Admin
| |
| Tuesday, May 01, 2007 - 2:57 am: |
| 
|
इथली गोष्ट आणि त्यावरची प्रतिक्रिया काढून टाकली आहे. याबद्दल अगोदरच एक चर्चा गेले काही दिवस हितगुजवर दुसर्या विभागात चालू आहे. ती इतरत्र जाऊ नये अशी अपेक्षा आहे. ती चर्चा अजुनहि तिथे चालूच आहे. यापूर्वीही गुलमोहरावरच्या लेखनातून काही व्यक्तिंबद्दल, म्हटले तर साधर्म्य दाखवणारे म्हटले तर काल्पनिक, असे लिखाण झाले होते तेंव्हाही आम्ही हीच भूमिका घेतली होती. विषय योग्य आहे का नाही याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. गुलमोहराच्या माध्यमातून फक्त काहि व्यक्तींवर रोख ठेवून विनोदी वाटणारे लिखाण होणे मायबोलीच्या किंवा मायबोलीकरांच्या हिताच्या दृष्टिने योग्य नाही म्हणून हे धोरण स्विकारण्यात आले आहे.
|