Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ट्रकवारी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » ललित » ट्रकवारी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 26, 200720 05-26-07  2:19 pm

Marhatmoli
Saturday, May 26, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"पण मला माहीत आहे, प्रतिकार करायला शक्ती लागत नाही. लागते ती हिंमत. स्वत्:वरचा विश्वास. जो माझ्याकडे आहे."


You said it Nandini , मला नेहमि वाटत कि मुलगा आणि मुलगि मधला फ़रक (भेदभाव?) हा मुलिंनि आधि स्वत:च्या मनातुन दुर करावा आणि मग इतरांकडुन त्याचि अपेक्षा करावि. मी मुलगि, मी नाजुक...... हा मुलिंचा attitude डोक्यात जातो अगदि.


असो, फ़ारच सु.दर लिखाण. तुझ्या बाकिच्या adventures बद्दल कधि वाचायला मिळेल याचि वाट बघतेय.


Manaswii
Saturday, May 26, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, interesting लिहिलं आहेस.खरच हिंम्मत आहे तुझ्यात. पण तरिही जरा जपुन रहा.

Indradhanushya
Sunday, May 27, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदुबेन... तुमच्या घरच्या मंडळीचा विरोध डावलुन मायबोलीकरां तर्फ़े स्टेरींग आणि उशी देऊन तुझा यथोचीत सत्कार करण्यात येत आहे...

Good1 :-)


Ashwini
Monday, May 28, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मस्त लिहीलं आहेस.

Zakasrao
Monday, May 28, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, जिरली ना चांगली>>>>>>>>>
राजा काहिही अर्थ लावु नको. जरा नीट वाच तु काय लिहलय आणि त्यावर मी काय लिहिलय. जरा नीट वाचाव रे. अजुनही कळाल नसेल तर परत वाच पहिल्यापासुन.
पण मला माहीत आहे, प्रतिकार करायला शक्ती लागत नाही. लागते ती हिंमत. स्वत्:वरचा विश्वास. जो माझ्याकडे आहे." >>>
वेल सेड.
बर्‍याच जणाकडुन हेच कमी पडतं नाहितर ४ जण येवुन ५० जणाची अख्खी बस कसे काय लुटु शकतात.


Mankya
Monday, May 28, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी .. Well done & well said !!
अनुभव मस्त आहे बरं ! तुझ्या हिमतीचं कौतुक करायला हवं ! तू बार्शीचा उल्लेख करून कृतकृत्य करून टाकलंस कारण माझं गाव तिथून ३० कि. मी. वर आहे " कुर्डूवाडी "! तू तर येऊन गेलीस कि माझ्या गावाकडं ! मस्त वाटलं वाचून !

माणिक


Bhramar_vihar
Monday, May 28, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदु भाय... लगे रहो!!

Daad
Monday, May 28, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मस्तच लिहिलयस. असा एक प्रवास मी सुद्धा केलाय (एकटीने नाही पण मजा तीच, थरार तोच) त्याची आठवण झाली.
"पण मला माहीत आहे, प्रतिकार करायला शक्ती लागत नाही. लागते ती हिंमत. स्वत्:वरचा विश्वास. जो माझ्याकडे आहे." - एकदम पटलं!!
लिहित रहा बाई, मस्तं लिहितेस.


Nandini2911
Monday, May 28, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणिक, माझ्या मामीचे माहेर कुर्डुवाडी.

Zakasrao
Monday, May 28, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक माझा कुर्डुवाडीशी काहिच संबध नाहि पण लग्न ठरल्यानंतर मी व माझ्या होणार्‍या बायकोने एकमेकांना भेटण्यासाठी हे गाव ठरवल. (त्याआधी किती हि वेळा भेटलो असलो तरीहि.) ती सोलपुरवरुन आलि एकटीच आणि मी पुण्याहुन गेलो. दोघेही भेटलो. ४ तास भेटण्यासाठी तिने १.५ तास प्रवास केला तर मी ५ तास. आणि ह्या भेटीविषयी अजुनही दोघांच्या घरच्याना माहित नाही. तेथे गावाबाहेर एक मठ की मंदिर आहे टेकडीवर तिथे गप्पा मारत बसलो होतो. त्याची आठवण आली.

Jagu
Monday, May 28, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी चांगलच धाडस केलस. तुझी मतही योग्य आहेत.

Ammi
Monday, May 28, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

truck madhe cd player hota ? laich bhari... lai pudha gelet truck wale bi..

Kmayuresh2002
Monday, May 28, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म.. जबरीच अनुभव घेतलास की तू नंदिनी.. तुझ्या हिमतीची दाद दिली पाहिजे पण... :-)

Mankya
Tuesday, May 29, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, झकासराव .. वाह ! तुम्हाला तर माझं गाव व्यवस्थित माहितीये की ! कसलं छान वाटलं वाचून !

माणिक !


Rajya
Tuesday, May 29, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा काहिही अर्थ लावु नको. जरा नीट वाच तु काय लिहलय आणि त्यावर मी काय लिहिलय. जरा नीट वाचाव रे. अजुनही कळाल नसेल तर परत वाच पहिल्यापासुन.

झकासराव, या पामराला क्षमा कराल का हो?


Sheshhnag
Tuesday, May 29, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लागते ती हिंमत. स्वत्:वरचा विश्वास. जो माझ्याकडे आहे. त्याहुनही जास्त माझा समोरच्यावर विश्वास असतो.

============
अगदी बरोबर. स्वत्:वर प्रगाढ विश्वास असेल तर दुसर्‍यांवरही तो विश्वास प्रदर्शित होतो. आणि असा निखळ विश्वास तुम्ही दुसर्‍यावर दाखवलात तर तोही विश्वासघात करत नाही. कारण एवढी माणुसकी जगातून नष्ट झालेली नाही.

BTW `त्या' अचाट आणि अतर्क्य लिहिणार्‍यांना BB वर दिग्दर्शकाला योगायोग कसे जुळवता येतात, ते कळले?


Swaatee_ambole
Tuesday, May 29, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, देव करो आणि या विश्वासाला धक्का पोचण्यासारखं काही कोणाच्या बाबतीत न घडो.

Dineshvs
Wednesday, May 30, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लेखन नंदिनी. मलाही आता ट्रकवारी करावीशी वाटु लागलीय.

Mi_anu
Wednesday, May 30, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुभव आवडला.
अर्थातच थोडा रिस्कीही वाटला. पण माणूस ओळखीचा निघाला हे फार चांगले झाले.


Prajaktad
Wednesday, May 30, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी तुझ्या हिमतिला दाद द्यायला हवि...तरिही जरा जपुन करत जा असले उद्योग!

Chinnu
Thursday, May 31, 2007 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, ते शेवटचं लाईफ़मे ना.. वालं वाक्य झकास आहे!

Marathi_manoos
Thursday, May 31, 2007 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini really liked your experience. and as u said...life mein....

Sheshhnag
Monday, June 04, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"लाईफ़मे ना सब ख्वाहिश पूरी करनेका.

===========


सही, नंदिनी!
कधी कुणाच्या तोंडून केव्हा जीवन जगण्याला अर्थ मिळेल सांगता येत नाही!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators