|
Manogat
| |
| Monday, May 21, 2007 - 9:19 am: |
|
|
क्षितिज ला बाबा नको म्हणलेत पण तोच drive करत होत, बाबा त्यला म्हणाले अरे तु थकशिल आणि नंतर तुला पुधे पण journey आहे पण येतांअ बाबांअच गडि चालवावी लागेल म्हणुन तो त्यांना चालवु न देता स्व:ताच चालवत होता.. गाडि हळु हळु गावाच्या बाहेर जशी नीघालि तसाच गाडिने वेग घेतला बाबा वेळो वेळी क्षितिजला सांगत होते हळु चालव बराच वेळ आहे आपल्या जवळ. तसा क्षितिज गाडि चांगलिच चालवायचा पण तरीही बाबांचे त्याला उपदेश सुरुच होते. खेळीमेळीच्या वातावरणात ते तिघहि चालले होते आई थकल्यामुळे मागे झोपली होती. बरच अंतर cover झाल्यामुळे त्यानि विषरांती साठी stop घेतला, आई, बाबांनि क्षितिजल थोडा आराम करायल सांगुन मागच्या seat वर बसायला लावल. बाबा गडि चालवित होते अणि आई त्यांना company म्हणुन पुढे बसलि होते. दिवस भराच्या धावपळी मुळे क्षितिजचा पण दोळा लागला होत. तो हरवला होता नीयतीच्या स्वपनांमध्ये त्याला राहुन राहुन तिचा तो रडवेला चेहरा आठवत होता. त्याला जाग आलि ती आई च्या ओरडन्याने बाबा गाडिला सावरत होते एका चिमुकलिला वाचविण्यासाठि. बाबा गाडि ला सांभाळत होते पण पुढन येणार्या truck ने गडि ला धडक दिलि अणि आई अणि बाबा on the sopt गेलेत. क्षितिज च्या दोळ्यपुढे बाबांचा गाडि ला वाचविण्याचा प्रयतन सुरु होत अनि नंतर मात्र फ़क़्त आंधर. त्याला जाग आलि तेव्हा तो अनावर होउन आई, बाबा म्हणुन उठायला गेला तर त्याचे पाय अधु झाले होते तो अर्धा कोसळलाच नियति त्याच्या शेजारीच उभी होती क्षितिज ला पाहुन ती धावली अणि त्याला सावारले.. त्याने नियति ला विचारले आई, बाबा कशे आहेत तोच नियतिच्या दोळ्यातले अश्रु त्याला सगळे कथन करुन गेले अणि तो तसाच कोसळला अणि पुन्हा तोच आंधार त्याच्या पुढ्यात परतला.
|
Manogat
| |
| Monday, May 21, 2007 - 10:13 am: |
|
|
बरा होउन क्षितिज घरि परतला तेव्हा त्या सुन्या घरात त्यला आई अणि बाबांची कमि जाणवत होती. नियति त्याच्या सोबत होति पण आई बाबांच्या आठ्वणिनि त्याच्या दोळ्यतले अश्रु थांबत न्हवते.. नीयति त्याच्या देख रेखीतच होती. रोज जेवतांना त्याला आई अठवायची. जेवत नसल तर आईची विनवणि त्याला ताट पुढे येताच यायचि अनि अश्रुंच बांध फुटुन तो अगदि लाहान मुला सारखा नियति जवळ रडायचा. आंधरलेल्या room मधेय खिडकित बसलेल्य क्षितिज कडे पाहुन नियति त्यच्य जवळ आली अणि त्याला समजावु लागलि. तशी ही रोजचिच काहाणि होति पण आज बर्याच दिवसां नंतर क्षितिज बोलता झाला होत. नियती ला एक आशेचि किरण दिसु लागली होती नियति तुला सांगु या घराच्या कणा कणात आई बाबा आहेत. अग त्या room मध्ये बसलो तर बाबा येउन पाहातात मी झोपलो की नाही, आई केसातन हात फिरावुन मला झोपवते अणि हे सगळ माझे दोळे बंद असलए किच होत. दोळे उघडलेत कि या अश्रुंना वाट होते अणि त्या अंधुक द्रुशटित आई अणि बाबा हरवतात अस वाटत मला का नाहि नेल त्यांच्या सोबत देवाने..कसा हा नियतिच खेळ मला क्षितिजा सारख दुरच ठेवल त्यांच्या, इतक अंतर की मी त्यांना कधिच गाठु शकणार नाहि. माझ्या अधु पणाचे मला इतके दुख नाहि पण आई, बाबांना माझ्या पासुन हिरावुन जे आधार देवाने माझ्या पासुन हिरावुन घेतले त्यने मी खरा अधु झालो.. अस वाटत आई च्या कुशीत जाउन खुप रडाव अणि तिने आपल्य प्रेमळ शबदांनी मझी समजुत घालावि. बाबा अणि आई माझ विश्व होते आता विश्वच उरल नाहि तर मी जगु तरी कसा. नियति हे सगळे निमुटपणे ऐकत होति पण दोळ्यतुन अश्रु च्या धारा वाहातच होत्या. तिला वाटल का नाहि बोलले मी, नावानुरुप मला झालेला त्यदीवशिचा भास देवचा मला संदेश तर न्हवता, मी जर क्षितिजला सांगीतल असत तर हा अनर्थच टळला असता. माझ्या क्षितिजच्या त्या स्मित हास्याला हिरावुन देवाला काय मिळाल. क्षितिज्च्या कोणत्याच प्रषणांच तिच्या जवळ उत्तर न्हवत. या विचारात ति हरवलि असतांना तिला क्षितिजच बोलण थांबल म्हणुन भान आल, ती क्षितिज च्या जवळ धावत गेले तर त्यचया त्या "जगु तरि कसा" ह्या वाक्यां बरोबर तो ही गेला होता त्याच्या विश्वा जवळ्… त्याच्या आई, बाबां जवळ. आई च्या कुशित झोपायला बाबांच्या मिठित सगळ्या चिंता संपवायला.
|
कथा छान सुरू आहे. पण कृपया शुद्धलेखनाकडे थोडेफ़ार लक्ष द्या. चांगला बनलेला पदार्थ खाताना तोंडात खडे यावेत तसं होतं वाचताना. तुम्ही लिहिल्यानंतर preview करून पाहत नाही का? त्यामधे आपल्या बर्याच चुका एडिट करता येतात.
|
मला वाटते की कथा संपली. पण खरच शुध्दलेखनाकडे लक्ष द्या. निदान ह्याची काळजी नविन कथेत घ्याल अशी अपेक्षा...
|
Manogat
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:56 am: |
|
|
पहीलाच प्रयत्न होता but next time I wil take care..Thanks for the suggestions
|
Sneha21
| |
| Friday, May 25, 2007 - 3:31 am: |
|
|
पहिला प्रयत्न छान होता.....पुढिल कथा कधी? शुभेच्चा
|
characters छान रंगवलीस!!! पण ह्या गरिबाची एक शंका............. त्याला नीयतीसाठी का जगावसं वाटलं नाही? दिवे घ्या हं मात्र
|
|
|