|
पूनम,मांडणी छान आहे गं कथेची आणि विषयही चांगला निवडला आहेस.. फक्त संवाद खूप झाले आहेत असं वाटलं
|
Meenu
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:23 pm: |
|
|
वा पुनम चांगलाच आहे प्रयत्न. हं जरा अवघडच आहे विषय लिहायला .. अजुन थोड्या प्रयत्नानी अजुन चांगली लिहीता आली असती तुला ही कथा. अर्थात तुला म्हणुनच आली असती.
|
Psg
| |
| Thursday, April 26, 2007 - 4:35 am: |
|
|
धन्यवाद सगळ्यांनाच. कथेत संवाद खूप आहेत हे मान्य. विषयही नाजूक आहे, त्यामुळे लांबी वाढली कथेची.. इतका विचार सध्याची जोडपी करतात की नाही माहित नाही, ही गोष्ट 'प्रतिनिधिक' नाही 'शमा'च्या persoanl अनुभवाची आहे. असो. कथा वाचलेल्या सर्वांचेच मनापासून आभार. लोभ असावा
|
Bhagya
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:03 am: |
|
|
लुख्खी, तुम्ही फ़ार दु:ख्खी आहात का हो? नाही, एक भा.प्र. या साध्या, सरळ आणि सुंदर कथा तुम्हाला सुमार वाटतायत.....तर तुम्ही पण एखादी असामान्य कथा लिहा ना.
|
Princess
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:10 am: |
|
|
पूनम, नेहमीप्रमाणेच सुंदर. कथेचा विषय छान निवडलास. अशी एक दोन लोक मी बघितले सुद्धा आहेत. संवाद किंवा कथेची लांबी यात मला काही problem वाटला नाही. पण एक मात्र वाटले की तु ही कथा दोन तुकड्यात (भागात) टाकायला हवी होती. कारण वाचकाला जरा सुद्धा थांबायला मिळत नाहीये.
|
Fulpari
| |
| Monday, April 30, 2007 - 5:42 am: |
|
|
पूनम, अगदी नाजुक आणी छान विषय. सुंदर लिहिलं आहेस गं
|
पुनम!कथा आवडली... मला तरि कथेची लांबी , संवाद सगळ योग्य वाटल. आजुबाजुला घडतेय अस वाटाव.. इतकी प्रातिनिधिक कथा आहे.
|
पुनम, नेहेमीप्रमाणेच हिपण कथा खुप आवडली. तुझे लिखाण ओघवते अणि natural वाटते, उगाच पुस्तकी भारदस्त संवाद नसतात ते आवडते.पुढचि कथा लवकर येउ दे
|
|
|