,नेहमीप्रमानेच सुंदर! खिळवुन ठेवणारी सुरेख मांडणी!
|
Daad
| |
| Thursday, June 14, 2007 - 10:47 pm: |
|
|
सुमॉ, जाईजुई, मृणालिनीशी पूर्णत: सहमत. छोटं कथानक, अतिशय सहज आणि सुंदर मांडणी. त्यातही श्याम, सुशांतचं भावविश्व थोडक्यात पण परिणामकारक उतरलय. नेहमीप्रमाणे तुझी कथा पॉझिटीव्ह विचार देऊन संपते... आवडली.
|
Dineshvs
| |
| Friday, June 15, 2007 - 11:28 am: |
|
|
सुपरमॉम. मला कथेची मांडणी आवडली. पण अगदी वैयक्तिक मत म्हणून, सुशांतने सुनीलला माफ केले असते तर मला आवडले असते. कदाचित सुनीलची मानसिक गरज असेल म्हणुन तो आला असेल. अर्थात वर लिहिल्याप्रमाणे हे माझे वैयक्तिक मत.
|
Mansmi18
| |
| Friday, June 15, 2007 - 2:12 pm: |
|
|
सुपरमॉम, अतिशय सुंदर कथा. नाती सारखीच.
|
Srk
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:35 pm: |
|
|
सुपरमॉम, सुंदर मांडणी आहे. खुप आवडली कथा नेहमीसारखीच!
|