Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कुंभकला

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » इतर कला » हस्तकला » कुंभकला « Previous Next »

Karadkar
Wednesday, April 18, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Horse Hair Raku

हा प्रकार आहे हाॅर्स हेअर राकु. एका ठरावीक टेम्परेचर पर्यन्त bisque केलेला पाॅट भाजुन त्यावर घोड्याचे केस टाकले की ते जळतात आणि अशी सुन्दर नक्षि तयार होते. ह्या भांड्यामधे पाणी घालता येत नाही. फक्त शोभेपुरतेच वापरु शकतो.

Runi
Thursday, April 19, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती हे तुम्ही केलेत, एकदम मस्त आहे...पण कसे करतात हे, म्हणजे याला furnace वगैरे वापरायला लागत असेल ना ते भांडे तापवायचे म्हणजे? मला हे कसे करतात हे पण समजलेले आवडेल यावर तुम्ही कुठे लिहीलेले असेल तर लिंक देणार का प्लिज.
रुनि


Bee
Thursday, April 19, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती छानच..

रुनी, बहुतेक २००६ च्या दिवाळी अंकात करडकरनी एक लेख लिहिला होता तिच्या कुंभारकामावर..


Nalini
Thursday, April 19, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम!         

Dineshvs
Thursday, April 19, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मिनोति, खुप दिवसानी नविन कलाकृति दिसली.
यात आणखी काहि प्रकार आहेत का ?


Runi
Thursday, April 19, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मी वाचलाय तो लेख २००६ च्या दिवाळीअंकातला. पण त्यात आत्ता मिनोतीने केलेल्या कामाबद्दल नाहीये रे काही म्हणुन मी विचारले. म्हणजे मला तरी आठवत नाहिये. परत एकदा वाचुन बघायला पाहिजे
गेले कित्त्येक दिवस pottary चा क्लास करायचाय असे माझ्या डोक्यात (नुसतेच) विचार घोळत होते त्याने आता परत डोके वर काढले आहे
तिचा दिवाळीअंकातला लेख वाचल्यापासुन. आता खरच शोधणार आहे मी हा वर्ग.


Karadkar
Thursday, April 19, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Runi, Bee, Nalini, Dinesh Thanks!

This pot is about 12 inch tall and was started with 8 lbs of white clay. It is a wheel thrown piece. My wrists were gone for almost 2 weeks after throwing it :-)

I would say one of my favorite pieces ...

Shonoo, I lost a big box of my daily ware pottery in moving - movers dropped the box and i got everything in pieces. So I am in process of making things for my own home again !


Karadkar
Thursday, April 19, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



हा राकु च अजुन एक प्रकार.
त्यावरचा ग्लेझ आहे त्याला रेनबो मॅट म्हणतात. त्याला थंड होताना जितका कमी आॅक्सीजन मिळेल तितके रंगाचे variations मिळतात.

दोन्ही सुरु करताना प्रत्येकी 4lb पांढर्‍या क्ले ने सुरु केलेले. एक wide and short अणि दुसरा tall and slender असा सेट बनवायचा म्हणुन गेलेले आणि तसेच केले. असे थरवल्याप्रमाणे होणे असे दिवस खुप कमी...
एकाची उन्ची साधरण १०" आणि दुसर्‍याची ८"


Peshawa
Thursday, April 19, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराड्कर झाकास आहेत हे राकू... ह्या summer मधे बघतोच इथे आहे का course

धन्यवाद


Dineshvs
Friday, April 20, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति, पण हे रंग कशामूळे येतात ?
माझा लहानपणीचा एक खेळ. का बशीत पाणी घेऊन त्यात एक पांढरा कागद बुडवायचा. मग त्यावर नेलपॉलिश टाकायचे आणि कागद झटकन वर ओढायचा. कि कागदावर अशी नक्षी यायची.


Karadkar
Friday, April 20, 2007 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवे, बघाच. मातीत हात घालुन असे मस्त वाटते ना :-) तुम्ही कविता लिहुन जो निर्मितीचा आनंद मिळवता तसेच काहीसे.

दिनेश, मी glaze composition बद्दल खुप जाणकार नाही. [अण पुढcयावेली केले की माझ्या शिक्षकाना विचारेन मात्र नक्की.

Peshawa
Friday, April 20, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप दिवसापसुन आहे डोक्यात पण जमले नाही तुमचे राकू बघुन एक्दम पुन्हा इच्चा प्रबळ झाली. ह्या summer मधे जमले तर मजा येइल खरय मी कल्पना करू शकतो किती enjoy करत असाल तुम्ही...



Zakasrao
Saturday, April 21, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा किती सुंदर कला आहे ही. खुप छान आहेत.

Robeenhood
Saturday, April 21, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा मिनोती छान... मजा आली.

या कलेत बरेच बारकावे दिसतात मला


Vin
Saturday, April 21, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति,

छानच आहे तुझी पॉटरी!! तु खरचं विकायला लागलीस तर मला पण सांग :-))

Sanghamitra
Friday, April 27, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती सुरेखच झाले आहेत गं तिन्ही पॉट्स. हॉर्स हेअर आणि रेनबो मॅट दोन्ही सही दिसतायत.
मला पण प्रबळ इच्छा होतेय क्लास शोधायची. :-)


Karadkar
Thursday, May 03, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakasrao, RH, Chanda, and Mitra - Thanks :-)



Swaatee_ambole
Monday, May 07, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, इथे पाहिलंच नव्हतं. सहीच आहेत ही भांडी. मलापण सुरसुरी येत्ये क्लास लावायची. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators