|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:48 pm: |
| 
|
प्रसाद excellent! एक शेर म्हणुन सांगता येणार नाही, संपुर्ण गझल सुंदर आहे. तरीपण स्वत:शी मुलाकात सहीच!
|
तसे भेटती लोक कित्येक येथे स्वतःशी कधी का मुलाकात होते ? मला शोधले मीच विश्वात सार्या परी विश्व सारेच माझ्यात होते >>>>> क्या बात है. अताशा मला हे असे काय होते या संदीप च्या कवितेची चाल लावून म्हणुन पाहीली. जबरदस्त.
|
Ashwini
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:28 am: |
| 
|
प्रसाद, छान आहे गझल.
|
Devdattag
| |
| Thursday, March 29, 2007 - 3:38 am: |
| 
|
क्या कहेने.. .. .. ..
|
मित्रांनो माफ करा....उशिर झाला इथे यायाला. कौतुकाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !! सन्मि प्रोत्साहनासाठी तुला special धन्यवाद. फार पूर्वी कशाला गजल म्हणायचे आणि कशाला नाही मुळीच कळायचे नाही. गजलेच्या नियमांबाबत खूपच confusion होतं. नंतर काही काही गोष्टी उलगडत गेल्या. आता तर रदीफ, काफिया, अलामत वगैरे भयावह शब्द बहुतेकांचे मित्र झालेत. कार्यशाळेत कितीतरी उत्तमोत्तम गजल वाचायला मिळाल्यात. मजा आली. वैभव तुझे आभार !
|
|
|