Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 02, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » विनोदी साहित्य » स्पर्धा » Archive through May 02, 2007 « Previous Next »

Anilbhai
Friday, April 27, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"पंचतुंड नर रूंद मान धर, पार्वतीस आधी धरितो">> खल्लास हसलो यार.

Asami
Friday, April 27, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

office मधे वाचणे solid risky आहे राव. पुलंच्या अघळपघळमधील लेखांची आठवण झाली. simply superb !!!

Ekrasik
Friday, April 27, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी लिहिलय.
हसुन हसुन लोळण घेतली.
'ताक करी' म्हणणार आहे....." हा हा हा हा

मलाच काय पण वश्यालाही "अग लघुशंका" ऐकू येत होतं.

हे अस लिहायला सुचण, मान गये.



Ekrasik
Friday, April 27, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा प्रत्येक स्वर सपष्ट म्हणत 'ह्या'कारातल्या ताना?
हसुन हसुन डोळ्यातुन पाणी
खलास, प्रचंड हसलो.

अश्या प्रकारच्या कार्यक्रमात मी साथ केली आहे, त्यामुळे आठवुन आठवुन हसतोय


Bhramar_vihar
Saturday, April 28, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद.. साष्टांग दंडवत!! कुठेतरी वाचलं होतं की स्त्रियांना विनोद कळत नाही म्हणुन मराठीत स्त्री विनोदी लेखिका कमी आहेत. मला वाटतं की त्या महाभागाने मायबोलीला भेट द्यायला हवी

Chaffa
Saturday, April 28, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अप्रतिम! संपुर्ण वाचुन होइस्तोवर कितीवेळा थांबायला लागलं ते एकदा मोजायला हवं होतं. हसुन हसुन थोबड्याच्या सगळ्याच शिरा आता दुखायला लागल्यात.

Dineshvs
Saturday, April 28, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद छान लिहिलय, पण ते एकसंध असायला हवे होते, आणि थोडे तबियत लावुन लिहायला हवे होते. खुलवण्यासाठी खुप वाव होता.

Yog
Saturday, April 28, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचतुंड नर रूंद... खास! एकदम original विनोदी लिखाण. :-)

Hems
Saturday, April 28, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,या ष्टोरीवर आपण फिदा एकदम... कारण तसं न होणं शक्यच नाहिये !
सगळ्यांची नावं वर्णनं, लकबी ,.. सगळीच भट्टी भारी जमून आली आहे.


Vaibhav_joshi
Sunday, April 29, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका .... अप्रतिम ... केवळ अप्रतिम ... सकस विनोदी लिखाण .. वाह वाह वाह !!!! पोस्ट्समध्ये विभागली गेली असली तरी सतत कंटिन्यूटी जाणवत होती ( कारण आधीचं विसरणं शक्यच नव्हतं ) त्यामुळे अगदी एकसंध वाचल्यागतच झालं. इतका खुलून कधीच हसलो नव्हतो . खूप छान . असे वेगवेगळ्या पध्दतीचे आणि दर्जेदार लिखाण करणे ही खायची गोष्ट नाहीये . Rubic cube , नर्मदा , आणि आता हे स्पर्धा .... कविता , तबला , भरतनाट्यम ... किस चक्की का आटा खाते हो भाई ?

Fulpari
Monday, April 30, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, 2 मच, 3 मच, 50 मच लिहिलं आहेस
तोंड दुखतय आता हसुन हसुन


Milindaa
Monday, April 30, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, सुरेख लिहीलं आहेस, आणि जरी भागांमध्ये विभागलेली कथा असली तरी लिंक तुटल्यासारखं कोठेही वाटलं नाही.

बर्‍याच दिवसांनी दर्जेदार विनोदी कथा वाचायला मिळाली.


Disha013
Monday, April 30, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,मस्तच गं! प्रचंड हसले मी आज!

Daad
Monday, April 30, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या सगळ्यांचे आभार. असलं आचरट लिहिताना थोडी साशंक होते, कितपत जमतंय कुणास ठाऊक.
ही सगळी 'पात्रं' मला भेटलीयेत, खरी खरी. "नररुंद मान..."ची माझी फजिती खरी आहे.
असो, आवडलं, तसं कळवलतंही.... परत एकदा thanks , मनापासून
-- शलाका


Ajjuka
Tuesday, May 01, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तय गं! .. फारच मस्त!

Srk
Tuesday, May 01, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद जमुन गेलय. खुप मजा आली.

Shonoo
Tuesday, May 01, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका

किती तरी दिवसांनी हसून हसून डोळ्यातून पाणी आलं. Office मधे वाचू नये अशी warning लिहायला हवी होती.

अजून येउ देत!


Sunidhee
Tuesday, May 01, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fullto mhanje ekdam professional lihile aahe!!! masta..

Zakasrao
Wednesday, May 02, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम...
दुसरे शब्दच नाहित. तुझ्याच शब्दात
नाक, कान, तोंड, मिळेल तिथून हसू फिस्सकन बाहेर पडायला बघत होतं. ते दाबण्यासाठी मला काय काय करावं लागलं ते माझं मलाच माहीत. हापिसात बसुन वाचल तेही सलग अजुनही आतल्या आत हास्यस्फ़ोट होत आहेत.


दहा पैकी दहा मार्क ह्या हसण्यामधुन घे.


Sheshhnag
Wednesday, May 02, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताशी २५ च्या पलिकडे फक्त आवाज जातो तिचा....

ह. ह. पु. वा.
मस्तच आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators