Supermom
| |
| Wednesday, March 28, 2007 - 11:54 pm: |
| 
|
अप्रतिम कथा. अतिशय आवडली.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 29, 2007 - 4:47 am: |
| 
|
जबरा कथा दाद. मान गये. शेवटच्या भागात तर उच्च.
|
Princess
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:21 am: |
| 
|
शलाका... हृदयस्पर्शी लिहिलस अगदी. शेवटचा भाग तर अप्रतीम.
|
Fulpakhru
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:22 am: |
| 
|
खूप छान कथा शेवट सुरेख केला आहेस. अनूचा आशावाद खूपच छान
|
Suvikask
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:31 am: |
| 
|
छान आहे कथा... दत्तक पाल्याच्या पालकांवर खरच किती ओझ असत ह्या विचारांच... खुपच मन जपायला लागत त्या बालकाचं..
|
Jayavi
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:33 am: |
| 
|
दाद..... अप्रतिम झालीये गोष्ट. दत्तक विषय तू फ़ारच सुरेख हाताळला आहेस गं. शेवटल्या भागातले अनूचे विचार..... ग्रेट!!!! खूप खूप आवडली कथा.
|
Psg
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:26 am: |
| 
|
अप्रतिम!!!! दाद काय समर्थ शब्द आहेत तुझे! सर्व emotions अगदी सार्थपणे प्रकट झालेत. हा विषय खूपच नाजूक.. त्याला न्याय दिला आहेस! खूप छान.. आणि शीर्षक तर जबरीच!
|
जबरदस्त. मला वाटलं होतं काहीतरी नाटकी घडणार. इतकी जास्त मेलोड्रामाची पोटेन्शियल होती ना या गोष्टीत. पण शलाका तू फार संयमाने हाताळलीस ती आणि काय सुरेख अनपेक्षित वळण लागलं कथेला! बर्याच दिवसात अशी योग्य दिशेला गेलेली सुंदर शब्दातली गोष्ट वाचली नव्हती.
|
खुपच सुंदर कथा. Keep it up .... 
|
Lampan
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:12 am: |
| 
|
मला बाबांनी सांगीतलेलं कुणाचंतरी वाक्य आठवलं ... " मुलांमध्ये एकच problem असतो , ती मोठी होतात "
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:45 pm: |
| 
|
सन्मीला अनुमोदन. कथा व्यवस्थित हाताळली आहेस. लंपन, तुमचे वाक्य खुप सही आहे!
|
Maitreyee
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:49 pm: |
| 
|
मस्त लिहिलयस शलाका! सुरुवातीवरून आधी वाटलं की नेहमीचे कौटुंबिक दिसतय पण वेगळ्याच शैलीमधे आणि खरच सुरेख लिहिले आहेस. bravo!
|
Asami
| |
| Thursday, March 29, 2007 - 4:15 pm: |
| 
|
एकदम सुंदर लिहिलय. समर्थपणे हाताळलेय सगळेच.
|
दाद, सलाम!
|
Ashwini
| |
| Thursday, March 29, 2007 - 4:57 pm: |
| 
|
शलाका, फार सुरेख. विषय नाजुक आहे पण तू तो तितक्याच कौशल्याने पेलला आहेस. कुठेही किंचितही तोल ढळू दिला नाहीस. अप्रतिम!
|
Sunidhee
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:07 pm: |
| 
|
वा... दाद, शेवट आशादायी करशील हे माहीतच होतं पण वाटल होतं त्या प्रकारे न करता अगदी वेगळाच आणि समतोल केलास.. खूपच छान. आता विषय चालूच आहे म्हणुन लिहिते... इथे अमेरिकेत आम्ही जेव्हा घर घेतले तेव्हा security system बसवण्यासाठी एक कंपनीचा सेल्समन आला होता. गोरा होता. मध्यमवयीन होता. बोलता बोलता कौटुंबीक माहितीवर, मुलांवर विषय वळला. तो अगदी शांतपणे आणि हसत म्हणाला, "आम्हाला २ मुले आहेत. actually ती आमची दत्तक मुले आहेत. आम्हाला जेव्हा लवकर मूल झाले नाही तेव्हा जास्त न थांबता आम्ही दत्तक घेतले दोघाना. ति दोघे ७-८ वर्षाची आहेत आता. त्यांच्या वर्गातली मुले आम्हाला पाहुन गोंधळतात आणि मुलांना विचारतात, "तुमचा रंग तुमच्या आईवडीलांपेक्षा वेगळा कसा?". कारण आम्ही गोरे आणि मुले काळी आहेत. पण मग आम्ही सांगितले, "ही आमची मुले आहेत, पण त्यांना जन्म दुसर्या आईवडीलांनी नी दिलेला आहे." आणि हे मुलांना पण माहीत आहे. " मला हे सरळ स्पष्टीकरण खूप आवडले. कुठेही complicated न करता त्यांचे मुलाना वाढवणे चांगले वाटले. आई वडीलांनी जर ह्या गोष्टीचा बाऊ केला नाही तर मुलाना समजावणे सोपे जाते.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:21 pm: |
| 
|
सुंदर आहे कथा. शेवटही समर्पक.
|
Mrinmayee
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:28 pm: |
| 
|
कथा खूप आवडली. हाताळायला तितकासा सोपा विषय नाही. पण कुठेही नाटकीपणा न येऊ देता अगदी मनाला भिडणारी कथा! शीर्षक पण मस्तच!
|
Disha013
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:50 pm: |
| 
|
छान कथा आणि वेगळा शेवट फ़ार फ़ार आवडला. शेवटी आई ती आईच असते.
|
मस्त. सुदंर हाताळनी. शेवट ही मस्त.
|