|
Gobu
| |
| Wednesday, May 30, 2007 - 11:48 am: |
|
|
राहुल, विषय बदलु नकोस! नवीन निबन्ध टाक आधी!! (हा रावल्या ना, मस्का लावल्याशिवाय काही काम करत नाही! ) राफ़ा, दिवे! दिवे!!
|
आयला (झक्कींचा डोळा चुकवून हा शब्द वापरत आहे. त्याना क्रुपया सांगू नये ही इनंती.) आयशॉट , हे आपन पायलंच नवतं. हा निबंद होय? झक्कास लिलाय. मी असते तर धापैकी बारा दिले अस्ते तरी पन चंद्रभागा सरांनी (इतर लोकांसाठी खुलासा: डोक्यावरची केसांची लाईण चंद्रभागेसारखी दिसते, वरून भगितल्यास.) त्याला २ च मार्क का दिले असा विचार तू करत अश्शील (खर्याची दुनिया नाही असे पन म्हनत अश्शिल) तर त्यांनी पेपर वाटल्यावर दुसर्या दिव्शी (तू मांजा करन्याच्या मत्वाच्या कामावर असल्यामुळे) मला बोलवून विचारले की तुजा आनि माजा निबंद सारका कसा आहे? मी ज्याम सांगितले नाही की मी तुजी कॉपी मारली ते. (छडी पन खाल्ली. अपून जान देगा दोस्तीके लिये. ) मग त्यांनी चार मार्क दोगांना वाटून दिले असावेत. एक शंका : निस्सगिध म्हन्जे सपष्ट का?
|
राहूल झक्कास जमला आहे निबंद. काय आवडले ते उधृत(काय स्पेलिंग आहे!) करायचे तर निम्मा निबंदच परत लिहावा लागेल. तरी पण डोअरकीपर जबरदस्त. पर्यटन वाचून तर खुर्चीतून खाली. निरघ्रूण प्रहार शाल श्रीफळ पण छान आहे जगूची आठवण होतेय सगळ्यांनाच तर आता होउन्जाऊन्दे!
|
आयशॉट, नीबंद जकास जम्ला आहे. हसून हसून शूद्द जाण्या चीवेळ आली.
|
Disha013
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:31 pm: |
|
|
राहुल, मसतच जमलाय कि निबंद. साहाविचं पोर्ग कित्ति बारीक बघ्तयं आजुबाजुस.
|
Storvi
| |
| Wednesday, May 30, 2007 - 8:49 pm: |
|
|
सहीच as usual अरे बर्यच दिवसात तुझा thriller आला नाही रे..
|
Chinnu
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:07 am: |
|
|
आयशॉट! शूद्द जमलाय त्या डोरकीपरच्या बॅटरीसारखा एकदा चमकुन जाउ नकोस!
|
सही रे भिडू!!!!!!!.भारीच लिहिलय तु
|
Ravisha
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:22 pm: |
|
|
राफ़ा,गोगटे काका एक नंबर.(सन्मानार्थी शब्द) आता पावसाळ्यानंतर काय हिवाळा का? येउद्या,येउद्या.
|
Athak
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:09 am: |
|
|
राफा , निबंदाचा मॉडिफाईड व्हर्शन आणखी खास जमलाय असाच बरसत रहा
|
राहूल एकदम झकास जमलाय .
|
raahul सही रे सही बरयाच दिवसा नन्तर इकडे भेट दिल्या वर मज्जा आली.
|
|
|