|
दाद, अप्रतिम कथा अगदी तुझ्या नावाला साजेशी आहे आणि शेवटाचे वाक्य तर खासच...
|
Supermom
| |
| Friday, May 11, 2007 - 11:50 am: |
|
|
दाद, खूपच सुरेख. तुला दाद कशी देऊ तेच समजेनासे झालेय.
|
Anilbhai
| |
| Friday, May 11, 2007 - 12:03 pm: |
|
|
आणखी एक सुन्दर कथा.
|
Ashwini
| |
| Friday, May 11, 2007 - 2:41 pm: |
|
|
शलाका, तुझ्या कथा विषयातील वैविध्य, शब्दांवरचे प्रभुत्व आणि वर्णनातील नेटकेपणा यामुळे मनाची पकड घेतात. शेवटचा पंच तर एकदम सही असतो.
|
Dineshvs
| |
| Friday, May 11, 2007 - 5:20 pm: |
|
|
दाद, छान आहे कथा. अशी तत्वाला चिकटुन रहायची वृत्तीच नाहिशी झालीय आता.
|
Arch
| |
| Friday, May 11, 2007 - 5:26 pm: |
|
|
सुरेख, दाद. ही सगळी तुला भेटलेली माणसं आहेत का तुझी कल्पना शक्ति इतकी दांडगी आहे?
|
दाद, झकास!! ' चांगल्या कलाकृतीने मूलभूत प्रश्न मांडायला हवेत किंवा सोडवायला हवेत' असं तूच म्हणाली होतीस मागे त्याची आठवण झाली.
|
सुरेख लिहल आहेस दाद, तुझ प्रत्येक लिखाण चान असत पण this one is great! हे वाचुन सुधा मुर्तिंच्या wise otherwise मधिल तो गरिब मुलगा आठवला.
|
दाद,सुरेख लिहिली आहेस कथा.. विषयाची हाताळणी आणि संवादांमुळे कथा खूप भावते मनाला..
|
Gs1
| |
| Saturday, May 12, 2007 - 4:28 am: |
|
|
दाद, कथाविषय, प्रवाही आणि सहजसुंदर मांडणी आवडली. उत्तम कथा.
|
Maasture
| |
| Saturday, May 12, 2007 - 11:01 am: |
|
|
बर्याच दिवसांनी मायबोलीवर चांगले लेखन वाचायला मिळाले. नाहीतर गेले किती महिने भारंभार कथा, पण ना चव ना चोथा अशी गुलमोहर गद्य विभागात अवस्था होती. या महिन्यात मात्र एकाच लेखिकेची एक ललित, एक कथा आणि एक विनोदि अशी दर्जेदार लेखनाची हॅटट्रिक झाली. अर्थात हुरळुन जायचे नाही, अजूनही खूप चांगले लिहायचे आहे, सतत सुधारणा करायची आहे असे मनाशी ठरवून लिहा. तुमचे अभिनंदन आणि पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.
|
Adi787
| |
| Saturday, May 12, 2007 - 7:41 pm: |
|
|
खरचं अप्रतीम... एक बोध कथा म्हणुन महाराष्ट्र सरकारला पाठवायला पाहिजे.. सरकारचे डोकं ठीकाणावर तरी येईल.
|
Ramani
| |
| Monday, May 14, 2007 - 5:44 am: |
|
|
दाद, डोळ्यांतुन पाणी उभं राहिलं गं!! कथा ओघवती आहे, चटका लावणारी पण!!
|
Daad
| |
| Monday, May 14, 2007 - 6:16 am: |
|
|
सगळ्या सगळ्यांचे आभार, आवडलेलं आवर्जून कळवल्याबद्दल. मास्तुरे, तुमचेही. कुणीतरी असा "धाक" ठेवणारं असावं भोवती...... बरं असतं मनाच्या तब्येतीला ;) आता काही प्रश्नांची उत्तरं बी, मला भेटलेली माणसं कोल्हापूरच्या जवळच्या खेड्यातली. माझं रहाण तिथे सुट्टीतलंच तेव्हा "भाषेचा" ताल जमलाय तितकाच ठेका जमलाच असेल असं नाही. माझ्या सासूबाईंच्या मते जमलाय पण सोळा पैकी दहा- बाराच आणे ;) अर्च (आर्च?), ही माणसं भेटलेलीच, ह्या कथेतला problem ही खरा खरा... पण त्यातलं पात्रांचं "शेवटी गोष्टीतल्यासारखं" वागणं मात्रं माझ्या कल्पनेतलं. त्यातल्या पारूची तडफड खरी... पण परिस्थितीने अगतिक केलंय डोंगराएव्हढ्या माणसांना... वाईट वाईट वाटतं ते बघून. असो... मला स्वत्:ला समाधान दिलेली ही कथा तुम्हा सगळ्यांना भावली....... अजून काय हवं?
|
Saavat
| |
| Monday, May 14, 2007 - 4:07 pm: |
|
|
दाद! कथा भिडली! खर तर सुरुवातीला कथा पाहिली होती, पण पुर्ण वाचली नव्हती. पण एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया पाहील्यावर, आज संपुर्ण वाचली, आणि पटल की अगोदरच वाचायला पाहीजे होती. आता तुमचे सगळे लेखन वाचत जाईन!
|
Imtushar
| |
| Monday, May 14, 2007 - 4:42 pm: |
|
|
दाद, खूपच छान कथा आहे.
|
Disha013
| |
| Monday, May 14, 2007 - 8:31 pm: |
|
|
दाद,सुंदर आहे कथा.त्यातली भाषा खुप ओलखीची वाटली.तुझ्या कथा नेहमीच वेगळ्या विषयांवरच्या असतात.
|
Itsme
| |
| Tuesday, May 15, 2007 - 8:31 am: |
|
|
सुंदर कथा, नेहमी पेक्षा वेगळा विषय वाचुन छान वाटले. इतका प्रामाणिक पणा, बघायल तर सहसा मिळत नाही, त्यामुळे खुपच भावली.
|
Farend
| |
| Wednesday, May 16, 2007 - 3:30 am: |
|
|
दाद, अतिशय आवडली कथा. 'उजेडाच्या खांबाला धरून वर...' निरीक्षण आणि उपमा दोन्हीही छान. शेवटचे वाक्य या आणि त्या आधीच्या कथेचे ही आवडले.
|
Monakshi
| |
| Wednesday, May 16, 2007 - 7:24 am: |
|
|
ख़ूपच छान गोष्ट, सुरुवातीला थोडी ग्रामीण भाषा सलग वाचायला कठीण गेलं पण नंतर जमलं, शेवट तर ख़ूपच छान!
|
दाद! अजुन एक आवडलेली , मनाला भिडलेली कथा..ऽसच उत्तम लिखाण करत रहा..वाचायला आम्ही आहोतच.
|
Yog
| |
| Thursday, May 17, 2007 - 3:01 am: |
|
|
अनुभवसम्पन्न, आशयपूर्ण कथा आणि सुरेख मान्डणी. मास्तुरे, तुम्ही तर छडी घेवूनच फ़िरताय सगळीकडे..
|
|
|