|
Meghdhara
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:24 am: |
| 
|
अरे! अलामत आत आहे.माझी चूक झाली. आणि इतके दिवस मी पोत स्त्रीलिंगी समजत होते. खुप वेळा पोत म्हणून आनेकवचनी.. हं.. पटलं नी पोचलं. मेघा
|
Visunaik
| |
| Wednesday, April 11, 2007 - 10:26 am: |
| 
|
नव्या चौकटीला नवे पोत देतो जुनी ओल येते , पुन्हा मात होते पोत ज्वाला पोत मंगळसूत्र पोत रंगाचे हात चर्चा छान! माझा अर्थ आठवणी, अनुभव यांमुळे मनाची एक चौकट बनली आहे. तिला नव्या विचारांचे कितीही पोत चढवले तरी जुन्या विचारांची ओल मनात येतेच.
|
असाम्यास अनुमोदन. धुके शिंपते.. वाह ! खूपच छान !
|
Peshawa
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:02 pm: |
| 
|
मस्त रे योग! ..
|
योग ठळक कल्पना आणि सशक्त वाक्यरचना. व्वा मजा आ गया!
|
|
|