Rajya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 7:17 am: |
|
|
अज्जुका, आज पुर्ण कथा वाचली, आवडली. दाद ला अनुमोदन.
|
R_joshi
| |
| Tuesday, June 12, 2007 - 8:37 am: |
|
|
अज्जुका फारच अर्थपुर्ण लिखाण केलस. अगदि विचार करायला लावते तुझी कथा. खरच नात्यांमध्ये हारजीत असु शकते का.... विषय खरच वेगळा निवडलास. लिखाणाची शैली हि उत्त्म आहे.
|
अज्जुका!छान आहे कथा.... श्वास वरचा लेखही लवकर पुर्ण कर ना..
|
Ajjuka
| |
| Wednesday, June 13, 2007 - 3:48 am: |
|
|
परत एकदा आभार... दाद, |स्वत्:च स्वत:च्या कमकुवतपणावर केलेली मात....| you got it right! सगळ्यात मोठ्ठा अडसर तोच तर असतो ना. हा फक्त किरण चा भाग तुमच्या interpretation साठी ठेवून दिलाय. माझ्या दृष्टीने तो एक catalyst . सगळ्या दडपणातून ती बाहेर पडणारच आहे कधीतरी तशी ती नसती तर घरातूनही बाहेर पडली नसती. किरणचं भेटणं (किंवा मनात येणं ते तुम्ही ठरवा) हे फक्त हा प्रवास लवकर व्हावा म्हणून एक निमित्त. आणि तो catalyst आहे म्हणूनच शेवटी तिला बसस्टॉप दिसत नाही. ती बसमधे बसल्यावर तो तिथून निघून गेला असंही म्हणता येईलच . असो.. आता तुम्ही डिसेक्ट करा.. मला आवडेल. श्वासवरचे लेखन ही एक लेखमाला असणार आहे ती बराच काळ चालणार आहे. आत्ता कुठे सुरूवात आहे. दुसरा भाग टाकतेय लवकरच.
|
Srk
| |
| Wednesday, June 13, 2007 - 6:40 am: |
|
|
अज्जुका, वर काय लिहिलं आहेस ते फारसं कळलं नाही. पण कथा मात्र खुप खुप आवडली. काहीवेळा एखाद्या माणसाला पहिल्यांदाच भेटताना कुठलीतरी फ़्रिक्वेंसी जुळते आणि तेंव्हा असं शेअरिंग शक्य असतं. तसच त्या व्यक्तीशी फारसा संबंध येणार नाही हे माहिती असल्यानं इमेजचासुद्धा फारसा विचार केला जात नाही. (लोक आपल्याला ओळखत नसलेल्या ठिकाणी रस्त्यावरुन केळी खात जायलाही संकोच वाटत नाही. इति पुल(वंगवित्रे))
|
Gs1
| |
| Wednesday, June 13, 2007 - 7:41 am: |
|
|
अज्जुका, कथा छान आहेच, पण संवादातील नाट्यमयता आणि त्यातूनच कथा पुढे सरकते हे लक्षात घेता आता याचीच एखादी छान एकांकिका व्हायला हरकत नाही...
|
Sakhi_d
| |
| Wednesday, June 13, 2007 - 8:19 am: |
|
|
>>श्वासवरचे लेखन ही एक लेखमाला असणार आहे ती बराच काळ चालणार आहे. आत्ता कुठे सुरूवात आहे. दुसरा भाग टाकतेय लवकरच.>> कुठे टाकते आहेस?? कथा आवडली...
|
Ajjuka
| |
| Wednesday, June 13, 2007 - 8:23 am: |
|
|
|अज्जुका, वर काय लिहिलं आहेस ते फारसं कळलं नाही.| काही बिघडलं नाही. तेवढं महत्वाचं नाहीये ते. सोडून द्या.. सखी, रंगेबीरंगी मधे.
|
Sandy_102
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:19 am: |
|
|
mi navin kadambari vachli say (Dr. vijya wad) kup chan hai jarur vacha
|
Visunaik
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:16 am: |
|
|
कथा आवडली एकदम! 'श्वास'ही वाचतोय. सिनेमा तर भन्नाटच! आता एकदम 'घरातून' पहाता येतोय. पुढचा भाग लवकर द्यावा.
|
Rajya
| |
| Thursday, June 14, 2007 - 12:21 pm: |
|
|
ए अज्जुका नाव घे की आता!! ( कथेचं )
|
अज्जुका, कथा अप्रतिम आहे.
|
Arch
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:22 pm: |
|
|
अज्जुकेला नाव ठेवायला का बर वेळ लागावा? तो तर तिच्या हातचा xx . गंमत ग.
|
Ajjuka
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:52 pm: |
|
|
क्या करे! सुचतायत ती इतकी पावटी नावं आहेत.. की विचारही करवत नाही. आणि उगीच, बळंच कुंथून नाव देण्यात काय प्वाईंट हे का महाराजा!!!
|
Nanya
| |
| Friday, June 15, 2007 - 12:52 am: |
|
|
कथा छानच आहे.. माझे एक प्रामाणिक मत.. कथेचे नाव बदलु नका.. नाहीतरी नायिका तिच्या जीवनात नविन chapter चालु करते आहे ना? जणु मुक्त विचार घेउन, ती "नविन कथा"च लिहित आहे.. म्हणजे पुन्हा कोरी पाटी घेउन सुरवात.
|
Chandya
| |
| Friday, June 15, 2007 - 3:08 pm: |
|
|
अज्जुका, चांगली कथा. gs ने सुचवले आहे ह्या कथेची एकांकिका करण्याचे, त्याचा जरुर विचार करावा.
|
Svsameer
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:39 pm: |
|
|
अज्जुका आज पुर्ण वाचली कथा आणि वाटलं आधिच वाचायला पाहिजे होती. मस्तच लिहिली आहेस. बाकी अधीच बर्याच जणानी जी मतं नोंदवली आहेत त्यांच्याशी सहमत.
|